कुलकर्णी काका बिल्डींगचे जिने उतरून खाली आले, खाली येताच त्यांनी खिशातून मोबाईल फोन काढला आणि पुन्हा बक्षींना फोन केला ..
"बक्षी कुठे आहेस आत्ता ?"
आहे घरातच आहे , का रे काय झालं ?
जरा जमेल काय आत्ता यायला
कुठे रे
मगाशी भेटलो न त्याच बागेत
ओके ओके येतो मी..तू हो पुढे .
"बक्षी कुठे आहेस आत्ता ?"
आहे घरातच आहे , का रे काय झालं ?
जरा जमेल काय आत्ता यायला
कुठे रे
मगाशी भेटलो न त्याच बागेत
ओके ओके येतो मी..तू हो पुढे .
थोड्याच वेळात बक्षी त्या बागेत पोहोचले , कुलकर्णी त्याच बाकड्यावर बसलेले .
काय रे मित्रा काय झालं ?
काय रे मित्रा काय झालं ?
कुलकर्णींचा चेहरा गंभीर झाला आणि ते म्हणाले
अरे आत्ता अविनाश आपल्या खोलीतून बाहेर आला आणि असं असं बोलला ...
झाला प्रकार त्यांनी बक्षींच्या कानावर टाकला ..
अरे आत्ता अविनाश आपल्या खोलीतून बाहेर आला आणि असं असं बोलला ...
झाला प्रकार त्यांनी बक्षींच्या कानावर टाकला ..
अरे पण त्याला कसं समजलं तुम्ही दोघे त्याच्या खोलीत गेला होता ते , आणि तू त्याचं ते चित्र उचलण्याचा प्रयत्न केलास हे कसं त्याला कळलं ? मला वाटतंय त्याने आपल्या रूम मध्ये क्यामेरा बसवला असणार .
नाही रे क्यामेरा बसवला असेल असं मला वाटत नही ...मी आणि माझी बायको बाहेर बसलो होतो, हा त्याच्या खोलीत जाऊन कोणाबरोबर तरी बोलत होता , पण त्याचा फोन बाहेरच्या खोलीतच होता ...आणि रडत पण होता तो ..बक्षी मला हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतंय ....प्लीज हेल्प मी बक्षी .
हे बघ तू चिंता करू नको...त्याला एवढी डिटेल माहिती आहे याचा अर्थ त्याने नक्कीच त्या रूम मध्ये क्यामेरा बसवला असेल ..तू माझ्यावर सोड ..मी बघतोच आत्ता हे काय प्रकरण आहे ते .
बक्षी उठले आणि कुलकर्णींना म्हणाले .. चल जाऊया . शांतपणे घरी जा आणि नॉर्मल रहा. मी बघतो काय करायचं ते .
बक्षींनी त्याच दिवशी हे प्रकरण एका "अलौकिक घटनांच्या तज्ञाला संपर्क साधला. अविनाश लहानपणापासून कसा वागतो , एकच चित्र बनवतो आणि आत्ता त्या चित्रासोबत बोलायला लागला आहे ...
कुलकर्णीच्या घरात जे काही घडतंय ते सगळं सविस्तर सांगितलं. तज्ञ वसंत जोग ह्यांनी बक्षींनी दिलेली सर्व माहिती एका कागदावर उतरवून काढली .

बक्षी तुम्ही मला त्या मुलाचा फोटो आणि तो जे चित्र काढतो ते चित्र आणून द्या ,मी माझा अभ्यास पूर्ण करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन.
जोग साहेब , त्या मुलाचा फोटो मी आणून देऊ शकतो पण ते चित्र नाही .कारण ते चित्र नेहमी अविनाशच्या खोलीत असतं ते तिथून काढणं कठीण आहे आणि अविनाशला जर हे समजलं तर तो त्याच्या आई वडिलांना वाट्टेल ते घालून पाडून बोलेल ....मला हे टाळायचं आहे.
ठीक आहे काही हरकत नाही , मला सांगा आपण जाऊ त्यांच्या घरी ..कधी आणि केव्हा ते वेळ ठरवून तुम्ही सांगा मला.

पण हा काय प्रकार असेल जोग साहेब ?
हे बघा बक्षी. खूप वेग वेगळे प्रकार आहेत या मध्ये , सर्वप्रथम आपल्याला हे तपासून पहावं लागेल कि खरोखर हा प्रकार काही चमत्कारिक आहे कि अविनाशने आपल्या रूम मध्ये क्यामेरे वगैरे काही बसवले आहेत ...चित्र काढण्यासाठी तो 3D रंगांचाही उपयोग करत असावा ह्या सर्व गोष्टी आपल्याला तपासून पहाव्या लागतील
जर तसं काही नसेल तर अविनाश्चम वागणं , म्हणजे तुम्ही म्हणताय तसं असेल तर ...तो नक्कीच एखाद्या अमानवीय शक्तीच्या संपर्कात आहे.

अमानवीय शक्तींच्या संपर्कात ...म्हणजे भुताटकी वगैरे ??? बक्षींनी प्रश्न केला .
नक्की असच हे सांगता येणं कठीण आहे ..पण त्याचं ते चित्र जर अलौकिक असेल तर आपल्या हाती नेमका धागा सापडेल आणि मग आपल्याला मार्ग काढता येईल.
नक्की असच हे सांगता येणं कठीण आहे ..पण त्याचं ते चित्र जर अलौकिक असेल तर आपल्या हाती नेमका धागा सापडेल आणि मग आपल्याला मार्ग काढता येईल.
तुम्ही संधी शोधून मला सांगा..कधी जाता येईल ते
ठीक आहे जोग साहेब मी बघतो कसं काय वेळ मिळत ते .येतो मी
ठीक आहे जोग साहेब मी बघतो कसं काय वेळ मिळत ते .येतो मी
बक्षी तिथून निघाले आणि घरी आले ...त्या रात्री त्यांना काही झोप लागली नाही. त्यांच्या डोक्यात कुलकर्णींचा विषय घोळत होता . तिकडे कुलकर्णी दांपत्य चिंतेत जागेच होते कारण त्या संध्याकाळी अविनाश आपल्या रूम मधून बिलकुल बाहेर आलाच नव्हता ..जेवला हि नव्हता .
दुसरा दिवस उजाडला , कुलकर्णी काकूंनी चहा नास्ता बनवला , काकांना दिला ..अविनाश अंघोळ करून तयार झाला होता, बहुतेक कुठेतरी बाहेर जायला निघाला असावा ...काकींनी नास्त्याची बशी टेबलवर ठेवली चहा आणून ठेवला आणि त्याच्या समोर सरकवला .
अविनाशने हि चहा नास्ता खाल्ला, कारण आदल्या दिवशी न जेवलेल्या अविनाशला भूक हि लागली असावी.
कुलकर्णी मला २ हजार रुपये द्या ,अलिबागला फिरायला जातोय ...
अलिबागला एवढ्या लांब ...
का काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला ..पैसे द्यायचे कि नाही ते सांगा
कुलकर्णींनी काकींना खुणावलं आणि त्यांनी २००० रुपये आणून त्याला दिले .
अरे पण कोणासोबत चालला आहेस ते तरी सांग ..आम्हाला चिंता लागू राहते ..

दमयंती सोबत चाललोय ...आत्ता आणखी प्रश्न विचारू नका ..कोण कुठली वगैरे .
बूट घालून तो घरातून निघून गेला.
अविनाश घरातून निघून जाताच कुलकर्णी खिडकीत येऊन उभे राहिले आणि खाली वाकून बघत होते तो गेला कि नाही ....अविनाश बिल्डींगच्या गेटमधून बाहेर पडला आणि येणारी रिक्षा पकडून निघून गेला.

कुलकर्णींनी ताबडतोब आपला मोबाईल फन उचलला आणि बक्षींना फोन केला .
बक्षी मी कुलकर्णी
हा बोला ना ..काय म्हणतोस
अरे अविनाश आत्ताच अलिबागला निघून गेला आहे , संध्याकाळ होईपर्यंत काही येणार नही...तुला जमेल का माझ्या घरी यायला....आलास तर बरं होईल..तुला मी ती पेंटिंग दाखवतो .

अरे वा व्हेरी गुड , मी माझ्या सोबत आणखी एक व्यक्ती घेऊन येतो ..चालेल न
हो चालेल पण लवकर ये .
आलोच.
बक्षींनी वसंत जोग यांना फोन केला आणि सांगितलं तुम्हाला वेळ असेल तर आत्ता संधी आहे कुलकर्णींच्या घरी जाण्यची.
जोग तयार होऊन आपली गाडी घेऊन बक्शिंकडे आले आणि दोघेही तिथून थेट कुलकर्णींच्या घरात पोहोचले .

दोघेही घरात आले, सोफ्यावर बसले, कुलकर्णी काकी पाणी घेऊन आल्या ..नंतर चहा ठेवायला आत किचन रूम मध्ये निघून गेल्या . बाहेर कुलकर्णी बसले होते आणि सोबतीला बक्षी आणि वसंत जोग.
बक्षींनी जोग ह्यांच्या कानात काहीतरी हळूच सांगितलं ...वसंत जोग ह्यांनी पण होकारर्थी मान हलवली ....कुलकर्णी सगळं पहात होते ...
बक्षींनी जोग ह्यांच्या कानात काहीतरी हळूच सांगितलं ...वसंत जोग ह्यांनी पण होकारर्थी मान हलवली ....कुलकर्णी सगळं पहात होते ...
"आपली ओळख ?"
" अरे कुलकर्ण्या हे वसंत जोग . अलौकिक घटनांचे तज्ञ आहेत ...मी मुद्दाम त्यांना इथे घेऊन आलोय "
कुलकर्णीनि उठून त्यांना हात मिळवला आणि सांगितलं मी प्रशांत कुलकर्णी.
" अरे कुलकर्ण्या हे वसंत जोग . अलौकिक घटनांचे तज्ञ आहेत ...मी मुद्दाम त्यांना इथे घेऊन आलोय "
कुलकर्णीनि उठून त्यांना हात मिळवला आणि सांगितलं मी प्रशांत कुलकर्णी.
थोडा वेळ घरात शांतता पसरली ..वसंत जोग घरात नजर फिरवत होते ...त्यांची नजर काहीतरी अभ्यासत असावी अशी होती ...घरात पडलेल्या काही पुस्तकांकडे त्यांची नजर गेली ...नंतर कोपऱ्यात एक जीन्स pant पडली होती तिच्याकडे लक्ष गेलं ...
कपाळावर आट्या आणत त्यांनी प्रश्न केला ...हि हि पुस्तकं आणि हि जीन्स कोणाची आहे ?
कुलकर्णींनी बक्षिंकडे पहात उत्तर दिलं ...अविनाश , माझ्या मुलाची आहेत .
कुलकर्णींनी बक्षिंकडे पहात उत्तर दिलं ...अविनाश , माझ्या मुलाची आहेत .
ओह हो....ओके ओके आलं माझ्या लक्षात .
काकींनी चहा आणला , सगळ्यांनी चहा घेतला आणि बक्षी म्हणाले आपल्याला जास्त वेळ वाया घालवून चालणार नाही ...
काकींनी चहा आणला , सगळ्यांनी चहा घेतला आणि बक्षी म्हणाले आपल्याला जास्त वेळ वाया घालवून चालणार नाही ...
कुलकर्णी अविनाशची रूम अडख्व जोग साहेबांना बघायची आहे ..
सगळे उठले , कुलकर्णी पुढे मागे बक्षी आणि त्यांच्या मागे वंसत जोग...कुलकर्णी काकी किचनच्या दरवाजात उभ्या राहून बघत होत्या .
कुलकर्णींनी हळूच त्या खोलीचा दरवाजा उघडला ...कोपर्यातून हात आतमध्ये टाकला आणि बोर्डावर बोटं चाचपडत लाईटचं बटन लावलं ...चुकून पंखा पण चालू झाला .

