त्यांचें तिच्यावरचं प्रेम वेगळच होत....... प्रेम करून दुकाने लग्न केले......... काही वर्षातच तिला कंटाळा आला म्हणून तिने घटस्फोटाची मागणी केली.......
" मी तुला घटस्फोट देणार नाही... " हा त्यानें शब्द दिला.....
आरोप त्या आरोप करत त्यांचीतकेस चालू होती...... त्यातच त्याचे निधन झाले आणि ती त्याची विधवा........
त्यानें आपला दिलेला शब्द पाळला........
अलककार - एकता निलेश माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा