ऋतुकाश प्युअर लव भाग 29
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
आज आकाशने खूप मस्त प्लॅन केला होता, त्याने त्याची रूम गुलाबाच्या फुलांनी सजवली होती, लाल रंगाचे हार्टशेप बलून लावले, कँडल लावल्या.
ऋतुजा रूममध्ये गेली, तिने आत पाय टाकताच तिच्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव झाला.
"वॉव."
"आवडलं ना?"
"हो खूप मस्त."
"तू हे सगळ कधी केलं मला तर कळलं ही नाही."
"वॉव."
"आवडलं ना?"
"हो खूप मस्त."
"तू हे सगळ कधी केलं मला तर कळलं ही नाही."
त्याने तिला आत घेतलं, दार लॉक केलं आणि सायलेंट म्युझिक लावलं.
त्याने तिचा हात धरून डान्स करायला सुरुवात केली. तिचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवला, त्यानंतर तिच्या कमरेत हात घातला, त्याच्या स्पर्शाने ती शहारली, त्याच्याकडे बघतच राहिली.
त्याने तिचा हात धरून डान्स करायला सुरुवात केली. तिचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवला, त्यानंतर तिच्या कमरेत हात घातला, त्याच्या स्पर्शाने ती शहारली, त्याच्याकडे बघतच राहिली.
तो त्याच्याच धुंदीत तिच्यासोबत डान्स करू लागला.
काही वेळ डान्स केल्यानंतर तो तिला डिनर टेबलकडे घेऊन गेला.
त्याने तिच्यासाठी कॅण्डल लाईट डिनर प्लॅन केला होता, त्याने टेबल सजवून ठेवलेला होता, तिच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केले होते, तिला बसायला खुर्ची दिली.

"वेलकम मॅडम प्लीज सीट हिअर."
तिला बसवून त्याने हातात गुलाबाचं फुल घेतलं, तिच्यासमोर घुटने टेकून बसला.
तिला बसवून त्याने हातात गुलाबाचं फुल घेतलं, तिच्यासमोर घुटने टेकून बसला.
"आय लव यू.. आय लव यू ऋतुजा.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे."
तिने त्याच्या हातातलं गुलाब घेतलं, चेहऱ्यावर स्मित हास्य देत त्याला हळूच आवाजात म्हणाली.
"आय..आय..आय लव यू आकाश. तू ही मला खूप आवडतोस."
तिने डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला.
तिने डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला.
"मनातलं ओठावर आणायला किती वेळ लावलास? खूप वाट बघायला लावलीस तू?"
"पण आता बोलले ना मी."
"हो, डार्लिंग."
"हो, डार्लिंग."
त्याने तिच्या गालावर कीस केलं.
तिला मिठीत खेचलं, ती शहारली. काही क्षण ते तसेच राहिले.
तिला मिठीत खेचलं, ती शहारली. काही क्षण ते तसेच राहिले.
डिनर झाल्यानंतर आकाशने ऋतुजाच्या डोळ्यावर हात ठेवला तिला हळूहळू बेडकडे घेऊन गेला, बेडसमोर आल्यानंतर तिच्या डोळ्यावरून हात काढला.
ऋतुजाने डोळे उघडून बघितलं तर बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ड बनवलेला होता आणि आय लव यू ऋतुजा असं लिहिलेलं होतं. ती मागे वळली आणि त्याला बिलगली.
ऋतुजाने डोळे उघडून बघितलं तर बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ड बनवलेला होता आणि आय लव यू ऋतुजा असं लिहिलेलं होतं. ती मागे वळली आणि त्याला बिलगली.
"आज किती सरप्राईज देणार आहेस मला?"
"तुला सरप्राईजेस आवडतात ना म्हणून हे खास तुझ्यासाठी केलंय मी."
ती लाजली आणि तिची मिठी अजून घट्ट झाली.
ती लाजली आणि तिची मिठी अजून घट्ट झाली.
दोघेही बेडवर गेले, त्याने हळूच तिच्या गालावरून केसाची बट बाजूला केली. तिच्या चेहऱ्यावरून अलगद हात फिरवला. ओठाला ओठ टेकले, दोघे एकमेकांमध्ये समरस झाले, लाईट ऑफ झाले आणि काळोख दाटला..
क्रमश:
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा