Login

रूप ? भाग ८

I am reder , I try something write I hope you like this story

अजय तिला निहारता निहारतच अचानक , तो त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवतो.. तशीच मानसी जागी होते आणि थोडी घाबरतच उठून बसते..
अजय तुम्ही केव्हा आलात.. - मानसी थोडी घाबरत विचारते आणि बेड खाली उतरत असते तसाच अजय मानसी चा हात पकडुन तिला जोरात बेड वर पाडतो.. आणि तिच्या जवळ येतो जसा तो जवळ येतो तसाच त्याच्या जवळून दारूचा वास यायला लागतो .. तशीच मानसी तिचं नाक झाकते.. आणि म्हणते..
तुम्ही दारू पीहून आलात..- मानसी
हो आलो तुला काही प्रोब्लेम आहे काय.? - अजय थोडा तुसत पने बोलतो
मानसी ला अजय च तुसत पने बोलण्याचा राग येतो आणि ती पणं तश्याच प्रकारे म्हणते..
आता तुम्ही पिली आहे तर मी आता काहीच नाही बोलणार उद्या बोलू आपण बाजूला व्हा .. तुम्ही इथे बेड वर झोपा मी सोफ्यावर झोपेल..- मानसी थोडी घाबरलेली असते पणं तस ती दाखवत नाही आणि बेड खाली उतरण्याचा प्रयत्न करते..
आणि तो पुन्हा तिला जोरात बेड वर पाडतो.. मानसी ला काय होत आहे तिला काहीच कळत नसतं .. आणि ती थोडा जोरात बोलते
काय करत आहात अजय प्लीज मला जाऊ द्या आपण उद्या बोलू.. मानसी आता रडकुंडीला आली असते.. तिला आता घाम फुटायला लागला असतो आणि ती वारंवार आपली साडी सावरत असते..
उद्या बोलू काय बोलू काही बोलण्यासाठी उरलं आहे.. मला तर नाही वाटत काही आहे.. - अजय रागातच बोलतो.. आणि तिच्या जवळ येऊन तिच्या मानेला किस करत असतो ..
तशीच मानसी रागातच त्याला दूर करते..
अजय काय करत आहात काही भान आहे काय तुम्हाला .. - मानसी रागात बोलुन पुन्हा उठत असते..
अजय ला तिने दूर केलेलेच राग येतो आणि आता तो खूप रागात..आणि  जोरात तिचे केस पकडून बेड वर आपटतो आणि तिच्या जवळ येऊन डोळ्यात डोळे टाकून , रागात बोलायला सुरुवात करतो..
भान कशाचा भान मला सगळ भान आहे मी काय करत आहे .. याचा .. बायको आहे ना तू माझी मग .. हे सगळ नौर्मल आहे.. - अजय..
अजयच्या अश्या वागण्याच्या आणि बोलण्याचा मानसी ला पणं राग येतो आणि ती पणं जरा आवाज चढवून बोलते..
हो आहे मी बायको पणं तुम्हाला मी पसंत नाही तुमचं माझ्यावर प्रेम नाही .. मग ज्या नात्यात प्रेम नाही तिथे हे सगळ नाही होऊ शकत .. आणि मला तुमच्या सोबत थोड बोलायचं होत.. पणं आता तुम्ही होष मध्ये नाही आपण उद्या बोलू.. -.. मानसी
कोण म्हणत जिथे पसंती नाही प्रेम नाही तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही.. ह्या जगात खूप लग्न झालेली जोडपी आहेत जिथे पसंती नाही प्रेम नाही तरी सुध्दा सेक्स होतोच त्याच्या मध्ये.. आता तुलाच बग तू एवढी कुरूप काळी कोण करेल तुला पसंत आणि प्रेम , पणं प्रेम नाही होऊ शकत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत कुठे लिहल आहे.. सगळ होऊ शकत काहीच अशक्य नाही..

