Login

१.आयुष्याचे पान

डमरू काव्यातील काव्यरचना

शीर्षक :- आयुष्याचे पान(डमरू काव्य)
====================

    प्रेम तुझ्यावर जडले होते राणी  
      भावली तुझी मंजूळ वाणी   
       गुणगुणली प्रेमाची गाणी
            बरसले पाणी
              प्रीतसरीचे
            हरपले भान
       सोबतीचे दिले वाण
   बुद्धीने हृदयापुढे झुकवली मान
असे सुख दुःखाचे आयुष्याचे पान

© विद्या कुंभार

डमरू काव्य निर्मितीकार :- Navjee (ध्रुवतारा)

फोटो सौजन्य साभार गुगल

🎭 Series Post

View all