साहित्य
३वाट्या चाललेले कणिक
१चमचा कांद्याचे बी
१चमचा ओवा
पाव चमचा जिरे पावडर
२हिरव्या मिरच्या
४पाकळ्या लसूण
चिरलेली कोथिंबीर
एका मोठ्या कांद्याचा रस
बारीक कोथिंबीर
मीठ
तेल
हिंग
कृती
एक कांदा किसून त्याचा रस काढून घ्या. जिरे पावडर पाव चमचा, कांदा बी अगदी बारीक करा, मिरची, लसूण व कोथिंबीर यांची पेस्ट करा. कनकेत २चमचे थंड मोहन, कांद्याचा रस, कांदा बी जिरे पावडर, मिरची लसूण पेस्ट चुटकीभर हिंग व हळद, चविपुरते मीठ घालून पुऱ्यासाठी भिजवतो तशी घट्ट भिजवा व लहान लहान पुऱ्या लाटा. कढईत तेल गरम करून पुऱ्या थोड्या लालसर तळा. चटणीबरोबर बरोबर सुरेख लागतात.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा