पण एक उधार असेल कायम
त्या माऊलीचे
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला...
नऊ महिने गर्भात
केले पालन पोषण
पीडा एकटीच केली सहन
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला.
केले पालन पोषण
पीडा एकटीच केली सहन
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला.
प्रखर प्रसव पिडे नंतर
जिने जन्म दिला,
तीच दूध प्यायलो
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
जिने जन्म दिला,
तीच दूध प्यायलो
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
दुदुदुडू चालताना जेव्हा
धडपडत होतो तेव्हा तिने
बोट धरून शिकवलं
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
धडपडत होतो तेव्हा तिने
बोट धरून शिकवलं
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
मायेने जेऊ घालत
जेवायचं नव्हतं कळत
त्या प्रेमळ हाताचे
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
जेवायचं नव्हतं कळत
त्या प्रेमळ हाताचे
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
स्वतःला त्रास होऊ दे
पण माझ लेकराला
सुखाची झोप हवी
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
पण माझ लेकराला
सुखाची झोप हवी
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
पहिली मैत्रीण आपली
पहिली गुरू शिक्षक
तीच खरी रक्षक
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
पहिली गुरू शिक्षक
तीच खरी रक्षक
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
काजळाची तीट वा तावीज
असू दे काहीही बला
सदैव असते तत्पर रक्षणा
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
असू दे काहीही बला
सदैव असते तत्पर रक्षणा
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
कधी आजारी असलो तर
रात्रबेरात्री जागी तळमळत
सेवा आपली करणार
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
रात्रबेरात्री जागी तळमळत
सेवा आपली करणार
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
परीक्षेत कमी गुण
राग रोष सांभाळून
आपलीच बाजु घेणार
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
राग रोष सांभाळून
आपलीच बाजु घेणार
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
स्वयंपाक घर सांभाळून
प्रत्येकाच्या आवडी जपत
सगळंच तारून नेते
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
प्रत्येकाच्या आवडी जपत
सगळंच तारून नेते
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
दिल घराला घरपण
आपल्या ला आपलेपण
तीच असते प्रेमाला पारखी
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
आपल्या ला आपलेपण
तीच असते प्रेमाला पारखी
कधी येईल का
ते ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला
घर छोट आहे सांगून
तिची घरात होते अडचण
देतात वृद्धाश्रमी धाडून
कुठल्या देवाने घडवलं
जाता जाता सुद्धा
आशीर्वाद देऊन जाते.
कधी नाही येणार
हे ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला.
तिची घरात होते अडचण
देतात वृद्धाश्रमी धाडून
कुठल्या देवाने घडवलं
जाता जाता सुद्धा
आशीर्वाद देऊन जाते.
कधी नाही येणार
हे ऋण चुकवण्याची संधी
जिने आपला उद्धार केला.
श्री✍?✍?✍?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा