त्या विर्द्रूप चेहऱ्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं ...
डॉक्टर जोग ह्यांनी आत्ता त्या मानवीय शक्ती सोबत संभाषण चालू केलं ...

आरशात उभा असलेला तो विद्रूप चेहरा मिश्कील हासत होता ....
दमयंती ..दमयंती ना तू ...?????
एक खरबरीत आवाजात आरशातून ती बोलली .......हो
का अडकली आहेस इथे ? सोड अविनाशला

कोन अविनाश ? सुभास सुभास हाय तो माझा ...
तो अविनाश आहे , का अडक्लीस इथे ?? कोणी अडकवली ???
मी नाय अडकले ....मारली मला हितं सुभास ...सुभास ला खपवला त्या घरात .
सुभाष मेला ...तो नाही आत्ता इथे गेला तो इथून ...तू का अडकून राहिलीस ???
मी नाय अडकले ./.....सुभास हाय माझ्या जवल .....
तो अविनाश आहे ....सुभाष नाही गेला तो ....
नाय.....
आणि एक किंकाळी त्या माळावर पसरलेली शांतता चिरत वीज चमकावी अशी कानठळ्या बसवून गेली .
त्या किंकाळीने कुलकर्णी आणि बक्षी टरकले ...डॉक्टर जोग ह्यांना पकडून त्यांच्या मागे खाली बसले ...समोर आरशात जे घडत होतं ते त्यांना आत्ता बघवेना ..
डोळे गच्च मिटून ते अंग दाबून डॉक्टर जोग ह्यांच्या मागे लपून बसले .

काय पाहिजे तुला ???
काय नको .....
काय नको .....
तुला कोणी सांगितलं तो सुभाष आहे ????
झोऱ्या ....
काय बोलला ????
गरोदर बाईच्या गर्भातला सुभाष हाय बोलला मना .....
कोण बाई गरोदर ????
मधल्या आळीतली पेंडसे बाईची पोर ...
(पेंडसे - कुलकर्णी काकींचे माहेरचे आडनाव )

खोटं बोलला झोऱ्या तुला . झोऱ्या णे अडकवली तुला झपाटला होतास ना खालच्या आळीतल्या त्या रमेश सावंतला .
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा ...एक किल्विश हसण्याचा आवाज त्या आरशातून आला .
त्या अमानवीय शक्तीचा तोरा ओळखून संधी साधली आणि डॉक्टर जोग ह्यांनी त्या आरशाच्या भोवती एक गोलाकार केलेला सुत टाकला .

काय रे ए ....काय रे भडवीच्या बांधलीस काय मना रांडेच्या ...सोडायची नाय तुला.
हे बघ तू आत्ता इथून हलू शकत नाहीस ...काय बोलतो ते ऐक आत्ता नाहीतर इथे ह्या आरशातच दाबून ठेवीन आणि इथेच जमिनीत पुरून टाकेन ....
बोल मुक्ती पाहिजे कि इथेच खितपत अडकून राहायचं ????

झोऱ्या झोऱ्या ला घेऊन यं ....
तिकडे झोऱ्या बुवाला चाहूल लागली , २०-२२ वर्षांपूर्वी त्याने बंदोबस्त केलेला तो आत्मा परत माळावर कोणीतरी बोलवला आहे . झोऱ्या बुवाने एक नारळ आणि एक कोंबडा घेऊन माळावर धाव घेतली.
काळोखात लाल माती तुडवत तो म्हातारा एखाद्या तरुण मुला सारखा सुसाट पळत आला होता.

आल्या आल्या त्याने रागाने प्रश्न केला ......
काय रे ए रांडेच्यानो कशाला उठवलात तिला ????? तिला सोडवलीत तर २-३ जणांना घेऊन जाईल ती .....

डॉक्टर जोग ह्यांनी झोऱ्या बुवाला दम दिला ....बुवा जास्त नाटकं करू नका . उलटे सुलटे पाश टाकून नको तिथे अडकवून टाकता .....
काय काय बोलतोस काय रं तू ???? माझ्या इद्येवर बोट दाखवतोस .
बुवा तुमच्याच्याने भूत आवरला नाही म्हणून तुम्ही त्याला पेंडसे बाईंच्या गर्भावर पाठवला ....बुवा तुमच्या सारखा नीच माणूस ह्या विद्या वापरण्याच्या लायकीचा नाही .

ए......जास बोलू नको ......झोऱ्या मोठ्याने ओरडला ..
डॉक्टर जोग ह्यांनी आरशातल्या दमयंतीला सुभाषचा शर्ट दाखवला. हा बघ सुभाष.
बहुतेक तिने तो शर्ट ओळखला असावा ..... जोग साहेबांनी तो शर्ट तिच्या समोर जाळून टाकला .....हा बघ सुभाष गेला तुझा ....गेला सुभाष जाळला त्याला ...

आरोळ्या आरोळ्या आणि आरोळ्या फोडून ती रडायला लागली ....
झोऱ्या पुढे आला, हातातला कोंबडा जमिनीवर ठेवला नारळ ठेवला .
आणि दमयंतीला बोलला ....

ए पोरी गर्भातला सुभाष नव्हता ....तू सोड त्याला ....
ए ..ए झोऱ्या भाड्वीच्या सोडणार नाय तुला ....

डॉक्टर जोग पुन्हा दमयंतीवर कडक आवाज बोलले ....
ए चल नाटक बंद कर तुझं , काय पाहिजे बोल आणि निघ इथून आत्ता ...
बोल काय पाहिजे तुला ....

तहान लागली रं लय ..रगात दे .
देतो , तहान भागली तर जाशील काय ???? अविनाशला सोड . गर्भातला पोरगा अविनाश आहे तुझा सुभाष नाही.

तू रगात दे मना ...
झोऱ्याणे तो कोंबडा समोर केला ....जोग साहेबांनी कोंबड्याची मान उडवली आणि रक्ताची पिचकारी त्या आरशावर उडवली ......पाण्याचा घोट गिळावा असा आवाज त्या आरशातून येऊ लागला ..." गटाक गटाक गटाक गटाक "
बक्षी आणि कुलकर्णी हा घोरी प्रकार बघून सुन्न झाले . आरशावर उडालेल्या रक्ताचा एक थेंब तिथे दिसला नाही. सगळं रक्त खरोखर कोणीतरी गीळावं असं नाहीसं होत होतं .....बघता बघता आपोआप तो कोंबडा ओरबडला जाऊ लागला.
डॉक्टर जोगांनी हातातला कोंबडा जमिनीवर फेकला आणि आपोआप तो फाडला जाऊ लागला ...

ए चल झालं काय तुझं ...??? बोल आत्ता काय पाहिजे अजून ....???
धापा टाकल्या सारखा आवाज येऊ लागला , जिबल्या चाटल्याचे आवाज येऊ लागले.
बोल लवकर .....डॉक्टर ओरडले ...
हा जाते जाते ...माझा पोस देत जा मना ..

कसला पोस ?? काय पोस बीस मिळणार नाही तुला .
तुझा सुभाष नाही तो...अविनाश आहे , तावीज बांधतोय त्याला हात जरी लावलास तरी कायमची अडकवून टाकेन ह्या माळावर......गाडून टाकेन इथे जमिनीत ...अजिबात वर निघायची नाहीस .

किल्विश हसण्याचा आवाज आला ...दमयंती ऐकणार नाही हे जोग आणि झोऱ्या बुवाने ओळखलं .
झोऱ्या मोठ्याने बोलला.....हि रांड अशी नाय ऐकायची , ए डॉक्टर गाडून टाक हिला ..तू गाड नायतर मीच गाडतो रांडेला....

झोऱ्या तावातावाने आजूबाजूला काहीतरी शोधायला लागला ....त्याच्या हातात एक फाटा सापडला . झोऱ्या त्या सुक्या फाट्याने जमीन खोदायला लागला...
आरशा समोर बसलेले डॉक्टर जोग मंत्रांचा मारा करायला लागले ....
आरशाची काच तडकली आणि किकाळी फुटली ...

ए ...ए जायची नाय मी.....तुझा बाप नाय थांबवू शकनार मना ...
डॉक्टरांनी तिला सुता मध्ये बांधून ठेवली होती ...आरशातून बाहेर आलेल्या दमयंतीला सुतातून बाहेर निघणं शक्य नव्हतं.
बुवा लवकर खोदा अजून जास्त वेळ मी हिला धरून ठेवू शकणार नाही....

बुवाच्या जोडीला कुलकर्णी आणि बक्षी धावले .......हाताने भसाभस माती बाजूला केली ...
डॉक्टर टाक त्या अवदसाला हितं.....
क्षणाचा हि विलंब न करता डॉक्टरांनी तो सूट त्या आरशाभोवती घट्ट गुंडाळून पकडला ...पांढऱ्या फडक्यात आरसा बांधला आणि त्या खड्ड्यात जाऊन टाकलं ..पटापट वरून माती टाकली गेली ....
कुलकर्णी ते ५ नारळ घेऊन या ...
कुलकर्णी त्या अंधारात ठेचकाळत धावले ....मागे मागे बक्षी धावले नारळ आणले आणि सोबत अणेलेल्या त्या काळ्या गोट्याने ठ्पाठप ५ नारळ मंत्रोचाराच्या गजरात फोडले.
झोऱ्याने एक दगड उचलून आणला आणि त्याच्यावर ठेवला.

पिंजर हळद टाकलं गेलं ....दमयंतीचा कायमचा बंदोबस्त केला गेला .
माळावर वातावरण शांत झालं. आत्ता पर्यंत आकाश काळं पडलेलं , ती संध्याकाळ अमावस्येची होती.
सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला .
कुलकर्णींनी डॉक्टर जोगांना प्रश्न केला /////डॉक्टर पण अविनाश .

