Login

योग्य मार्ग

This is the story of student Yash and his teacher Deshpande Mam.

          ओ नो ! आज क्लास बुडणार पुन्हा उशिरा उठलो आणि शिवाजी रोडचे काम चालू असल्यामुळे दुसऱ्या संभाजी रोडने यावे लागले . देशपांडे मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत. लेट झाला असेल तर अजिबात क्लासमध्ये घेत नाहीत , असा विचार करत थोडेसे चाचरत यशने विचारले , "May i come in mam ? " आता mam यश चा कसा पाणउतारा करतील , हे ऐकायला पूर्ण क्लास कान उभे करून होता . मॅम म्हणाल्या, "come in u r not on time . What's the time . यश म्हणाला "sorry mam, i am 15 min late ." Mam said " ok then come tomorrow on time. meet me after class once over ".( It simply means get out from class ???? ) .चला लागली वाट . आज extra लेक्चर मिळणार, असे यश बडबडत निघाला. निशा हळूच खिडकीतून म्हणाली . all the best तेरी तो आज अच्छी क्लास लगने वाली है l

             यश बाकावरती बसला आणि विचार करू लगला . फर्स्ट टाईम लेट होतो mam ने allowed करायला हवं होत यार . जाऊदे आता कधी होणार शिवाजी रोडचे काम पूर्ण.आज डब्र्यात बदकन पडलो असतो . उशिरा उठतो आणि पुन्हा शिवाजी रोड ने यावे लागते. भली मोठी नोटीसही लावली आहे , "रस्त्याचे काम चालू आहे अपघात झाल्यास आम्ही जबाबदार नाही ." एकदा मला क्लिनिंग स्टाफनेही सांगितले होते हा रस्ता बंद आहे . तरीही मी सकाळी आजूबाजूला कुठे सेक्युरिटी तरी नाही ना? हे पाहून येत असतो. पडलो असतो तर पाय काही राहिला नसता " पण फिरून आलो त्यामुळे लेट झाल आज . त्या दिवशी तर किती घाबरलो , मी हळू हळू दबक्या पावलाने चाललो होतो आणि मागून शिट्टी वाजली . "आयाला गेलो मी आता ", अस वाटल. पण मागे पाहतो तर काय एक छोटीशी गुबऱ्या गुबऱ्या गालाची ,दोन शेंड्या घातलेली , छान गुलाबी फ्रॉक घातलेली क्यूट लहानशी चिमुकली आणि तिच्या हातात ती शिट्टी . मी म्हणलं काय ग? घाबरलो ना मी ." त्यावर ती खट्याळ हसली . तीच हसने इतके गोंडस होत की विसरतच नाही. यशच्या फेस वरती ही नकळत हसू उमटल होत . तोपर्यंत निशा आली आणि यश त्याच्या विचारातून बाहेर पडला. यशला निशा म्हणाली "हाय यश , क्लास संपला mam ne बोलावलंय तुला जा ." यश म्हणाला "हो जातो निशा. बट मला तूझी notebook देशील ? तुला आजच्या क्लासच्या notes लिहून परत करतो आणि काही doubts असतील तर ते ही उद्या विचारतो . चलो बाय ."

       यश mam कडे गेला . मॅम म्हणाल्या, " मला तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे म्हणून तुला बोलवलं आहे" . यश म्हणाला,"yes mam. मला ही काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे " . मॅम म्हणाल्या बोल यश. बघा ना मॅम तुम्ही डिसिल्पिन मेन्टेन ठेवता म्हणून आम्ही टाईम वर क्लासला येतो मग ते कसही असो. पण तुम्ही मला आज क्लास मध्ये नाही घेतलं या साठी thank you . मॅम म्हणाल्या " काय ?क्लास मध्ये नाही घेतलं म्हणून thank you आणि ते का ? " बगा ना आपण लाईफ मध्ये हवा ते मिळवण्यासाठी सोपा, सोयीचा आणि झटपट असा मार्ग निवडतो . त्याला धरून राहतो जोपर्यंत आपल्याला त्याच्या काही त्रास होत नाही . तो मार्ग योग्य आहे की नाही ? हा विचार ही करत नाही. या मार्गा वरून जाताना आपल्याला बरेच रेड सिग्नल्स मिळतं असतात . जे आपल्याला सांगतात की हा मार्ग चुकीचा आहे, याची जाणीव करू देऊ पाहतात . पण आपण इग्नोर करतो . पण वेळीच ते सिग्नल्स ओळखून त्याच्या अर्थ समजून आपण योग्य मार्ग निवडायला हवा. जरी ते सिग्नल्स ओळखूनही आपण अयोग्य मार्ग निवडले, तर आपल्याला यश नक्कीच मिळते पण ते कदाचित खूप अल्पवयीन असू शकते व ते एक दिवस नक्कीच आपल्याला हानी पोहोचवू शकेल. त्यातून ओव्हर कम होण्यासाठी जेव्हढा वेळ वाचवला त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. त्यासाठी लाईफ मध्ये आपल्याला चांगल्या सवयी अंगीकृत करण्यासाठी प्रोकॅस्टिनेशन न करता यश मिळवण्यासाठी डिसिप्लिन आणि योग्य सवयी योग्य मार्गे निवडणे गरजेचे आहे . हे मला आज realise झाल आणि तोच खरा यशाचं मार्ग आहे , हे मला उमजलं आणि त्या साठी thank u so much mam .

            मॅम म्हणाल्या,"मला या गोष्टीचं कौतुक आहे की तुला या गोष्टी योग्य वेळी जास्त इजा न होता समजल्या आहेत . बर यश i have good news for u . नेहमी प्रमाणे यावर्षीही आपली संस्था काही निवडक मुलांना पाच दिवसांच्या 'मिरॅक्लस बाय थॉट्स' कॅम्प साठी पाठवणार आहे आणि त्यात तुझी ही निवड झाली आहे . कारण मला नेहमी तुझ्यात एक honest , अभ्यासू , कष्टाळू, आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग करणारा असा विद्यार्थी दिसतो. तुला कॅम्प बद्दल तर माहिती आहेच शिवाय त्यांबद्दल तुला सिनियर्स कडून ऐकलं ही असशील. So , this are the forms u need to fill and submit t o me ." हे ऐकून यशचा आनंद गगनात मावत नव्हता आणि तो त्याच्या चेहऱ्यावर ती स्पष्ट दिसत होता. तो form पाहून त्याच्या मनात विचार आला. किती बरं झालं मी त्या डब्र्यात पडलो नाही नाहीतर मला हे कॅम्प अटेंड करता आल नसत.

            जे गणिताचं कोड मी क्लासरूम मध्ये बसून शिकलो नाही त्याने मात्र मला आयुष्याच्या कोड्याच उत्तर दिलं. खरचं एक शिक्षकाचे अस्तित्व फक्त शाळेतील एक विषय शिकवणे या पर्यंत मर्यादित नसून विद्यार्थ्याच्या आयुष्य हाच त्यांच्या विषय असतो हे आज यश ल समजलं होत . जेव्हा त्याने मॅम कडे पाहिलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील गोड हास्य पाहून लाईफ मध्ये योग्य मार्ग आणि योग्य पद्धतीने निवडला जाणे काय असते याचं साक्षात उदाहरण होत ☺️.

0