शेवटचा कॉल... भाग - ३ (अंतिम भाग)
रात्रीचे २:१८ वाजले होते.
मुंबई क्राईम ब्रँचच्या सर्व मुख्य स्क्रीनवर अचानक एकच संदेश झळकला, “ENDGAME ACTIVATED”
देशमुख, सोनम आणि संपूर्ण टीम जागी झाली.
स्क्रीनवर पुढचा मजकूर, “THE REAL ARYAN WILL DIE TONIGHT.”
सगळे धावपळ करू लागले.
सगळे धावपळ करू लागले.
कालांतराने पुन्हा फोन वाजला, ब्लॉक नंबर.
देशमुखने लाऊडस्पीकरवर ठेवला.
आवाज, कबीरचा.
आवाज, कबीरचा.
“मी सांगितलं होतं… शेवट जवळ आहे.”
सोनम थरथरली, “तू काय करणार आहेस?”
सोनम थरथरली, “तू काय करणार आहेस?”
कबीर शांतपणे म्हणाला, “मी ‘खऱ्या आर्यनला’ शोधून काढलंय. पण… तुम्हाला पण ओळखायला हवं ना की तो कोण आहे?”
देशमुखने झटका घेतला. “म्हणजे… दोघांतला खरा कोण?”
कबीर हसला, “अरे वेड्यांनो… ते दोघेही ‘खोटे’ आहेत.”
सगळे गोठले.
सगळे गोठले.
स्क्रीनवर क्लिप सुरू झाली.
एका जुन्या, अंधाऱ्या खोलीत एक माणूस खुर्चीला बांधलेला, कमजोर, डोळे लाल…
एका जुन्या, अंधाऱ्या खोलीत एक माणूस खुर्चीला बांधलेला, कमजोर, डोळे लाल…
तो ओरडत होता, “मला सोडा… मी आर्यन सावंत!”
देशमुखने धक्का खाल्ला, हा आर्यन-३?
सोनम कुजबुजली, “कबीरने आर्यनला पाच वर्षांपूर्वीच पळवून नेलं होतं…”
व्हिडिओतील माणूस त्या दोघांसारखाच दिसत होता,
पण त्याचे केस पांढरे झाले होते, शरीर कृश, डोळ्यांत भीती.
पण त्याचे केस पांढरे झाले होते, शरीर कृश, डोळ्यांत भीती.
हा खरा आर्यन?
कबीर शांतपणे म्हणाला, “मी त्याचे दोन मॉडेल तयार केले…एक अति शूर, एक अतिशय शांत,
पण मूळ… मी स्वतःकडे ठेवला.”
कबीर शांतपणे म्हणाला, “मी त्याचे दोन मॉडेल तयार केले…एक अति शूर, एक अतिशय शांत,
पण मूळ… मी स्वतःकडे ठेवला.”
देशमुख ओरडला, “तू राक्षस आहेस!”
कबीर म्हणाला, “मी वैज्ञानिक आहे.”
कबीर म्हणाला, “मी वैज्ञानिक आहे.”
लोनावळ्याचं ‘रॉयल सनसेट रिसॉर्ट’, २० वर्षांपासून बंद.
कबीरने तिथे ट्रॅप सेट केला होता.
टिमला तिथे पाठवलं. मध्यरात्र होती.
कबीरने तिथे ट्रॅप सेट केला होता.
टिमला तिथे पाठवलं. मध्यरात्र होती.
चंद्रप्रकाशात रिसॉर्ट प्रेतासारखा दिसत होता.
जागोजागी आरसेच आरसे. भुते असल्यासारखे.
जागोजागी आरसेच आरसे. भुते असल्यासारखे.
टीम रिसॉर्टमध्ये शिरताच तीन दिशांनी तीन आकृत्या धावत आल्या,
आर्यन–१
आर्यन–२
आणि खरा… आर्यन–३
आर्यन–१
आर्यन–२
आणि खरा… आर्यन–३
कोण कोण? सगळे एकसारखे.
पोलिसांचा गोंधळ वाढला.
पोलिसांचा गोंधळ वाढला.
तेवढ्यात एक सायरन वाजला,
“LEVEL FINAL: REFLECTION TEST”
“LEVEL FINAL: REFLECTION TEST”
अचानक सारे दिवे बंद. फक्त आरशांमध्ये तीनही आर्यन दिसत होते.
आणि कबीरचा आवाज,“या टेस्टमध्ये फक्त ‘मूळ’ प्रतिबिंब दिसेल. बनावट दोघांचे आरशात प्रतिबिंब तुटेल.”आरसे आपोआप हलू लागले. धडाधड फुटू लागले.
आर्यन–१ च्या डोळ्यात भीती, त्याचं प्रतिबिंब तडकायला लागलं. आर्यन–२च्या मागे मोठा आरसा फुटला.
फक्त आर्यन–३ (खरा) समोर स्थिर उभा. त्याचं प्रतिबिंब शांत.
देशमुख ओरडला, “तोच खरा! त्याला वाचवा!”
देशमुख ओरडला, “तोच खरा! त्याला वाचवा!”
पोलिसांनी दोन्ही डुप्लिकेट आर्यनना पकडलं.
आर्यन–३ला (खऱ्याला) वाचवलं.
पण कबीर दिसत नव्हता.
तेवढ्यात रिसॉर्टच्या छतावरून आवाज आला,
“GAME OVER?”
सगळे वर पाहतात.
कबीर उभा होता. त्याच्या हातात एक डिव्हाइस होतं.
तो म्हणाला, “मी हरलोय असं वाटत असेल…
पण मी जिंकलोय.”
देशमुख ओरडला, “कबीर, डिव्हाइस खाली ठेव!”
कबीर हसून म्हणाला, “हे डिव्हाइस फक्त बॉम्ब नाही…
हे माझं ‘PROJECT RESET’ आहे.
मी हे चालू केलं की, माझे सर्व क्लोन्स, माझे सर्व प्रोेजेक्शन्स, सगळे सक्रिय होतील."
हे माझं ‘PROJECT RESET’ आहे.
मी हे चालू केलं की, माझे सर्व क्लोन्स, माझे सर्व प्रोेजेक्शन्स, सगळे सक्रिय होतील."
सोनम घाबरली, “त्याचा अर्थ… शेकडो ‘आर्यन’ तयार होतील???”
कबीर, “नक्कीच.”
कबीर, “नक्कीच.”
तेवढ्यात खरा आर्यन तिथे पोहोचला. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले.
कबीरने थोडीशी स्मित केली
“तू माझी सर्वोत्तम निर्मिती.
पण मी… तुझ्याच पासून प्रेरित झालो.”
कबीरने थोडीशी स्मित केली
“तू माझी सर्वोत्तम निर्मिती.
पण मी… तुझ्याच पासून प्रेरित झालो.”
आर्यनचा आवाज कटू, “तू माझं आयुष्य चोरलं… माझी ओळख मोडली… आता मी तुझा शेवट करीन.”
कबीरने डिव्हाइसचा बटण दाबायचा प्रयत्न केला,
धाड!!
धाड!!
आर्यनने अचूक नेम धरून गोळी झाडली.
डिव्हाइस कबीरच्या हातातून खाली पडलं.
पण… कबीर हसत होता.
डिव्हाइस कबीरच्या हातातून खाली पडलं.
पण… कबीर हसत होता.
“तुला वाटतं मी इतका मूर्ख आहे?
मी हे डिव्हाइस… १० मिनिटांपूर्वीच सक्रिय केलं आहे.”
स्क्रीनवर टायमर दिसला,
“00:00:10 00:00:09…”
मी हे डिव्हाइस… १० मिनिटांपूर्वीच सक्रिय केलं आहे.”
स्क्रीनवर टायमर दिसला,
“00:00:10 00:00:09…”
देशमुख ओरडला, “सगळे पळा!!”
पूर्ण रिसॉर्ट आकाशात उडालं, अंधार, धूर, शांतता.
सगळे समजले, कबीर संपला.
मुंबई, दादर स्थानक.
गर्दीत चालणाऱ्या लोकांमध्ये, एक उंच पुरुष, काळा कोट, चष्मा, शांत चाल.
त्याच्या हातात एक मोबाईल. स्क्रीनवर फाईल उघडली,
“ARYAN-PROJECT: RESTART”
त्या माणसाने हळू आवाजात म्हटलं, “खेळ पुन्हा सुरू…”
“ARYAN-PROJECT: RESTART”
त्या माणसाने हळू आवाजात म्हटलं, “खेळ पुन्हा सुरू…”
कॅमेऱ्याकडे एक सेकंद पाहिलं,
आणि त्याचा चेहरा,
कबीरसारखा नव्हता…
आर्यनसारखाही नव्हता…
तो ‘चौथा’ मॉडेल होता.
आणि त्याचा चेहरा,
कबीरसारखा नव्हता…
आर्यनसारखाही नव्हता…
तो ‘चौथा’ मॉडेल होता.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा