Login

सानिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

Sanika Name Meaning In Marathi

सानिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : सानिका

उच्चार pronunciation : सानिका

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. सुंदर दिसणारी
2. लहर ,बासरी

मराठीत व्याख्या :-
सानिका या शब्दाची उत्पत्ती सनी किया संस्कृत शब्दापासून झाली आहे याचा अर्थ होतो समुद्राची लहर .
हे नाव मुलीच्या नावासाठी उपयोगात आणले जाते याचा अर्थ एखादी सुंदर दिसणारी व्यक्ती किंवा बासरी हा सुद्धा होतो.

Meaning in Hindi
सानिका शब्द की उत्पत्ति संस्कृत शब्द सानिक से हुई है जिसका अर्थ समुद्र की लहर है।
यह नाम एक लड़की के नाम के रूप में प्रयोग किया जाता है और इसका अर्थ एक सुंदर व्यक्ति या बांसुरी भी होता है। "


Definition in English :- 
" The word Sanika is derived from the Sanskrit word Sanika which means wave of the ocean.
The name is used as a girl's name and also means a beautiful person or a flute "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
' स ' अक्षरापासून मुलीच्या नावासाठी सानिका हे खूप छान नाव आहे. सानिका शब्दाचा मूळ अर्थ बासरी किंवा लहर असल्याने स्वभावात चंचलपणा तसेच मधुरपणा येतो असं मानलं जातं.
सानिका हे फार आधुनिक नाव आहे आणि त्याच्या अर्थामुळे ते अधिक सुंदर वाटू लागते जर तुम्ही एखाद्या युनिक नावाच्या शोधात असाल तर हे नाव फार छान आहे.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  सानिका
2. Definition of   सानिका
3. Translation of सानिका
4. Meaning of  सानिका
5. Translation of   सानिका
6. Opposite words of   सानिका
7. English to marathi of   सानिका
8. Marathi to english of   सानिका
9. Antonym of  सानिका


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
सानिका लहान असताना तिने तिच्या आजीला स्वतःच्या नावाचा अर्थ विचारला असता ,आजीने सांगितलं होतं माझ्या गिरीधर गोपाळाची म्हणजे कृष्णाची बासरी हा!
तुझ्या नावाचा अर्थ होतो.
सानिकाला हा अर्थ अधिकाधिक प्रिय झाला आणि मोठी होत असताना तिने ह्याकडे स्वतःचे लक्ष वेधून घेतलं.
ती चित्रकारी खूप छान करायची आणि त्यात मंडला आर्ट वर तिची चांगली पकड होती.
सानिकाच्या सर्वात जवळची व्यक्ती तिची आजी होती आणि तिच्या आजीने आपल्या नावाचा हा अर्थ सांगितला आहे ही भावना तिला नेहमी सुखावत असेल काहीतरी नवीन क्रिएट करावा म्हणून सानिकाने मंडळात वेगवेगळ्या बासरीच्या डिझाईनवर काढायला सुरुवात केली.
यावर्षीच्या साहित्य सन्मान पुरस्कारात सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून सानिकाला बहुमान मिळाला आणि त्याचं कारण होतं तिने बनवलेल्या 115 प्रकारच्या वेगवेगळ्या बासऱ्या आणि त्यावरील डिझाईन.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग