लेखिका सारिका कंदलगावकर : प्रतिभेचा अविष्कार
शब्दांनी सहज यावं
अन लेखणीला बिलगावं
तस सारिका नाव घ्याव
आणि वाचकांनी समृध्द व्हावं
अन लेखणीला बिलगावं
तस सारिका नाव घ्याव
आणि वाचकांनी समृध्द व्हावं
दिवसभर शिक्षणात रमावं
रात्रीला लेखणीला बळ यावं
घरातल्या पसा-यात बसावं
लगबगीनं मनाला सावरावं
रात्रीला लेखणीला बळ यावं
घरातल्या पसा-यात बसावं
लगबगीनं मनाला सावरावं
धावत्या जगात सुसाट सुटावं
डोळ्यांनी सार प्रसंग टिपावं
निरीक्षणाला प्रतिभेनं जपावं
उत्तम कथानकाने जन्मावं
डोळ्यांनी सार प्रसंग टिपावं
निरीक्षणाला प्रतिभेनं जपावं
उत्तम कथानकाने जन्मावं
कुणीतरी अवचित बोलावं
लेखणीने ते आत्मसात करावं
वेगानं हे लिहीत जावं
दैवी शक्तीचं रुप त्यात दिसावं
लेखणीने ते आत्मसात करावं
वेगानं हे लिहीत जावं
दैवी शक्तीचं रुप त्यात दिसावं
साहित्याचे शिखर गाठावं
शब्दांनी आनंदाने नाचावं
नाव हे सारिका असावं
भविष्यात ते अधिक गाजावं
शब्दांनी आनंदाने नाचावं
नाव हे सारिका असावं
भविष्यात ते अधिक गाजावं