Login

सेजल नावाचा अर्थ मराठी

Sejal Name Meaning In Marathi
सेजल नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग

शब्द word :सेजल

उच्चार pronunciation : सेजल

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. शुद्ध पाणी,नदीचे पाणी
2.मुलीचे नाव

मराठीत व्याख्या :-
सेजल हे एक स्त्रीलिंगी नाव आहे. तसेच 'सेजल 'शब्दाचा अर्थ नदीचे शुद्ध पाणी असा होतो.

Meaning in Hindi
सेजल यह एक स्त्रीलिंगी नाम है ,जिसका अर्थ नदी का शुद्ध जल होता है ।

Definition in English :- 
" Sejal is a feminine name. Also the word 'Sejal' means pure river water.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
सेजल फार सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ नदीचे शुद्ध जल असा होतो . या नावाची लोकप्रियता त्याचा अर्थ मुळे अजून जास्त वाढते.
हे एक स्त्रीलिंगी नाव असून पालकांमध्ये हे अतिशय लोकप्रिय बनत चाललेले नाव आहे सरळ उच्चारण आणि गुढ अर्थ या दोन बाबी नावाबद्दल फार खास आहेत.

Synonyms in Marathi :-
निर्मला

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  सेजल
2. Definition of   सेजल
3. Translation of सेजल
4. Meaning of  सेजल
5. Translation of   सेजल
6. Opposite words of   सेजल
7. English to marathi of   सेजल
8. Marathi to english of   सेजल
9. Antonym of  सेजल

Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

सेजल दिवाण एका मोठ्या बिझनेस मॅन ची मुलगी.
त्यांचे एका आयएएस ऑफिसर सोबत लग्न ठरलं आणि दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर फार जोमात सुरू झाली.
मोठ्या मोठ्या कपड्याने दागिन्यांच्या कंपन्या त्यांच्याकडे लग्न स्पॉन्सर करतो म्हणून जाऊ लागले.
हे लग्न सगळ्या लोकांसाठी आश्चर्याची बाब होती एकीकडे सेजलची फॅमिली देशातल्या काही श्रीमंत परिवारांपैकी एक होती तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याची तुषार ची फॅमिली प्रशासनातील एक महत्त्वाचा घटक.
त्यांचं लग्न म्हणजे अगदी राजेशाही थाटात होणार ते लग्न कव्हर करण्यासाठी किती साऱ्या मॅकझीन्स आणि न्यूज चॅनेल्स वाट पाहून होते.
एक दिवस अचानक सेजलच्या इन्स्टा अकाउंट वर पोस्ट पडली आणि तिच्या लग्नाची तारीख डिक्लेअर झाली. लग्न कसं होणार याबद्दलची उत्सुकता अजूनच वाढत होती . त्यांनी सगळ्या जगासमोर जाहीर केला की 30 तारखेला होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यात सेजल आणि तुषार च लग्न होणार.
लग्नात होणारा आवाज खर्च आणि विनाकारण ची पैशाची उधळपट्टी हे सगळं थांबवण्यासाठी त्या दोघांनी घेतलेला हा अतिशय चांगला निर्णय होता.
सोशल मीडियावर सेजल आणि तुषारच फार कौतुक होतंय.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंगसेजल नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>