Login

सारंग नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

सारंग नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
सारंग नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : सारंग

उच्चार pronunciation : सारंग

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. एक वाद्य, विशिष्ट, तेज प्रकाश
2. मुलाचे नाव

मराठीत व्याख्या :-
सारंग हे भारतीय वंशाचे मूळ असलेले, हिंदू नाव आहे. हे नाव पुल्लिंगी असून याच्या अनेक अर्थ आहेत ,जसे की सारंग /सारंगी एक वाद्य आहे सोबतच याचा अर्थ प्रकाश तेज किंवा एखादी विशिष्ट वस्तू असा होतो.


Meaning in Hindi
सारंग भारतीय मूल का एक हिंदू नाम है। नाम पुल्लिंग है और इसके कई अर्थ हैं, जैसे सारंग / सारंगी एक वाद्य यंत्र है और इसका अर्थ प्रकाश या विशिष्ट वस्तु भी है।


Definition in English :- 
"  Sarang is a Hindu name of Indian origin. The name is masculine and has many meanings, like sarang / sarangi is a musical instrument and also means light or a specific object.
"

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
सारंग हे नाव कृष्णाच्या नावांपैकी सुद्धा एक मानलं जातं.
आता कृष्णाची अनेक नावे फार प्रसिद्ध आहेत आपलं बाळ कृष्णा सारखं नटखट, चमत्कारिक असावा म्हणून ती ठेवली जातात.
तेव्हा सारंगी सुद्धा आधुनिक युगातील एक फार छान नाव आहे याचा संबंध प्रकाशाशी येत असल्याने यातून फार सकारात्मकता पसरते.

Synonyms in Marathi :-
सूर्य

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  सारंग
2. Definition of   सारंग
3. Translation ofसारंग
4. Meaning of  सारंग
5. Translation of   सारंग
6. Opposite words of  सारंग
7. English to marathi of   सारंग
8. Marathi to english of   सारंग
9. Antonym of  सारंग


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

के के कॉलनीमध्ये राहणारा सारंग आजकाल गुगल बॉय म्हणून सगळीकडे फार प्रसिद्ध आहे.
सारंग फक्त सहा वर्षाचा आहे आणि तो एका सामान्य कुटुंबात राहतो त्याचे वडील एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एम्पलोयी आहेत आणि आई गृहिणी.
आज-काल प्रतीक न्यूज चैनल वर त्याची चर्चा आणि इंटरव्यू याचं कारण म्हणजे त्याची आई.
त्याची आई राधिका ही एक गृहिणी असली तरी सुद्धा ती एक सुशिक्षित मुलगी आहे सारंगी चार वर्षाचा असल्यापासून तिने त्याला जगभरातल्या अनेक गोष्टी सांगणे आणि शिकवणे सुरू केले. लहान असताना मुलांची मेमरी शार्प असते आणि ती कुठलीही गोष्ट फार लवकर अडाप्ट करतात सारंग देखील शिकत गेला आज त्याच्या वयाच्या हिशोबाने तू इतर मुलांपेक्षा खूप जास्त हुशार आणि बुद्धिमान आहे.
इतक्या कमी वयात मिळालेली ही प्रसिद्धी सारंगच आयुष्य नक्कीच बदलून टाकेल.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग