J
समाधान
##########साचले आहे थोडे
त्याचा निचरा व्हायला हवा
राहिले आहे थोडे
ते आता मिळवायला हवे
संध्याकाळी तळ्या काठी
माझी सौ आणि मी
ती म्हणे " पहा तळं पहा"
पण मी मात्र उदास.......
आयुष्याची पन्नाशी गाठली
हाती उरली फक्त स्वप्न
अपुरी राहिलेली.,
त्या स्वप्नांचचा पाचोळा
जमवीतो आहे
हाती आहे निर्मल्य फक्त
वेळेआधी पुढे आहे वार्धक्य
हाती उरली फक्त स्वप्न
अपुरी राहिलेली.,
त्या स्वप्नांचचा पाचोळा
जमवीतो आहे
हाती आहे निर्मल्य फक्त
वेळेआधी पुढे आहे वार्धक्य
प्रत्येकाच्या वाट्याला
सुखदुःख येणारच
मलाच का सुख कमी
त्यांनाच का जास्त
कशाला हवी गोळा बेरीज
ज्याचा त्याचा हिशोब
ज्याचं त्याचं नशीब
सुखदुःख येणारच
मलाच का सुख कमी
त्यांनाच का जास्त
कशाला हवी गोळा बेरीज
ज्याचा त्याचा हिशोब
ज्याचं त्याचं नशीब
जे गेल ते गेलं
जे मिळालं ते कमी नाही
देवाचा कुणावरही राग नाही
आपापल्या संचिताचं गाठोड
जो तो जन्मभर वाहतो
जे मिळालं ते कमी नाही
देवाचा कुणावरही राग नाही
आपापल्या संचिताचं गाठोड
जो तो जन्मभर वाहतो
आणि मग तुझ्यासारखा
विचारतो, मला का सगळं कमी?
इथे कुणालाच काही कमी नाही
ऊठ संचित भोगता भोगता कर्म कर
कर तुझी इच्छाशक्ती जजबरदस्त
आणि ऐक पैसा आणि प्रतिष्ठा
म्हणजेच सुख आणि सुखच नव्हे
आपल्या ऑफिस मधील घरामधील
जगण्यातलं खरं समाधान
हेच खरं भगवंताने
आपल्यासारख्या जीवांना दिलेलं दान
विचारतो, मला का सगळं कमी?
इथे कुणालाच काही कमी नाही
ऊठ संचित भोगता भोगता कर्म कर
कर तुझी इच्छाशक्ती जजबरदस्त
आणि ऐक पैसा आणि प्रतिष्ठा
म्हणजेच सुख आणि सुखच नव्हे
आपल्या ऑफिस मधील घरामधील
जगण्यातलं खरं समाधान
हेच खरं भगवंताने
आपल्यासारख्या जीवांना दिलेलं दान
...... योगिता मिलिंद नाखरे