Login

अलक (1)

अतीलघुकथा
अलक..
अतीलघुकथा (1)
त्या रात्री तुफान पाऊसात सुमन चिंब भिजलेली,
तेव्हा मात्र तिने त्याला पाहिलं आणि शेवटचं पाहिलं..

जेव्हा भानावर येताच ति, त्याच्या आठवणीने चिंब भिजली होती.

तेव्हा कळलं तो पाऊस नव्हे तर, तिच्या डोळ्यांतुन निघणारे आसवं होती..