कुलकर्णींनी आपल्या पत्नीला प्रश्न केला ....काय झालं का किंचाळलीस ?
यावर घाबरलेल्या कुलकर्णी काकींनी पाणी हवंय म्हणून इशारा केला....काकांनी टेबलावर असलेल्या जार मधून एक ग्लास पाणी भरलं आणि काकींच्या हातात ग्लास दिला ..
सिलिंग वर पंखा ५ वारस असून सुद्धा त्यांना दरदरून घाम सुटलेला ...अंगाला भरलेला थरकाप अजूनही होता , पाण्यचे घोट गिळून त्या अस्व्स्थ होऊन अविनाशच्या खोलीकडे बोट दाखवून म्हणाल्या ....
"अवीच्या चित्रातली बाई सरपट होती , हे सगळं काहीतरी खूप भयानक आहे हो "
"काय अवीच्या चित्रातली बाई सरपट होती ...वेड लागलंय तुला असं कसं होईल...साधं चित्रासारखं चित्र ते "

त्यांच्या हातातला ग्लास घेऊन काकांनी टेबलावर ठेवला आणि त्यांना धीर देत बोलले असं काही नसतं आणि काही नाही...भास झाला तुला थांब मी आलो बघून ते चित्र तुझ्या समोरच घेऊन येतो .
"नाही नको अजिबात अनु नका ते "
काका अविनाशच्या खोलीकडे वळले आणि या वेळी त्यांनी जाऊन सरळ दरवाजा उघडला , लाईट चालू होतीच ....त्यांनी आपली पहिली नजर अविनाश च्या चित्राकडे वळवली. ते चित्र स्तब्ध होतं एकदम निर्जीव ...काकींनी सांगितलं तसं त्यात काहीच नव्हतं ..
काका त्या चीत्राजवळ गेले, ते चित्र निरखून बघितलं आणि दचकून २ पावलं मागे सरकले. चित्रातल्या माळरानावर असलेलं गवत हलत होतं ..चित्रातल्या बीचे केस हवेवर उडत होते .....हवेने तिचे कपडे पण हलताना स्पष्ट दिसले .
ताबडतोब ते त्या खोलीतून बाहेर आले आणि दरवाजा लावून घेतला. मनातून ते पण घाबरले पण आपण हे सगळं आपल्या बायकोला सांगितलं तर मग ती अजून घाबरून जाईल. एव्हाना रात्रीचा १ वाजला होता. एवढ्या रात्री हा विषय तिला सांगणं म्हणजे चुकीचं होतं.
काही नाही त्या चित्रात , साधं चित्र , कुठे काय तुला हलताना दिसलं देव जाणे, तुझ्या मनात ना अविनाश लहान असल्यापासून त्या चित्रांबद्दल काही न काही संशय आहेतच .
त्यांनी टाळाटाळ केली आणि म्हणाले आपण आज इथेच झोपूया हॉल मध्येच . उद्या बघू बाकी काय असेल ते .

सकाळ झाली आणि दरवाजावर बेल वाजली. दरवाजा उघडला समोर अविनाश उभा होता.
"काय रे काल कुठे गेला होतास , आणि तुझा फोन का बंद ? "

"काही नाही, कुठे जातो काय करतो काय सगळं सांगून जायलाच पाहिजे काय ? प्रत्येकवेळी आपलं पोलीसंसारखं चौकशी करत बसता "
"चौकशी करायला नको , आई बाप आहोत ना तुझे "
" तुम्ही माझे आई बाप नाही ...मला माहिती नाही तुम्ही कोण आहात ..मी फक्त दमयंतीला ओळखतो "

"हि कोण दमयंती, काल परवा भेटलेल्या कुठल्या तरी मुलीमुळे आई बापाची ओळख विसरलास "
"काल परवा नाही, लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत मागच्या जन्मीचं नातं आहे आमचं "

कुलकर्णी काकू आणि अविनाश मध्ये शब्दाला शब्द लागत गेले आणि सकाळी सकाळीच वाद वाढला ....
कुलकर्णी काका काकींना शांत करत ...अविनाशला म्हणाले ...
"अवि आत्ता एक शब्द बोलू नको , जा तुझ्या खोलीत "

आणि अविनाश तिथून रागाच्या भरात आपल्या खोलीत निघून गेला....मोठ्याने दरवाजा आपटून घेतला .
कुलकर्णींनी आपल्या बायकोकडे पाहिलं आणि ते सोफ्यावर हातात पर घेऊन बसले , तिकडे कुलकर्णी काकी पदराने आपले डोळे पुसत हुंदके देत बसल्या आणि रडवेल्या आवाजत बोलायला लागल्या.....

