संपूर्ण खोलीत काळोख असतो.
साधना कुठे आहेस तू.....
सर्व लाईट का बंद करून ठेवलेत.
लाईटचे बटन चालू करून सुप्रिया तिच्या रूममध्ये येते. सुप्रिया आणि साधना या खूप जवळच्या मैत्रिणी असतात.
साधना अशी किती दिवस तू अंधाऱ्या खोलीमध्ये एकटीच राहणार आहेस तू तुझ्या आई-वडिलांच्याकडेही बघ.
ते मला सतत विचारतात साधनाला काय झालं म्हणून....
तुला एका मुलाने नकार दिला म्हणून तू त्याच्या आठवणी मध्ये डिप्रेशन मध्ये गेली आहेस.
चल आज आपण जरा बाहेर जाऊया असे बोलून सुप्रिया साधनाला खोलीतून बाहेर काढते.
दोघी एका छान गार्डनमध्ये फिरायला जातात. पण तरी तिचे लक्ष कशातच लागत नाही. शेवटी सुप्रिया साधनाला एका कौन्सिलर कडे घेऊन जाते.
तिथे गेल्यानंतर ते साधनाला अनेक प्रश्न विचारतात. घरात कोण कोण असतं? तुम्हाला सगळ्यात जास्त आवड कशाची आहे ?तुमचे मन कशात रमते ?
"त्यावर साधना बोलते मला ज्वेलरी डिझाईन करायला खूप आवडतात".
कौन्सिलर मग तुम्ही आज पासून वेगवेगळ्या ज्वेलरी डिझाईन का करून बघा.
साधना ठीक आहे .कौन्सिलर सोबत बोलू साधनांमध्ये थोडा आत्मविश्वास निर्माण होतो.
साधना एक दिवस घरी मोबाईल बघत असताना तिला असे वाटते की आपण आपले ज्वेलरी डिझाईन सोशल मीडियावर अपलोड केले तर. असा विचार करत असतानाच तिथे सुप्रिया येते. सुप्रिया आहे बघ मी विचार केलाय की मला जे ज्वेलरी डिझाईन करायला आवडतात. ते मी सोशल मीडिया वरती अपलोड करते. त्यावर सुप्रिया बोलते मस्त आयडिया आहे. पण मला काय वाटते फक्त ज्वेलरी डिझाईन करण्यापेक्षा, तू स्वतःच ज्वेलरी मेकिंग कर आणि त्या ज्वेलरीतून सोशल मीडिया द्वारे सेल कर.
साधना ही पण छान आयडिया आहे.
चल मग उद्या मार्केटला जाऊन ज्वेलरी बनवण्याचे सर्व साहित्य घेऊन येऊया.
सुप्रिया आणि साधना दोघी मार्केटला जातात व मार्केटमधून ज्वेलरी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन येतात.
सुप्रिया त्या साहित्यापासून नथ ,गळ्यातल्यामाळा, मंगळसूत्र, ठुशी ,बांगड्या, नथ असे वेगवेगळे ज्वेलरी चे प्रकार बनवते व सोशल मीडिया वरती अपलोड करते.
तिने बनवलेल्या डिझाईन एवढ्या युनिक असतात की तिला सोशल मीडिया वरती खूप ज्वेलरी विकत घेण्यासाठी मागणी येते.
दोन दिवसातच तिला तीन हजारावर ऑर्डर मिळतात.
साधना खूप खुश होते. आता तिला काम करण्यामध्ये खूप उत्साह निर्माण होतो .
आता ती ऑनलाइन बिजनेस सोबतच स्वतःचा असा मोठा व्यवसाय निर्माण करण्याचे स्वप्न ती पाहू लागते.
तिला या कामांमध्ये सुप्रिया तिचे आई-वडील देखील मदत करत असतात. हळूहळू ती स्वतःचे मोठे शॉप निर्माण करते तिचा व्यवसाय हळूहळू वाढत जातो.
एक दिवस असा येतो की तिला ज्वेलरी मेकिंग मध्ये पुरस्कार प्राप्त होतो.
ज्वेलरी मेकिंग मध्ये पुरस्कार घेताना तिचे डोळे पाण्याने भरून येतात. तिला समजते की शोध घेतला तर "स्वतःला शोधणे कधीही शक्य असते"

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा