Login

तू घरात काय करतेस? (अलक)

तू घरी काय करतेस?
शांत बसून ती त्याची लगबग पाहत होती. त्याचं असं वैतागणं तिला सुखावत नव्हतं. पण 'तू घरात काय करतेस गं एवढं? बसूनच तर असतेस!' असे त्याचे नेहमीचे बोल त्याला स्वतःलाच खटकताना पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. सकाळपासून कामच न करण्याच्या आपण घेतलेल्या कडक निर्णयाचं सार्थक झालेलं तिला जाणवलं.

निशिगंधा..
0

🎭 Series Post

View all