आणि बाय द वे तू   कधी विचारही नाही केला असशील की इतक्या हँडसम मुलांसोबत तू हा दिवस एन्जॉय करू शकशील पणं बग तुझ नशीब .. किती चागलं आहे.. की तुला इतका सुंदर दिवस पाहायला मिळत आहे.. - अजय एकदम मानसीचा अपमान करत रागात बोलतो.. आणि मानसी चुपचाप आयकत असते.. आणि तिला आता अजयचा फार राग आला असतो.. आणि ती पणं आता रागातच बोलायला लागते..
हो नाही केला होता विचार की तुझायारखी इतकी खालच्या दर्ज्याची माणस असतील ..  मला वाटल होत ,तुला मी पसंत नाही तुझ माझ्यावर प्रेम नाही तर तू मला साद बोट तरी नाही लावशील.. पणं तू एक पुरुष आहे हे कशी विसरली मी .. ( काही पुरुष अपवाद असतील) पणं अयक मल उद्याच बोलायचं होत पणं मी आताच बोलते.. मी उद्याच इथून निघून जाईन .. मला नाही राहायचं इथे .. काही दिवसात तुला डिव्होर्स पणं देऊन देईल .. तुला तुझी जमीन मिळाली ना .. झाल आता .. - मानसी...
वो हो माझ्यावर उपकार .. नाही नको मला कोणाचा उपकार नाही हवा .. उगाच तुझा बाप गावभर सागात फिरेल .. काही काही.. काही नको मला कळल..- अजय..
काही नाही सगणार माझे बाबा मी बोलेल त्यांच्या सोबत.. - मानसी
ये मला नको हवी तुझी कोणती सिमपथि वैगरे कळल. आता जे मी बोलेल तेच होईल समजल.. तू इथेच राहायचं माझी आई काय सांगते ते काम करायचं. चागलं जेवायचं .. आणि राहायचं .. बस ...- इतकं बोलुन अजय तिच्यावर एका राक्षसा सारखा तुटून पडतो.. आणि तिला काही बोलण्याची संद्दी सुध्दा देत नाही, तिच्या नाजुक देहाचा सुध्दा विचार करत नाही.. आणि तिच्या मानेला ,  कधी वोठाला , कधी छातिला जोरजोरात किस करतो.. तर कधी चावा घेतो.. मानसी धडपडत असते त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असते त्याला मागे ढकलन्याचा  प्रयत्न करते पण अजय ने तिला चाग्लच जोरात दाबून धरली असल्याने तिची शक्ती कमी होत असते.. ती नाही नाही सोडा सोडा म्हणून आवाज करत असते.. पणं तो तिला काही सोडत नाही.. तिच्या डोळ्यातून अश्रु वाहत असतात पणं त्याला तिच्या अश्रु सुध्दा दिसत नाही आणि तो तिच्या काळ्या कुरूप म्हणणाऱ्या देहाचा आनंद घेत असतो.. कारण ते पणं देह एका स्त्रीचे होते.. मग ती  स्त्री काळी आहे की गोरी.. त्याचं काही लेन देणं न्हवत तेव्हा फक्त आणि फक्त स्त्री देहाचा आनंद घेत असतो ..
मानसी आता पूर्ण पने थकली असते.. तिची ताकत कमी झाली असते.. आता तिच्या निर्वस्त्र  शरीरावर  त्याने दिलेले घाव असते.. तिचं शरीर आता दुखायला लागलं असते.. तिचा ओरडण्याचा आवाज पणं कमी झाला असतो.. ..  खूप वेळा पर्यंत शरीराचा खेळ होतो.. काही वेळाने.. अजय पूर्ण पने तृप्त होऊन बाजूला होतो.. आणि पालथा झोपी जातो..  मानसी मात्र तशीच पडून असते ना तिच्या तोंडातून आवज निगत असतो ना तिची हालचाल होत असते.. फक्त आणि फक्त अश्रु गळत असते...

मानसीच्या शरीरावर जितके घाव अजय ने केले त्यापेक्षा जास्ती आज त्याने तिच्या मनावर केले असते.. मानसी तशीच  अजयच्या दिशेने पाठ फिरून कडावर होते आणि पायाजवडची चादर घेऊन आपले निर्वस्त्र शरीर झाकते  रडत असते.. मनसी ला आई चे शब्द पुन्हा आठवतात ..आणि ती मनात म्हणते.. आई मनावर नाही शरीरावर प्रेम करणारा व्यक्ती मिळाला आहे.. आणि ती तशीच पडून रडत असते.. तिला रात्र भर झोप येत नाही .. आणि ती तशीच अश्रु गाळत असते..
सकाळचे सहा वाजले असते.. मनासी एकदा घळ्याड्याकडे बघून उठते.. कारण तिला सासू बाई आवज देतील म्हणून ती आता स्वतचं उठते.. आणि बाजूला पडलेली साडी अगावर गुंडाळून बाथरूम मध्ये जात असते.. तशीच तिच्या आतीपोटातून कड जाते.. आणि ती आईग म्हणून खाली बसते.. तिचं शरीर खूप दुखत असते.. कमरेखालचा भाग दुखत असतो.. तिला  चालताना त्रास होत असतो..  आणि ती बसलीच असते तशीच तिची नजर बेड वर टाकलेल्या चादरीवर जाते.. रात्री रूम मध्ये दिम लाईट सुरू असल्याने आणि अजयच्या अस्या क्रूर वागुनीने तिचं लक्ष कुठेच नसत.. पणं आता सूर्याच्या वुजोडात तिचं लक्ष चादरीवर जातो.. आणि तिला तिथे रक्ताचे काही थेंब दिसतात .. आणि तिला माहिती होते की अजय ने तिची कोमार्य चाचणी केली.. आणि ती आणखी जोरात रडायला लागते.. आणि चालताना त्रास होत असताना सुध्दा ती बाथरूम मध्ये जाऊन जोर जोरात रडते.. तिच्या शरीराची आग होत असते.. आणि शरीर दुखत असल्यामुळे ती आपल्या देहाला गरम पाण्याने शेक देते.. आणि गरम पाण्याने आंघोळ करून बाहेर येते.. अजय आता पन झोपलेला असतो.. मानसी सगळ आवरून खाली किचन मध्ये येते.. सासूबाई पूजा करत असतात.. मानसी त्यांच्या कडे पाहते.. आणि चहा नाश्ता करायला घेते.. तिची झोप न झाल्याने आणि रात्रभर रडल्याने डोळे सुजले असतात.. शरीरात तान उरलेला नसतो तरी सुध्दा ती काम करत असते.. तशीच सासूबाई तिच्या जवळ येतात.. आणि म्हणतात..
काय ग रात्री काय इतकी ओरडत होती. बरं झालं अजय चे वडील झोपेची गोळी घेऊन झोपले होते.. नाही तर काय विचार केला असता.. थोड फार सहन करशील तर काही होत नाही.. नशीब तुझ माझ्या मुलाने तुला जवळ तरी घेतली नाही तर तुला कोणी हात सुध्दा लावणार नाही.. इतकी कुरूप आहेस... ना कोणालही दाखवण्यासारखी ना कुठे नेण्यालकीची.. - सासूबाई रागात बोलुन बाहेर हॉल मध्ये येतात..
मानसी ला आता सासूबाईंच्या फार राग आला असतो.. आणि ती मनात म्हणते.. जवळ घेतली .. जवळ नाही घेतली तुमच्या मुलाने.. स्त्री समोर होती तर नजर बिघडली त्याची.. मग  ती काळी आहे कुरूप आहे हा ही विचार नाही आला. त्याच्यासाठी  फक्त आणि फक्त एक स्त्री होती त्याच्यासमोर..
त्याने काल एक सामाजिक बलात्कार केला ..  इतकं मनात बोलताना तिच्या डोळ्यात राग, घृणा, स्पष्ट दिसत होत..

मानसी  सगळ मनात म्हणते कारण जर तिने हे सगळ सासूबाई ना बोलले असते तर तिलाच काही काही बोलुन शांत केले असते.. नवरा आहे हक्क आहे अश्या काही गोष्टी सांगून तिचे तोंड बंद केले असते म्हणून ती शांत राहून नाश्ता बनून सासू आणि सासऱ्यना नेऊन देते..
मानसी ला घरची फार आठवण येत असते आत्याची आठवण येत असते.. तिच्या कडे एक लहान मोबाईल असतो.. जो तिच्या आत्याने तिला जबरदस्ती घ्यायला लावला असतो.. तिच्या आईचे काही पैसे जमा होते.. त्या पैस्याने आणि तिने आत्याच अयकुन घेतल असते.. आणि ती विचार करते की एकदा बाबाच्या मोबाईलवर फोन करून आत्या सोबत बोलावं आणि सगळ सागव.. पणं पुन्हा मनात विचार येते काय करणार आत्या ला सागुण ती काय करणार तिचं तर आता दुखी आहे.. आणि मी हे सगळ सांगेल तर ती आणखी दुखी होईल .. म्हणून ती विचार करून शांत राहते..
आणि स्वयंपाक करायला घेते.. अजय पणं तयार होऊन हॉल मध्ये येतो.. आणि नाश्ता मागतो.. पणं तो एकदा पणं मानसी कडे बघत नाही.. मानसी त्याला नाश्ता देते.. आणि स्वयंपाक करायला लागते.. काही वेळात ती त्याचा डबा भरुन हातात देते.. आणि अजय पणं ते घेऊन ऑफिस ला निघून जातो..
क्रमशः

🎭 Series Post

View all