Login

रितिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

रितिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
रितिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :रितिका

उच्चार pronunciation : रितिका

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. चळवळ, गोंडस
2.पितळ

मराठीत व्याख्या :-
रितिका हे भारतीय मूळ असलेले हिंदू नाव आहे. हे नाव स्त्रीलिंगी असून त्याचा अर्थ अतिशय सुंदर गोंडस असा होतो. याचे काही आणखी अर्थ चळवळ किंवा पितळ असे देखील आहेत.

Meaning in Hindi
रितिका भारतीय मूल का एक हिंदू नाम है। यह नाम स्त्रीलिंग है और इसका मतलब बहुत सुंदर और प्यारा है। इसके कुछ अन्य अर्थ भी हैं जैसे आंदोलन या पीतल।

Definition in English :- 
"Ritika is a Hindu name of Indian origin. This name is feminine and means very beautiful and cute. It also has some other meanings as movement or brass.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
मुलीचे तीन अक्षरी नाव म्हणून रितिका हे फार सुंदर आहे. रितिका नावाचे तरीसुद्धा त्याचा एक अर्थ परंपरांशी संलग्न असणे असाही होतो.
रितिका नाव आधुनिक काळात फार युनिक नाव म्हणून नावारूपास आले आहे.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  रितिका
2. Definition of   रितिका
3. Translation of रितिका
4. Meaning of  रितिका
5. Translation of   रितिका
6. Opposite words of   रितिका
7. English to marathi of   रितिका
8. Marathi to english of   रितिका
9. Antonym of  रितिका


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

आमच्या गावातील पुजारी काकांची मुलगी रितिका हुशार आणि बहुगुणी मुलगी आहे.
लहानपणीपासून गावाची सकाळ ही तिच्या आवाजातील मधुर आरतीनेच होताना आम्ही पाहिली.
रितिका मंदिराच्या शेजारीच तिच्या आई-वडिलांसोबत राहायची, सकाळ झाली की वडिलांसोबत मंदिरात पूजा अर्चना करणे आणि नंतर आरती म्हणणे हा तिचा नित्यक्रम असायचा.
तिच्या गोड आवाजामुळे गावातील सगळ्यांनाच तिच्याबद्दल कुतूहल तर वाटायचं पण एक वेगळीच आपुलकी ही निर्माण झाली होती.
रितिका च लग्न ठरलं तेव्हा सगळं गाव फार खुश होतं , पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न यानंतर आरतीला तेवढी मजा येणार का.
एका महिन्यावर लग्न आलं तेव्हा रीतीकाने एक विचित्र निर्णय घेतला गावातील नऊ दहा छोट्या छोट्या मुलींना बोलवून तिने आरती शिकवायला सुरू केलं . दररोज सकाळच्या आरती नंतर आणि संध्याकाळच्या आरती नंतर ती एक तास मुलींना आरती शिकवायची थोड्या दिवसातच सगळ्या मुली फार सुंदर प्रकारे आरतीचं गायन करू लागल्या. हो त्यांच्या आवाजात रितिका इतका मधुरपणा नव्हता पण सगळ्यांनी मिळून आरती म्हणायच्या तेव्हा सगळ्यांना फार आवडू लागले स्वतःच्या लग्ना अगोदर रीतीकाने ‌ गावासाठी एवढी छान भेट दिली होती ती सगळ्यांना तिचं कौतुक वाटतं होतं


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग