निधी च फोन कट झाला..
निधी मला आता खरच गरज आहे तुझी.. काळजी घे.. अभय स्वतःचीच बोलत असतो.
घरी आई शी बोलल्यावर त्याला एक गोष्ट कळून चुकली की आता ह्या बाई च शोध घ्यावाच लागेल पण कसा ह्याचा विचार तो करत असतो.. तेवढ्यात त्याला त्याचा एक मित्र भेटायला येतो..
ज्याचं किराणा दुकान असत.
“अभय दादा, विजय आला आहे”प्रिया निरोप देते.
अभय तंद्रीतून बाहेर येतो आणि विजय ला हॉल मध्ये येऊन भेटतो
“काय मग कस सुरू आहे सगळ? कसा आहेस तू “अभय
“मी मस्त तू सांग .. काम कस सुरू आहे.. बऱ्याच दिवसांनी आलास.”विजय
“हो रे , सुट्टी मिळत नाही आजकाल.. कामाचा ताण वाढला आहे.”अभय
“हम्म ते तर आहे..पण तुझी प्रगती बघून खूप आनंद होतो यार….”विजय
बराच वेळ दोघ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतात.. मग विजय म्हणतो
“मी काय म्हणतो तू आलाच आहे तर चल बाहेर फिरून येऊ “विजय
बड्या मुश्किलीने ने अभय तयार होतो.. दोघे गावात फेरफटका मारून येतात एका ठिकाणी मंदिर मध्ये जाताना विजय त्याला सांगतो, “हे बघ अभय तुला ते लांब शेत दिसतंय का ,मोकळ पडलेली जागा तिथे एक नवीन प्रकल्प सुरू होतोय आणि हा त्याचा आराखडा आहे तर यामध्ये ज्यांना जशी मदत करता येईल तशी त्यांनी करायची आहे.”विजय
“अच्छा पण ती जागा तर काहीच कामाची नव्हती ना मग काय करणार आहे तिथे” अभय
“हो पण तिथे आता शासकीय प्रकल्प उभा राहतोय म्हणजे काय तर पशुपालन साठी तेवढ्या मोठ्या जागेमध्ये शासन खर्च करणार आहे आणि आपल्या गावाने स्वच्छेने तिथे स्वच्छता आणि इतर काही सोयींसाठी ज्याला जमेल तसे दान द्यावे असे सांगितले आहे”. विजय
“अच्छा..”अभय
“तर उद्देश हा की बघ तुला पण काही मदत करता आली तर नक्की कर चांगल्या कामांमध्ये हातभार लावावा असं म्हणतात खरंतर खूप महिने झाले याचा काम पुढे सरकलच नाही काकांची तब्येत ठीक असते तर लोकांकडे जाऊन काहीतरी मार्ग काढता आला असता काकांच्या खूप मोठे मोठे ओळखी असतील त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये..”तुझी आहे का एखाद्याची ओळख जो आपला हे काम पूर्ण करून देईल” विजय
“नाही मला यातलं माहीत नाही .आईशी बोलतो मी पण खरं सांगायचं म्हणजे गेली बारा-तेरा वर्ष बाबा असेच आहेत त्यामुळे काहीच माहित नाही चल बघू काहीतरी होतं का” अभय
अभय घरी येतो आणि गप्पाटप्पांमध्ये आईसोबत विजयने सांगितलेल्या गोष्टीत बद्दल बोलतो. बोलता बोलता
आई त्याला एक दोन लोकांची नावे सांगतात पण त्यांचा आता काही संबंध किंवा कॉन्टॅक्ट उरलेला नसतो.
‘आई ज्या वर्षी बाबा त्या गावांमध्ये कामाला होते जिथे ही बाई होती तेव्हाच तुला कोणी आठवतं का बाबांनी काही सांगितलेत का नाव” अभय
“नाही अभय, आपल्याला बाबांनी काही सांगितलं नाही ते फक्त म्हणायचे की त्यांच्या डिपार्टमेंट मधले जोशी आणि वानोळे हे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते चांगल्या ओळखीचे होते लग्नानंतर एकदा दोनदा भेटले आहे मी त्यांना पण तुझ्या बाबांचा अपघात झाला आणि मी त्यांच्याच गोष्टीमध्ये व्यस्त होऊन गेले .सुरुवातीला एक दोन वर्ष लोक आली होती भेटायला पण नंतर कोणी आलं नाही की गेलं नाही.”
“अच्छा…..”अभय
“आई जर तुला काही आठवलं किंवा तुला त्या वानोळे किंवा जोशीकाकांचा नंबर सापडला तर बघ…”अभय

अभय आपल्या खोलीत निघून जातो बेडवर पडल्या पडल्या पुन्हा एकदा सगळ्या घडामोडींचा विचार करतो.. पुन्हा एकदा तो फोटो बघतो त्याच्या मागे असलेल्या रेषा त्याला निरखून बघतो निधी म्हणाली होती तसं त्या देशांमध्ये एक वळण आहे काही रस्ते आहेत कोणतं काही नाव तयार होतंय का हे सुद्धा कळत नव्हतं शेवटी उठून तो फोटो टेबल वरती ठेवतो पण काय आश्चर्य त्या टेबल वरती काचेखाली एक नकाशा असतो महाराष्ट्राचा आणि हा फोटो पालथा ठेवल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य आढळून येतं..
क्रमशः
क्रमशः
प्रिय वाचक, या कथेला भरभरून प्रतिसाद द्या तुमची प्रतिक्रिया कळवा जेणेकरून ही कथा पुढे वाढवायला आणि खुलवायला अजून मजा येईल रहस्यमय कथेचं एक गुपित असतं ते म्हणजे त्याचे रहस्य जेव्हा उलगडत तेव्हा मिळणारा आनंद तर हे रहस्य लवकर उघडेल अभय निधी त्याचे आई-बाबा आणि ती बाई काय संबंध असेल या सगळ्यांचा आपण सगळे मिळून शोधूयात तेव्हा नक्की लाईक करा.
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..