Login

रूप ? भाग १५

I am reder I try to something write..

(आता कथा वर्तमानात सुरू होत आहे )
तर सर आता मानसी आणि तिची मुलगी प्राची आता तिथेच त्याचं शहरात आरतीच्या सहायाने राहत आहेत , त्या परिस्तिथी तिला आरती आणि तिच्या नवऱ्याने खूप मदत केली तिला रहायला जागा दिलं काम पाहून दिलं सगळ केलं.. आता मानसी एका कंपनी मध्ये कामाला आहे आणि स्वतचं आणि आपल्या मुलीचं पोट भरत आहेत खूप सुखी आयुष्य जगत आहेत त्या ... आता तेच शहर आता तिचं जग बनल आहे .. - मानसी
इतकं सगळ सांगत सांगत सायंकाळ झाली असते प्राची पणं थोडी बरी वाटते असते म्हणून शंकर तिला बाहेर गार्डन मध्ये खेळायला घेऊन गेला असतो ...

इतकं सगळ अयकुन विवेकच्या पणं डोळ्यात पाणी येतं आणि तो न दाखवताच थोड नॉर्मल आहे अस मानसीला दाखवतो आणि तिला प्रश्न करतो..
तुम्ही त्या मानसीला आणि तिच्या मुलीला प्राची ला कधी भेटले आहात काय ? - विवेक ( तो हा प्रश्न यासाठी विचारतो कारण त्याने अजुन मानसीला तिचं नाव नाही विचारल होत आणि तिच्या मुलीला पणं म्हणून त्याला वाटते की मानसी कोणी दुसरी मुलगी आहे)
प्रश्न आयकुन मानसी ला कळत की यांना माहितीच नाही की ती मानसी मीच आहे आणि प्राची माझी मुलगी आहे. म्हणून  ती पणं जास्ती काही बोलत नाही आणि त्यांना उत्तर देतच असते तशीच प्राची शंकर सोबत बाहेर खेळत असते गार्डन मध्ये ती धावतच रूम मध्ये येते आई आई करत आणि तिच्याच मागे शंकर प्राची म्हणून तिच्या मागे धावत येतो..
आई बघ ना हे काका चीतींग करत आहेत मी बरोबर पकडलं यांना पणं हे म्हणत आहेत की चुकून पकडली म्हणून - प्राची मानसीला लटक्या रागात बोलत असते तसच शंकर जो प्राची प्राची करत रूम मध्ये येतो .... जसा तो प्राची म्हणतो विवेक त्याला पाहतच राहतो आणि त्याला विचारतो..
शंकर काय मनाला तू - विवेक आश्चर्य चकित होऊन विचारतो
साहेब काही नाही ते प्राची मणालो मी तिनेच सागितलं प्राची नाव आहे म्हणून - शंकर
विवेक ला नाव आयकुम ध्काच लागतो आणि तो शंकर ला जायला सागून प्राची ला स्वतः जवळ बोलावून विचारतो..
काय नाव आहे बेटा तुझ - विवेक
प्राची - प्राची पणं सुंदर स्मिथ करून सागाते
आणि विवेक पूर्ण आता समजून जातो आणि जाणुन तो आणखी प्रचीला ला विचारतो
आणि तुझ्या आई च नाव - विवेक
तशीच मानसी प्राची ला थांबत बोलत असते तसच विवेक एक नजर मानसी वर टाकतो आणि तिला शांत रहायला सागतो आता मानसीला पणं थोड समजायला लागत म्हणून ती पणं शांत राहते आणि प्राचीला बोलू देते
मानसी - प्राची आता पणं स्मिथ करत सांगते

विवेक ला मानसी नाव आयाकुन पुन्ना धक्का लागतो आणि तो आता  प्राची ला पाहून थोड हळवा होतो आणि तो तिला  स्वतः जवळ बसून काही प्रश्न करतो तिच्या सोबत हसतो थोड खेळतो , बोलतो  कारण आता त्याला सगळच काही समजल अस्त की मानसी आणि प्राची दुसरी कोणी नाही तर ह्याचं दोघी आहेत आणि म्हणून त्या दिवशी मानसीच्या डोळ्यात अश्रू होते रगला घेऊन .. आणि तो आणखी प्राची सोबत बोलतच असतो तर मानसी जी आता पर्यंत हे सगळ गुपचूप बघत असते.. तशीच ती विवेक ला बोलते
सर पाऊस गेला आहे आभाळ पणं निघून गेलं आहे आता आम्हाला निघायला हवं - मानसी
आता विवेक ला काही सुचत नाही आणि तो सगळ समजून गेला असतो आणि तिला म्हणतो
तर तुम्ही आहात मानसी - विवेक
मानसी पणं पूर्ण धीर एकटावत बोलते
हो मीच आहे मानसी - मानसी
आता तुमीच सागा सर बदल कोण घडून आणेल रगाला घेऊन किती तरी मुली आपल्या समाजात आहेत ज्या रंगाने काळ्या आणि सावळ्या आहेत  आणि स्वतच्या रंगाने  किती काही सहन करत आहेत ज्यात त्याची काहीच चूक नाही कारण तो रंग त्यांनी स्वतः तर आणला नाही ना तो देवाने दिला मग का त्यांना इतका त्रास , अपमान नेहमी , आणि किती तरी मुली अश्या आहेत ज्यांच रगाचे कारणाने लग्न नाही होत तू काळी आहे म्हणून नकार देतात मग ती मनाने आणि गुणाने कितीही चागली असली तरीही का ? फक्त ती सुंदर नाही म्हणून पणं त्यात तिची तर काहीच चूक नाही ना मग का ? आणि जर कोणी लग्न केलं तरी कधी ना कधी तिला तू काळी आहे म्हणून अपमानित करतो... तू कुठे नेण्या लायकीची नाही म्हणून.. आणि ज्यात पुरुषच नाही अपमानित करत तर काही स्त्रिया सुध्दा जे आपलेच असतात त्या सुध्दा तिला अपमानित करतात ... काय वाटत असेल त्या मुलीच्या  मनात.. किती वेदना होत असतील . की, का देवाने मला हा रंग दिला, किती त्रास होत असेल तिला.. का कधीच कोणी तिच्या मनाचा विचार नाही करत .. सर शरीराच्या त्रास पेक्षा मनाचा त्रास खूप भयानक असतो जो कधीही नं मिटणार ..  पण आता प्रत्येक स्त्री ने पाऊल उचलायला हव जो कोणी तिचा अपमान करेल त्याला उत्तर द्यायला हवं .. रडत राहण्यापेक्षा हसुन उत्तर द्यायला हवं.. कारण ह्यात चूक त्यांची नाहीच आहे ..

मी इतकं सगळ म्हणते आहे ..  तर खरी पणं ज्यात... हे
  पाऊल मी उचलला पणं सगळेच उचलू शकतात अस नाही आणि जर उचला तर सगळ्यांनाच नाज , आरती सारखी वेयक्ती मिळेलच असं नाही ना .. पणं असो मनात असेल तर कोणीही बदल घडून आणू शकतात .. तुम्ही आम्ही कोणी पणं जर प्रत्येक स्त्री , प्रत्येक स्त्री ला एकाच रंगात रुपात पाहिलं आणि प्रत्येक पुरुष रंगा , रुपा ला न पहाता निस्वार्थ मनाने प्रेम करेल नेहमी तिला मान देईल तेव्हाच काही बदल घडू शकतो .. - मानसी सगळ एका दमात बोलुन जाते.

मानसीच्या इतक्या बोलण्यावर विवेक तर तिच्या कडे अवाक होऊन पाहतच राहतो आणि
मानसीच्या प्रश्नानच उत्तर देत बोलतो
मला नाही माहिती किती लोक बदल घडून आणतील पणं मी मात्र नक्की आणण्याचा प्रयत्न करेन ..
तुम्हाला वाईट नाही वाटेल तर एक प्रश्न विचारू पणं प्लीज तुम्ही काही वाईट विचार नका करू .. इतकं सगळ आयकल्यवर तुमचे विचार पाहून मनात आलं म्हणून विचारतो आहे आणि तास ही ...
मानसी जी मी जास्ती विचार नाही करत आणि मला तुमच्या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला सुध्दा या गोष्टी साठी फार वाईट वाटते की अजय सारखे शिकलेले पुरुष अस वागतील म्हणून .. स्त्री ही स्त्री असते मग ती काळी गोरी अस काही नसत त्या वेक्तीच मण कस आहे ते पाहावं माणसाने ... आता तुम्हाला मी थोड डायरेक्ट विचारतो
तुमच्या आयुष्यात आता कोणी नाही इतकं मला कळल आहे आणि तुम्ही सुध्दा एकटेच आहात
विवेक थोडा मनावर हात ठेऊन पूर्ण आत्मविश्वासाने मानसीला म्हणतो..
आयुष्य भर साथ द्यान माझी - विवेक
मानसीला तर विवेकच्या बोलण्यावर धक्काच लागतो आणि ती म्हणते
सर हे काय बोलत आहात तुम्ही - मानसी
मी बरोबर बोलत आहे आणि तुम्ही विचार करा काही दिवस नंतर मला उत्तर द्या घाई नाही आहे मला .. - विवेक
सर पणं हे नाही होऊ शकत मी तुम्हाला जास्ती काही ओळखत नाही  आणि तुम्ही पणं मला ओळखत नाही वरून तुम्ही इतके मोठे अधिकारी आहात नाही सर हे नाही होऊ शकत - मानसी थोडी आता चिडून बोलते
मानसी जी काही लव मॅरेज नाही करत आहे मी अस समजा की अरेंज मॅरेज करत आहोत तुमचा हात मागायला आलेला आहे मी तिथे पणं असच असते ना मग काय झालं आणि राहिला प्रश्न मी अधिकारी आहे तर काय झाल नोकरी आहे ती माझी बस .. - विवेक
इतकं बोलुन विवेक आपल्या रूम मध्ये निघून जातो आणि थोड्या वेळात रेडी होऊन स्वतः मानसी आणि तिच्या मुलीला घरी सोडतो..

असच करता करता ह्या गोष्टीला महिना उलटून जातो पणं मानसी कडून काहीच प्रतिसाद आला नसतो म्हणून विवेक हे सगळ तो आपल्या आई बाबाच्या कानावर ही गोष्ट टाकतो आणि जे काही मानसी ने सहन केलं आहे ते पणं सगतो इतकं सगळ अयकूं विवेकच्या पणं घरचे लग्नाला होकार देतात आणि ते सगळे मानसीच्या घरी येतात मानसी सोबत बोलतात तरी सुध्दा मानसीच्या कडून नकारच येतो ...
क्रमशः

🎭 Series Post

View all