Login

अलक भाग १४

गोष्ट छोटी भावना मोठी
" आज काही खास आहे का , नाही म्हणजे फक्त आनंदाच्या क्षणी गोड पदार्थ बनवणारे आपण आज घरात काहीही खास नसताना गोड पदार्थाचा वास दरवळत आहे.... "

आई उत्तरली " माझा परिवार माझ्याजवळ आहे, यापेक्षा खास अजून काय असू शकत.... "


अलककार - एकता निलेश माने

🎭 Series Post

View all