Login

रिषभ नावाचा अर्थ मराठी चा अर्थ मराठी meaning in marathi >>

रिषभ नावाचा अर्थ मराठी चा अर्थ मराठी meaning in marathi >>
रिषभ नावाचा अर्थ मराठी चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : रिषभ

उच्चार pronunciation : रिषभ

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. आनंदी, भाग्यवान, सर्जनशील, लक्षपूर्वक, अस्थिर
2.भगवआन विष्णु चा अवतार

मराठीत व्याख्या :-
रिषभ हे भारतीय मूळ असणारे हिंदू नाव आहे. जे पुल्लिंगी आहे आणि याचे खूप सारे अर्थ आहेत.
जसे : आनंदी, भाग्यवान, सर्जनशील, लक्षपूर्वक, अस्थिर
भगवान विष्णु का अवतार

Meaning in Hindi
रिषभ एक भारतीय मूल का हिंदू नाम है जिसके कई सारे अर्थ है । जैसे : आनंदी, भाग्यवान, सर्जनशील, लक्षपूर्वक, अस्थिर
भगवान विष्णु का अवतार


Definition in English :- 
"  Rishabh is a Hindu name of Indian origin. Which is masculine and has many meanings.
Like: happy, lucky, creative, attentive, volatile
Avatar of Lord Vishnu "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
रिषभ शब्दाचा अर्थ म्हणजे भगवान विष्णूचा अवतार, थोडक्यातच भगवान विष्णू म्हणजे सर्वश्रेष्ठ.
जेव्हा मुलाचे विचारपूर्वक नाव आपण ठेवत असतो तेव्हा नक्कीच त्याच्या यशाची कामना करत असतो त्याचे वर्चस्व समाजात निरंतर राहो अशी प्रार्थना करत असतो.
तेव्हा रिषभ हे नाव अति उत्तम आहे संस्कृतीशी जोडलेले तथा आधुनिक असण्यासोबतच याचा संबंध श्रेष्ठतेशी येतो.


Synonyms in Marathi :-
नैतिकता

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  रिषभ
2. Definition of   रिषभ
3. Translation of रिषभ
4. Meaning of  रिषभ
5. Translation of   रिषभ
6. Opposite words of  रिषभ
7. English to marathi of   रिषभ
8. Marathi to english of   रिषभ
9. Antonym of  रिषभ


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

रिषभ हा आधुनिक युगातील एक उभरता फिल्मी कीरदार.
फिल्मी किरदार म्हटलं याचा अर्थ हा मुळीच नाही की तो कोणी कलाकार आहे हा तर गावाखेड्यातून निघालेला एक दिग्दर्शक.
परीक्षा पुणे स्वतःच्या नावाप्रमाणे जगात सर्वश्रेष्ठ होण्याचे ध्येय मनाशी निर्धारित केलं होतं आणि याच उद्देशाने स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं , एक उत्तम दिग्दर्शक होण्याचं प्रशिक्षण घेतलं.
त्याला जगावेगं काहीतरी करायचं होतं म्हणून तो गावाकडे परतला गावातल्या चालीरीती संस्कृती आणि पडद्यामागे गेलेल्या परंपरा सगळं काही त्याने छान प्रकारे अभ्यासलं आता यालाच सिनेमाच्या दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा ध्येय होतं आणि त्याने ते पूर्णही केलं.
एवढ्या मोठ्या जागतिकीकरणाच्या युगात त्याच्या या कल्पनांना वाव मिळेल की नाही याची त्याला शंका होती. पण आज थिएटर मध्ये जेव्हा त्याचा पहिला सिनेमा उतरला, तेव्हा सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.
त्याच्या इतक्या दिवसाच्या मेहनतीचा आणि कष्टाचा फळ रिषभला मिळालं होतं.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0