कुलकर्णी आणि बक्षी दोघेही आत गेले ...जोग ह्यांना कसलातरी वास आला आणि त्यांनी ताबडतोब खिशातून रुमाल काढून आपल्या नाकावर ठेवला ...कपाळाला पुन्हा आट्या आणत त्यांनी त्या खोलीची चौकट पहिली ..खिशातून पेन काढला आणि चौकटीच्या उजव्या कोपऱ्यात काहीतरी लिहिलं .
या जोग साहेब आत या ...
जोग त्या खोलीत आले आणि संपूर्ण खोलीत त्यांची नजर फिरायला लागली ..इतक्यात त्यांना जमिनीवर पडलेली पेंटिंग दिसली .
जोग त्या खोलीत आले आणि संपूर्ण खोलीत त्यांची नजर फिरायला लागली ..इतक्यात त्यांना जमिनीवर पडलेली पेंटिंग दिसली .
ते पुढे सरकले आणि ती पेंटिंग उचलायला गेले ..
कुलकर्णी हीच का ती पेंटिंग ...
होय हीच ती पेंटिंग ..बघा त्यात एक बाई आहे माळरानावर पाठमोरी बसलेली आणि समोर ते दगडांचं उंच घर.
कुलकर्णी हीच का ती पेंटिंग ...
होय हीच ती पेंटिंग ..बघा त्यात एक बाई आहे माळरानावर पाठमोरी बसलेली आणि समोर ते दगडांचं उंच घर.
जोगांनी पेंटिंग उचललं आणि समोर पकडलं ...ते पेंटिंग उचलताच त्यांनी हातातून खाली टाकलं ...जमिनीवर पडलेल्या पेंटिंगकडे बघत ते बोलले ...
चला चला निघा ह्या खोलीतून .....आणि ताबडतोब ते त्या खोलीतून बाहेर आले ..त्यांच्या पाठोपाठ कुलकर्णी आणि बक्षीपण बाहेर पळाले ...कुलकर्णी कैंनी त्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला आणि त्यापण बाहेरच्या हॉल मध्ये आल्या .
वसंत जोगांच्या कपाळाला घाम सुटलेला ...एक ग्लास पाणी द्या .
काकी घाईघाईत घरात गेल्या आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आल्या ...
वसंत जोगांनी गटागट पाणी संपवलं ..बक्षी आणि कुलकर्णी त्यांच्या एकदम जवळ येऊन बसले .
काकी घाईघाईत घरात गेल्या आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आल्या ...
वसंत जोगांनी गटागट पाणी संपवलं ..बक्षी आणि कुलकर्णी त्यांच्या एकदम जवळ येऊन बसले .
जोग साहेब काय झालं ?
सांगतो ....पण मी जे काही सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका . घाबरण्याचं कारण नाही. उपाय आहे माझ्याकडे .
ते पेंटिंग साधं पेंटिंग नाही ..
साधं पेंटिंग नाही म्हणजे ???? काकींनी प्रश्न केला
सांगतो ....पण मी जे काही सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका . घाबरण्याचं कारण नाही. उपाय आहे माझ्याकडे .
ते पेंटिंग साधं पेंटिंग नाही ..
साधं पेंटिंग नाही म्हणजे ???? काकींनी प्रश्न केला
तुमचा मुलगा अमानवीय शक्तीच्या संपर्कात आहे , ते पेंटिंग त्याचा भूतकाळ आहे , एक असा भूतकाळ जो त्याला वर्तमानातून पुन्हा भूतकाळात घेऊन चालला आहे.
तुमचा मुलगा आत्ता पर्यंत संपूर्णपणे तुमचा राहिलेला नाही हे मी खात्रीने सांगू शकतो.
तुमचा मुलगा आत्ता पर्यंत संपूर्णपणे तुमचा राहिलेला नाही हे मी खात्रीने सांगू शकतो.
म्हणजे काय ..स्पष्ट सांगा साहेब .
तुम्ही आत्ता जाऊन ते पेंटिंग बघा , पेंटिंग समुद्राच्या खाऱ्या पाण्याने भिजलेलं असेल. तुमचा मुलगा आत्ता ह्या क्षणी त्या मुलीसोबत समुद्रात पोहतोय .
तुम्ही आत्ता जाऊन ते पेंटिंग बघा , पेंटिंग समुद्राच्या खाऱ्या पाण्याने भिजलेलं असेल. तुमचा मुलगा आत्ता ह्या क्षणी त्या मुलीसोबत समुद्रात पोहतोय .
आश्चर्यचकित होऊन बक्षी कुलकर्णी आणि काकी एकमेकांकडे बघायला लागले. कारण जोग ह्यांना हे कसं समजलं कि अविनाश अलिबागला समुद्रकिनारी गेला आहे . बक्षींनी तर त्यांना काहीच सांगितलं नव्हतं .
तुम्हाला हे कसं कळलं कि अविनाश समुद्रकिनारी आहे ????
तुम्हाला हे कसं कळलं कि अविनाश समुद्रकिनारी आहे ????
बक्षी , मी जे सांगतो आहे ते अचूक आहे , ह्या घरात आल्या आल्या मला इथे वावरणाऱ्या त्या अमानवीय शक्तीचा दुर्गंध आला , ह्या घराचे कोपरे बघा दिवसा ढवळ्या खिडकीतून येणारा प्रकाश असूनही इथे अंधार आहे . हे कसं शक्य आहे घरात भरपूर सूर्यप्रकाश असुन्न्ही इथले चारही कोपरे अंधारात .
कुलकर्णी , कुलकर्णी काकी आणि बक्षींनी हॉल च्या कोपऱ्यात नजर टाकली..खरोखर ते कोपरे अंधारात होते. आपण एवढी वर्ष ह्या घरात राहतोय हे सगळं आपल्या लक्षात कसं आलं नही . कुलकर्णी दांपत्य विचारात पडले .
काकींनी जोग ह्यांना प्रश्न केला , अवीची ह्यातून सुटका कशी होईल जोग साहेब ???
होईल सुटका होईल, पण कधी आणि कशी ते मी आत्ता सांगू शकणार नाही. या साठी मला अविनाशला भेटावं लागेल . काही करून त्याला मला माझ्या थेरपी सेंटर मध्ये घेऊन जावं लागेल . हे सगळं जमलं तर रहस्य उलगडेल पण मला खात्री आहे ती अमानवीय शक्ती त्याला हे करून देणार नाही. त्या शक्तीने अवीच्या आत्म्यावर संपूर्ण प्रभुत्त्व मिळवलं आहे . त्या अम्न्वीय शक्तीने हे सर्व, अविनाश जन्माला आल्यापासून करायला सुरवात केली आहे ....त्या शक्तीची हि खूप वर्षांची तपस्या म्हणालात तरी चालेल .
कुलकर्णी काकी तुम्ही खूप मोठी चूक केली आहे ....
मी ..मी काय चूक केली साहेब ?
काकी तुम्ही प्रेग्नंसी मध्ये अश्या ठिकाणी आपली हजेरी लावली आहे ज्या ठिकाणी तुम्ही जायला नको होतं . तुम्ही ज्या ठिकाणी वेळ घालवला आहात त्या ठिकाणी हि अमानवीय शक्ती ...पृथ्वीवर न जन्मलेल्या अश्या जीवाच्या शोधात होती ज्याच्या मदतीने ती आपला भूतकाळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

चला बक्षी आपण निघूया ..
पण मग पुढे..पुढे काय ? कुलकर्णी दांपत्याने जोग ह्यांना प्रश्न केला ...
पण मग पुढे..पुढे काय ? कुलकर्णी दांपत्याने जोग ह्यांना प्रश्न केला ...
पुढे काय हे मला पण माहिती नाही.पण आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, परमेश्वरावर विश्वास ठेवा .
बक्षी आणि जोग तिथून निघून गेले .....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा