ऋतुकाश प्युअर लव भाग 27
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026
प्रकाश शुद्धीवर आला, स्वतःला असं बांधलेलं बघून त्याचा संताप झाला. त्याने स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न केला पण फसला. काही वेळाने ऋतुजा तिथे आली,
"ऋतुजा.."
त्याने तिच्याकडे बघितलं नंतर आजुबाजुला बघितलं,
"मी कुठे आहे? आणि तू इथे?"
"ऋतुजा.."
त्याने तिच्याकडे बघितलं नंतर आजुबाजुला बघितलं,
"मी कुठे आहे? आणि तू इथे?"
"माझं डोकं...माझं डोकं जड झालंय."
"होणारच, एवढी दारू प्यायला होतास आणि प्रकाश तू माझ्या घरी का आला? तुझ्या इथे येण्याने प्रॉब्लेम झाला असता वेळेत आकाशने सगळं सांभाळून घेतलं म्हणून थोडक्यात वाचले मी, नाहीतर आज घरी सगळ्यांना सगळं कळलं असतं."

"आय एम सॉरी, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. मला असं काही वागायचं नव्हतं पण काल मी मित्रांसोबत बारमध्ये गेलो आणि थोडी जास्त झाली.
"तुझ्या अश्या वागण्याने कुणा कुणाला त्रास होतोय तुला कळतंय का?"
"मला खरचं माफ कर, यानंतर अशी चूक होणार नाही."
"हे बघ, आकाश माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला त्याला दुखवायचं नाही आहे, प्रकाश तू कुठेतरी दूर निघून जा. बाबाही तुझ्यावर खूप चिडलेत, त्यांच्या हातून काही अनर्थ घडण्याच्या आधी तू खूप दूर निघून जा. आकाश तुझ्यासोबत काहीही करू शकला असता पण तो तस काही वागला नाही कारण त्याच्यात अजूनही माणुसकी जिवंत आहे. शुद्धीवर आल्यानंतर तू घरात येऊन काही तमाशा करू नये म्हणून तुला इथे बांधुन ठेवलंय, तू आता जाऊ शकतोस."
तिने त्याला मुक्त केलं, आकाशला फोन करून सगळं सांगितलं.
प्रकाश तिथून निघून गेला. आकाश रात्री घरी आल्यानंतर ऋतुजाने सगळं सांगितलं. ऋतुजाच्या मनात आता त्याच्याबद्दल काहीच भावना नाही आहे हे ऐकून आकाशला बरं वाटलं.
प्रकाश तिथून निघून गेला. आकाश रात्री घरी आल्यानंतर ऋतुजाने सगळं सांगितलं. ऋतुजाच्या मनात आता त्याच्याबद्दल काहीच भावना नाही आहे हे ऐकून आकाशला बरं वाटलं.
दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला.
दुसर्या दिवशी पहाटे घरून निघाले. सकाळचं सुंदर वातावरण, मंदिरातील घंटेचा नाद, पक्ष्यांची किलबिलाट.. आकाशाला छेदून येणारं कोवळ ऊन...
आकाशला पहिल्यांदाच ती इतकी आनंदी आणि समाधानी वाटली. तिच्या चेहर्यावरचं निखळ हास्य बघून तो सुखावला.
काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला.
दोघांची नजरानजर झाली, डोळ्यांना डोळ्यांची भाषा कळली.

आता बोलायला शब्दांची गरज वाटत नव्हती, डोळेच सगळं बोलू लागले. काही वेळाने कार रस्त्याच्या कडेला थांबली.
आकाशने तिला जवळ घेतलं, दोघेही सुखावले.
आकाशने तिला जवळ घेतलं, दोघेही सुखावले.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा