Login

सानवी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

सानवी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
सानवी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : सानवी

उच्चार pronunciation : सानवी

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. सौंदर्य
2.देवी लक्ष्मी

मराठीत व्याख्या :-
सानवी हे भारतीय मूळ असलेले हिंदू नाव आहे. हे नाव स्त्रीलिंगी आहे व याचा अर्थ सौंदर्य किंवा देवी लक्ष्मी असा होतो.


Meaning in Hindi
सान्वी भारतीय मूल का एक हिंदू नाम है। नाम स्त्रीलिंग है और इसका अर्थ है सुंदरता या देवी लक्ष्मी।


Definition in English :- 
" Sanvi is a Hindu name of Indian origin. The name is feminine and means beauty or Goddess Lakshmi  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
सानवी म्हणजे सौंदर्यपूर्ण. अतिशय क्युट किंवा गोंडस दिसणाऱ्या मुलीसाठी हे नाव अतिशय उत्तम असेल ‌.
सानवी नाव फार युनिक आहे आणि सध्याच्या काळात प्रचलित असेही.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of   सानवी
2. Definition of सानवी 
3. Translation of सानवी
4. Meaning of  सानवी
5. Translation of   सानवी
6. Opposite words of   सानवी
7. English to marathi of   सानवी
8. Marathi to english of   सानवी
9. Antonym of  सानवी


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

आमचे क्लास मॉनिटर सांगली नेहमी स्वतः चुका करायची आणि इतरांना शिक्षा द्यायची. आता शाळेत असताना ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात पण जानवी मात्र हिटलरचा दुसरं स्वरूप होते असं सगळेजण म्हणायचे.
यामागे कारणही होतं मॉनिटरचा काम फक्त वर्ग सांभाळणे असतं सानवी मॅडम तर आमची शाळा सांभाळत होता शाळेत कोणते नियम राहणार आणि कोणते नाही याबद्दल चक्क मोर्चा घेऊन यायच्या.
पण काहीही म्हणा सांगवीच्या बोलण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची लबक होती तिने एखाद्याला कन्स करायला सुरू केलं ना की कुठलीही गोष्ट त्याच्याकडून मागून घेणे तिच्या डाव्या हाताचा खेळ होता. तिला नाही म्हणलं हे कोणाला शक्यच होत नसेल.
सांगली मधले हे गुण पाहता आमच्या प्रिन्सिपल सरांनी शाळेच्या शेवटच्या दिवशी तिला सल्ला दिला की तू नक्की वकीली व्यवसायात उतर फार पुढे जाशील.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग