Login

Online ची नाती

आजची नाती
Online चा आहे आताचा जमाना
त्याचाच आहे मोह सर्वांंना
ओळख तर आता शुल्लक झाली
लग्न ही ठरतात social media वरती..........

जवळची माणसे आता वाटतायेत boring
Online  वरची मैत्री वाटते caring
त्यातच अडकून सगळे करतात chatting
कळतच नाही कधी हे असू शकते faking. .........

अडकून त्यात फसगत होते प्रेमात
Online वरची love story
म्हणून ओळखली जाते
social media च्या जगात. .......

समोरच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणारे
तेही सहज अडकून जातात Facebook,
Instagram, twitter च्या जाळ्यात
Online च विश्वच झाले आहे इतके मोठे
त्याशिवाय जगणे आता वाटायला लागले खोटे. .........

Social sitesचे असले जरी फायदे
तरी त्यातून आपले personal life
कसे जपायचे
कोणाला किती द्यायचे महत्त्व अन
कोणाचे किती घ्यायचे लक्ष
हे आपल्याच हातात असते........

Onlineची नाती असतात
online वरच टिकलेली
गेले offline की बंद पडतात
सगळ्याच relation च्या गोष्टी अन
Timepass म्हणून ओळखली जाते
Online ची love story.........