Login

संजोग ( भाग 3)

Changes in tinas life

                             संजोग  

मॅडम माझी अभ्यास करण्याची ईच्छा नाही..... टीना 

मला उलट उत्तर दिलेले आवडत नाही.. चुपचाप न बोलता अभ्यास करायचा.. समझलं का...........       मॅडम 

हो मॅडम...    टीना 

मॅडम तिथनं जातात.... टीना मनात बडबड करते.. ह्यापेक्षा मी घरीच बरी होती माझ्या मूडनुसार अभ्यास करू शकत होती... 

दुसऱ्यादिवशी सकाळी काजल टिनाला उठवते पण टीना नाही उठत... म्हणून काजल स्वतः रेडी होऊन स्कूल ला जाते.. मॅडम ला माहित पडत कि टीना नाही आली ते रूम मध्ये जाऊन तिला उठवतात व रेडी व्हायला सांगतात.. नंतर टिनाला उशिरा उठण्यासाठी पनिशमेंट मिळते... 

स्कूल च्या कंपाऊंड मध्ये तिला एकटीलाच उन्हात उभे राहावे लागते 2 तास...टीना ला ऐकावेच लागते.. ती पनिशमेंट पूर्ण करते पण तिला ही सिख मिळते कि कितीही रूल्स तोडले इथले तर त्याची सजा मिळणारच म्हणून ती आता सर्व रूल्स फोल्लोव करायला लागते... हळूहळू काजल आणि टीना बेस्ट फ्रेंड बनतात... 

जरी वेगवेळ्या क्लास मध्ये असल्यातरी त्या छान एकमेकींना समझून घेतात... असेच वर्षे निघून जातात.. आता 12 ला असते व काजल ग्रॅज्युएशन च्या लास्ट यीअर ला... आणि काजल च ग्रॅज्युएशन नंतर ती कायमची इथनं जाणार होती... आता टीना च मूडच नव्हत लागत... 

तिची बेस्ट फ्रेंड जाणार म्हणून ती तिथले शेवटचे दिवस काजल सोबत एन्जॉय करते... काजल गेल्या नंतर टीना 1 वर्ष तिथे राहावे.. व कायमची परत आपल्या घरी जाते... आता ही एक वेगळीच टीना असते.. आईवडिलांना खुशी असते कि तिथल्या स्कूलमुळे टीनामध्ये खूप बदल झाले ते... 

टीना आता आपल्याच शहरात ऍडमिशन घेते आणि शिक्षण पूर्ण करायचे ठरवते.. 

  11 std.. कॉलेज चा फर्स्ट डे... टीना च्या मनात वेगळेच विचार असतात.. इथले स्टुडंट्स कसे असेल.. नवीन मैत्रीण बनेल का.. 

कॉलेज ला गेल्यानंतर टीना क्लास मध्ये जाते... व एका बेंचवर जाऊन बसते.. तर तिथे एक मुलगी येते तिच्यासोबत अजून दोन मुली असतात.. जणू तिच्या बॉडीगार्ड ज्या तिच्याच बोलण्याची तारीफ करतात.. 

​​​​​​ही माझी जागा आहे... आणि इथे कोणीही बसलेलं मला आवडत नाही... सो तू दुसरी कडे बस.... ती मुलगी 

पण इथे कोणाचं नावतर लिहिलं नाही.. ओके नो प्रॉब्लेम मी दुसरीकडे बसते..... टीना 

गुड गर्ल... एका शब्दात समझलं तुला....  ती मुलगी 

मला सर्व समझलं... पण तू मला अजून ओळखत नाही ना (टीना हळूच पुटपुटते ) 

काय म्हणाली तू...... ती मुलगी 

काही नाही....  टीना 

गूड काही म्हणायची हिम्मत पण नाही करायची.. ती मुलगी

हमम.... टीना

ह्या भागात एवढेच समोरची स्टोरी पुढल्या भागात... 

🎭 Series Post

View all