प्रत्येक दिवसाची सकाळ तुझ्या समवेत व्हावी,कायम मी तुझ्या सोबत राहावी...
स्वप्नं हेच बघत होती मी देवाकडे हेच मागत होती मी....
पूर्वजन्मी चे पुण्य माझे जे मागितले ते ईश्वर कृपेने मला मिळाले..
अशीच सोबत कायम राहो अशीच सकाळ आपली होत राहो...
तुझ्यासोबत प्रत्येक दिवस एक वेगळाच असतो.दिवसभराचा थकवा तुला बघून क्षणात निघून जातो....
बघितलेली स्वप्ने पूर्ण झालीत माझी
अशीच नेहमी सकाळ होवो मनाला स्पर्श करणारी.
तुझ्या सोबत आयुष्य असेच फुलत राहो.....
सोबत बघितलेली सगळी स्वप्ने अशीच पूर्ण होवोत...

अर्चना