नातं जोडणं खूप सोपं असते
पण निभावणं मात्र कठीण
प्रत्येक नात्यात येतो संघर्ष असा
कशी जोडावी नात्याची वीण
पण निभावणं मात्र कठीण
प्रत्येक नात्यात येतो संघर्ष असा
कशी जोडावी नात्याची वीण
कितीही करा तुम्ही प्रयत्न,
प्रत्येक संकट येणार समोरुन
सामना करत उभं राहायचं
सुख-दुःखात सुद्धा राहू टिकून
प्रत्येक संकट येणार समोरुन
सामना करत उभं राहायचं
सुख-दुःखात सुद्धा राहू टिकून
वेळीच कधी टिकून राहावं,
तर कधी शांतपणे चालत जावं।
साथ असावी जोडीदाराची,
प्रामाणिकपणाने सत्याने जगावं ।
तर कधी शांतपणे चालत जावं।
साथ असावी जोडीदाराची,
प्रामाणिकपणाने सत्याने जगावं ।
सोडू नका कधीही सोबतीला,
जग जरी बदललं, तरी भूमिकेला।
हसण्यातला आधार असावा,
त्याच्या प्रेमाचा ओलावा उरावा।
जग जरी बदललं, तरी भूमिकेला।
हसण्यातला आधार असावा,
त्याच्या प्रेमाचा ओलावा उरावा।
समोर येईल संकट, तरी हातात हात,
सोबत तशीच असावी, नात्याला साथ।
चांगली साथ असेल नेहमी जर
जुळतं प्रेमाचं बंधन अनोखं खरं।
सोबत तशीच असावी, नात्याला साथ।
चांगली साथ असेल नेहमी जर
जुळतं प्रेमाचं बंधन अनोखं खरं।
घालवू नका वेळ वाया,
जिथं सापडेल स्नेहाची माया।
शोधा ती नजर, जी समजेल दुरून
शब्दांशिवायही ही कळेल डोळ्यातून
जिथं सापडेल स्नेहाची माया।
शोधा ती नजर, जी समजेल दुरून
शब्दांशिवायही ही कळेल डोळ्यातून
प्रामाणिकता असो सोबतीत,
तर टिकेल नातं सदासर्वकाळ।
संघर्ष जिंकला तरी फुलणारं प्रेमाचा काळ
अशीच सुंदर होईल प्रेमाच्या नात्यांची वेल
आपलं नातं ही हळू हळू बहरेल
तर टिकेल नातं सदासर्वकाळ।
संघर्ष जिंकला तरी फुलणारं प्रेमाचा काळ
अशीच सुंदर होईल प्रेमाच्या नात्यांची वेल
आपलं नातं ही हळू हळू बहरेल
---
सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-जान्हवी साळवे.
-जान्हवी साळवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा