Login

साद

पैंजणाचा नाद ऐकून साद घालणाऱ्या वेड्या मनाची चारोळी

वेड लावी तुझ्या
पैंजणाचा नाद
वेडे मन धाव घेई
ऐकूनी ती साद