"काल रात्री इथे काय घडलं माहिती नाही तुला, आम्ही दोघेच काल रात्री ह्या घरात कसे झोपलो आमचं आम्हालाच माहिती ..."
कुलकर्णी काका पेपर फक्त नावाल समोर धरून होते पण मनातून त्यांना पण चिंता खात होती ....चिंता होती अविनाशची , लहान असल्यापासूनच हा मुलगा त्यांना कधी नॉर्मल वाटला नाही. मोठा झाल्या नंतर तर त्याने आई वडिलांसोबत बोलणं पण टाकून दिलं ...सतत तो त्याच्या त्या चित्रात बुडालेला असायचा .
कुलकर्णी काका थोड्या वेळाने अंघोळ वगैरे करून बाजारात निघून गेले ...तिकडे बाजारात एका चहाच्या टपरीवर बसून त्यांनी आपल्या एका मित्राला फोन करून तिकडे बोलावून घेतला .
दामोदर बक्षी , दामोदर बक्षी म्हणजे कुलकर्णीकाकांचे खास मित्र . बँकेत २७ वर्ष एकत्र नोकरी आणि राहायला पण एकाच आळीत . नातं तसं खूप जवळचं .

" काय रे कुल्कार्ण्या आज सकाळ सकाळी कशी काय आठवण काढलीस ?..... ए २ कटिंग घेऊन ये रे "
" काही विशेष नाही रे , थोडं टेन्शन आहे घरात "
"अरे कसलं टेन्शन घेऊन बसलास तू, च्यायला रिटायरमेंट चे पैसे बुडवलेस कि काय कुठल्या को ऑप. बँकेत "

"नाही रे, विषय वेगळा आहे "
"बरं बोलूया , तू चहा घे आधी ...हि घे गरम गरम कटिंग ....."

बक्षी आणि कुलकर्णींनी हातातल्या कटिंग चहा चे झुरके घेत एकमेकांकडे बघितलं. कुलकर्णींच्या चेहऱ्यावरची चिंता बक्षींनी ओळखली , आपला मित्र कुठल्यातरी खूप मोठ्या टेन्शन मध्ये आहे हे नक्की .
चहा चे ग्लास टेबलावर ठेवत त्यांनी खिशातून सुटे पैसे काढून हॉटेल वाल्याला दिले आणि कुलकर्णींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना बोलले .."चल "
कुलकर्णींनी सोबत आणलेली कापडी पिशवी उचलली आणि निघाले ....दोघेजण चालता चालता एका लहानश्या बगीच्या जवळ आले. एका रिकाम्या बाकावर बसले ..
"हा बोल काय झालं ? काय प्रॉब्लेम झाला बोल "
"अरे तुला तर माहिती आहेच कि माझा मुलगा अविनाश "
हो काय झालं त्याचं ....
लहानपणापासून तो एक चित्र काढतो आणि त्याच्या सोबत बोलत बसायचा ...हे माहिती आहेच तुला .
हो माहिती आहे ...काय झालं आत्ता ..ती तर त्याची जुनी सवय आहे . पण अभ्यासात पोरगा हुशार आहे रे तुझा .

होय रे, बाकी सगळं ठीक आहे, पण काल रात्री एक विचित्र घटना घडली आमच्या घरात .
काय झालं ?
घडलेली घटना कुलकर्णींनी बक्षींना सविस्तर सांगितली, यावर बक्षी मोठ्याने हसायला लागले ....
"मूर्ख आहेस तू , कुलकर्ण्या महामूर्ख माणूस निघालास रे "
अशार्च्यचकित होऊन कुलकर्णी हसणाऱ्या बक्शिंकडे बघतच बसले .....
अरे वेड्या ती हलणारी बाई आणि हलणारे गवत केस बाईचे हलणारे कपडे ........अरे वेड्या हल्ली बाजारात 3D रंग आलेत . हे रंग वापरून अश्या प्रकारची चित्र काढता येतात . चित्र आपण थोडं हलवलं कि असा भास होतो कि ते खरोखर हलत आहे .चित्रातील निर्जीव वस्तूंत जीव आल्या सारखं वाटतं . गाढवा संशयाने आणि मुलाच्या चिंतेने तुम्ही दोघे नवरा बायको मनातून खचून गेला आहात .
जा कुठेतरी जाऊन फिरून या , मला सांग आम्ही नवरा बायकोपण येऊ तुमच्या सोबत ..
चल साला जाऊयाच ...येऊ फिरून.नाहीतरी आत्ता किती दिवस राहिलेत आपले , कधी काय होईल सांगता येणार नही.
कुलकर्णींच्या मनातली चिंता कमी झाली , म्हणजे काल रात्री घडलेल्या प्रकारची भीती त्यांच्या मनातून एका क्षणात निघून गेली .

पुन्हा त्यांनी ..."पण "
काय पण आत्ता ....
अरे सकाळी अविनाश घरी आला ...आणि वाट्टेल ते बडबडायला लागला. पुन्हा कुलकर्णींनी सकाळी घडलेली घटना बक्षींना सांगितली ....हे ऐकून मात्र बक्षींचा चेहरा गंभीर झाला .
"काय भानगड आहे , दमयंती कोण हि ? अविनाश चं प्रेम्प्र्कर्ण वगैरे आहे का ?
कोण मुलगी हि ?"
असे अनेक प्रश्न बक्षींनी केले . पण कुलकर्णींनी एकच उत्तर दिलं ...
कोण दमयंती काय प्रकार आहे मला काहीच माहिती नाही...मी तर कालच त्याच्या तोंडून हे ऐकलं .

बक्षींनी त्यांना धीर देत सांगितलं , ठीक आहे तू चिंता करू नको ..मी बघतो कसं काय करायचं ते . तू त्याला काही बोलू नको ..मी बघतो .
असं म्हणत दोघेही उठले आणि आपापल्या घरी निघून गेले.

कुलकर्णी घरी आले ..दारावर बेल वाजवली , कुलकर्णी काकींनी दरवाजा उघडला आणि त्यांचा हात पकडून आत घेतलं दरवाजा पटकन बंद केला आणि त्यांच्या कानात सांगितलं .....
"अविनाश कोणाबरोबर तरी काहीतरी बोलत बसला आहे...रडतोय पण "
काय ...रडतोय ...फोनवर बोलतोय का ???

नाही हो, मला पण अगोदर तेच वाटलं , पण हा बघा त्याचा फोन इथेच पडलेला आहे ...
कुलकर्णींनी अविनाशचा फोन ताबडतोब उचलला आणि Contacts मध्ये जाऊन दमयंती म्हणून नंबर शोधला..पण त्याच्या फोन मध्ये दमयंती नावाचं असं कोणीच नव्हतं . एवढच नाही तर त्याच्या फोन मध्ये कुठल्याच मुलीचा नंबर वगैरे नव्हता .
अविनाशचा फोन टेबलवर ठेवून दोघेही आत्ता त्याच्या खोलीच्या दरवाजाला कान लावून ऐकत बसले त्याचं काय चाललंय ...

तो खोलीत कोणाबरोबर तरी काहीतरी बोलत होता, आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता ..पण बोलता बोलता तो मध्येच रडायचा ...
"मी येईन तिथे , आपण नक्की भेटू , मागच्या जन्मी जे अर्धवट राहिलं ते आपण ह्या जन्मी पूर्ण करू ..तू चिंता करू नको..तू कुठे आहेस हे मी शोधून काढेनच "
पुन्हा एका मुलीचा आवाज ऐकू येऊ लागला..पण तो आवाज खूप बारीक होता ..असं वाटत होतं खूप लांबून कोणीतरी बोलत असावं ..पण आवाज मुलीचा होता हे नक्की ...एवढ्यात त्याचं बोलणं थांबलं आणि खुर्ची सरकवल्याचा आवाज आला.

आवाज येताच कुलकर्णी काका आणि काकी बाहेरच्या खोलीत पळाले ...आणि सोफ्यावर जाऊन बसले...टी.व्ही. चालू केला आणि मुद्दाम आवाज मोठा केला .
एवढ्यात अविनाश बाहेर आला ...येऊन त्या दोघांच्या समोर उभा राहिला ..

"काल रात्री तुम्ही माझ्या खोलीत गेला होतात ?"
आम्ही आम्ही कशाला जाऊ तुझ्या खोलीत ? तुझी खोली आणि तू ...आम्ही कधी आलोय का तुझ्या खोलीत "
कुलकर्णी काकींनी उत्तर दिलं .

"तुम्ही दोघेही काल माझ्या खोलीत गेला होतात .....अगोदर दोघे सोबत गेलात आणि नंतर कुलकर्णी तुम्ही एकटे गेला होतात "
हे ऐकून दोघांनी एकमेकांचे चेहरे बघितले......आश्चर्यचकित नजरेने दोघे एकमेकांकडे बघतच बसले.....विचारात पडले ..एवढं सगळं ह्याला कसं कळलं .
अविनाश म्हणाला ...."पुन्हा माझ्या खोलीत जाऊन दमयंतीला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, इतरांनी जगू दिलं नाही तर नाही आम्हाला ..किमान तुम्ही तरी त्रास देऊ नका "
असं बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला ....

त्याचं हे बोलणं ऐकून आत्ता मात्र दोघांची बोबडीच वळली ...हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे नक्की. काय करावं दोघांना सुचेना ....
कुलकर्णींनी आपल्या पत्नीला सांगितलं .." मी जरा येतो जाऊन "

"आहो पण आत्ताच आलात ना खालून जाऊन, पुन्हा कुठे निघालात "
कुलकर्णी बेचैन झाले होते , त्यांना रहावेना ..ते उठले पायात चप्पल घातल्या आणि म्हणाले दरवाजा ओढून घे मी आलोच अर्धा एक तासात .

थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत आणि जिना उतरून निघून गेले . अविनाश आपल्या खोलीत होता आणि कुलकर्णी काकू घरात एकट्या. त्यांना ते घर अंगावर खायला येत होतं . कुलकर्णी घरात नव्हते आणि अविनाश आणि त्याचं वागणं बोलणं एकदम विचित्र ...नुकतच झालेलं संभाषण कुलकर्णी दांपत्याला हादरवून गेलं होतं .
कुलकर्णी काकींनी टी.व्ही. बंद केला आणि दरवाजा हळूच ओढून त्या शेजाऱ्यांकडे बसायला गेल्या .

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा