सकाळचा चहा (चारोळी)

चारोळी
सकाळच्या चहाचा एक घोट देतो तरतरी
दोघांच्या गप्पांमध्ये आणतो खुमारी
निवांत क्षणाचा चहा असतो सोबती
आठवणींचा हेलकावा मनात करतो मस्ती
चहाची आणि माझी दोस्ती भारी
आमच्या मैत्रीची गमंतच न्यारी
कोणी सोबत नसले तरी दु:ख वाटत नाही
चहा मात्र असतो सोबत करतो मला आनंददायी

©® अश्विनी मिश्रीकोटकर