कुलकर्णी साहेब वसंत जोग नाव आहे माझं , हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही मला.
ह्या अश्या शक्तींचा बंदोबस्त करायलाच जन्माला आलोय .पण हे हे ह्या झोऱ्या बुवांसाखी माणसं नको ते उलटे सुलटे प्रयोग करून ठेवतात आणि एखाद्याच्या आयुष्याची माती करून टाकतात .
बुवा हेच काम तुम्ही त्या रात्री केलं असतं तर आज अविनाशच्या आयुष्यातली एवढी वर्ष फुकट गेली नसती.....पोराने त्रास काढला .

झोऱ्या बुवा तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला ....आणि कारकुर करायला लागला .
बक्षींनी बुवाचा हात पकडला ....झालं गेलं सोडून द्या बुवा . त्या बाईचा बंदोबस्त झाला हि मोठी गोष्ट आहे .

कुलकर्णींनी पुन्हा प्रश्न केला .....डॉक्टर, अविनाश .
कुलकर्णी साहेब अविनाश सुटला ह्या व्यापातून .....खुशाल घरी जाऊन भेट घेऊ त्याची.

शिल्लक राहिलेलं सर्व सामान जमवाजमव केलिया आणि सगळे वाड्यावर आले, झोऱ्या बुवा त्याच्या घरी निघून गेला .
वाड्यावर आलेल्या त्या तिघांना कुलकर्णी काकींनी दारातच थांबायला सांगितलं . तांब्यात पानी घेऊन आल्या आणि सगळ्यांवर शिंपडलं ....त्यांच्या पायावर पानी ओतलं आणि सांगितलं या घरात .
थोडा वेळ सगळे शांत बसले ...
नंतर बक्षी काकींनी प्रश्न केला .....काय काय झालं तिकडे ???
कुलकर्णी बोलले डॉक्टरांनी मार्ग काढला . बंदोबस्त केला त्या आत्म्याचा.

झोपाळ्यावर बसलेल्या बाबांनी प्रश्न केला
काय झाला ...? कुठं गेल्ताव रातीच्या काळोखात ?
घरातून म्हातारी बाहेर आली.....काय झाला व्हता , कशाला धावलाव बाजारबेंदेत तीनिसंज्याला ??
आज अमावस्या हाय तीनिशांजेला जातात काय बाहेर...तुमी पावने हाव तुमाना माहित नाय गावात काय काय प्रकार अस्त्यान.

म्हातारा म्हातारीला विषय सांगून त्यांची चिंता वाढवण्यात काही अर्थ नव्हता . डॉक्टरांनी कुलकर्णींना खुणावून सांगितलं ह्यांना काही सांगू नका.
डॉक्टर बोलले....काय मग बक्षी उद्याच आपण पुन्हा आपल्या घरी रवाना होऊया.
हो हो आत्ता हरकत नाही ..बक्षींच्या चेहऱ्यावर भलताच आनंद झळकत होता .
कुलकर्णी उठले आणि बोलले..थांबा मी अविनाशला फोन लावतो. ते उठले पण गावात फोन ला रेंज नसल्यामुळे त्या संध्याकाळी काही बोलणं झालं नाही .
दुसर्या दिवशी सकाळीच सार्वजन दापोलीतून निघून गेले .

कुलकर्णींच्या बिल्डींग खाली गाडी आली. समान काढून सर्व मंडळी कुलकर्णींच्या घरात गेले . बेल वाजवताच अविनाश णे दरवाजा उघडला .
अरे आई,बाबा ..कुठे गेला होतात . मला सांगायचं होतं ...
कित्येक वर्षांनी "आई आणि बाबा " हे शब्द त्यांच्या कानावर पडले होते ... हे दोन शब्द ऐकताच कुलकर्णी काकींच्या डोळ्यात अश्रू आले ....
काका बोलले ..
अरे जरा दापोलीला जाऊन आलो , थोडं वातावरणात बदल.

तुझे जेवणाचे हाल झाले असतील ना ..
नाही शेजारच्या काकूंनी डबा दिला ना काल ....मस्त जेवलो आणि ताणून झोपलो.

डॉक्टर जोग उठले आणि अविनाशला बोलले अविनाश तुझी रूम बघायची होती ..
हो हो या ना काका ....
जोग अविनाशच्या खोलीत गेले सगळ्यात अगोदर त्यांची दृष्टी त्या पेंटिंगवर गेली .
पण या वेळी त्या पेंटिंगमध्ये ...दमयंती कुठेही दिसत नव्हती .

एक स्मित हास्य देत ...डॉक्टर जोग ह्यांनी अविनाशच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले .
अवि बेटा....."द गेम इज ओव्हर "
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा