Login

संजोग.. (भाग 2)

Tina try to adjust in new school, hostel..

                            संजोग 

टिनाच्या रूम मध्ये अजून एक मुलगी असते.. जी तिच्यापेक्षा मोठी असते... टिनाला अशे बघून ती तिच्या जवळ जाते.. टिनाने फेकलेले सर्व कपडे घेऊन ती टिनाला देते.. 

हाई.. मी काजल..  मी 8 std ला आहे.. मी पण पहिल्यांदा इथे आली तेव्हा अशीच वागली...    काजल 

हाई.. मी टीना.. मी 5 ला आहे.. मग काय झालं.....  टीना 

मग मी एक एक गोष्ट इथली शिकत गेली.. आणि आता मला हे स्कूल आवडत...        काजल 

मला नाही आवडणार... मला इथे यायचं नव्हत.. पण आणले ना...              टीना 

इथलं वातावरण स्ट्रिक्ट आहे पण चांगल्या सवयी लागतात.. तुला पण आवडेल सर्व..        काजल 

माहित नाही..                   टीना 

पण तू इथे कशी... म्हणजे सहसा इथे जास्त मस्तीखोर असलेले येतात.. ह्या वातावरनात सुधारतात म्हणून.. पण तू तर शांत वाटते..                       काजल 

तू मला अजून कुठे ओळखलं.. माझ्या ह्याच सवयी मुळे मला स्कूल मधनं काढलं.. मी एकाच डोकं फोडून आली...   टीना 

बापरे.... अच्छा आजपासून आपण फ्रेंड्स... पण हा तू माझं तर डोकं फोडणार नाही ना......     काजल 

फ्रेंड्स... नाही ग.. मी कोन्हालाही त्रास नाही देत... मी क्लास मधनं 1 यायची.. म्हणून सर्वाना माझा राग यायचा... आणि ते मला बिना कारणांनी परेशान करायचे... म्हणून मला अश्या मारपीट च्या सवयी लागल्या..     टीना 

डोन्ट वरी... इथे असं काहीच होत नाही... मला सांग तुझ्या घरी कोण असत...      काजल 

आई बाबा आणि मी.. आम्ही तिघेच.... तुझ्या घरी कोनकोन आहे.....     टीना 

आई बाबा आजी आजोबा आणि एक भाऊ आहे जो काकांकडे राहातो...     काजल 

छान.. इतके सर्वझण मज्जा येत असेल ना....  टीना 

हो... आजी छान गोष्टी सांगते.. आजोबा खाऊ आणतात... खूप खूप मज्जा येते...      काजल 

व्वाव... मला नाही आजी आजोबा...      टीना 

मग काय झालं... बरं जा फ्रेश हो... जेवणाची वेळ होत आहे.. वेळेवर जावं लागत......         काजल 

ठीक आहे....                 टीना    

दोघीही जेवणासाठी जेवणाच्या रूम जातात... आणि जेवणाला बसतात.. टीना साठी हे सर्व नवीन असते.. जेवण बघून अजून राग येतो... कारण जेवणात भिंडी ची भाजी असते जी तिला आवडत नाही घरी सर्व आवडीच्या भाज्या मिळतात.. पण इथे जे मिळाल ते चुपचाप जेवावं लागत... 

मला नाही आवडत ही भाजी... मी नाही खाणार..    टीना 

हळू बोल... आणि तुला तीच भाजी खावी लागेल... इथे आपल्या आवडीचं नाही तर जे बनलं ते जेवावं लागत.. नाहीतर मॅडम पनिशमेंट देतात... पनिशमेंट कोणती कि एक वेळेला जेवण मिळणार नाही... आणि इथे बाहेरून काही आणता येत नाही.. म्हणून चुपचाप जेवण कर....        काजल 

मी घरीच बरी होती... का मला इथे आणले....    टीना 

छान आहे जेवण... तू आरामात जेव.... काजल 

टीना पहिल्यांदा आवडत नसून सुद्धा भिंडीची भाजी खाते... एका दिवसातच तिला सर्व आठवत... जेवण करून दोघीही रूम मध्ये जातात.. आणि अभ्यास करतात.. पण टिनाच मन अभ्यासात लागत नसते.. तर ती काजल सोबत बोलत असते तेवढ्यात.. 

टीना आज तुझा इथे पहिला दिवस आहे म्हणून तुला माहित नसेल.. पण अभ्यासाच्या वेळेत कोणीही बोलताना मला दिसलं तर त्याला पनिशमेंट मिळाले... चुपचाप न बोलता अभ्यास कर..              मॅडम बोलतात 

मॅडम पण मला अभ्यास करण्याची ईच्छा नाही.... टीना 

मला उलटे उत्तर दिलेले आवडत नाही....      मॅडम 

ह्या भागात एवढेच समोरची स्टोरी पुढल्या भागात... 

🎭 Series Post

View all