Login

अलक भाग १८

गोष्ट छोटी भावना मोठी
पैसा तर त्याने खूप कमावला पण सुखाची झोप मात्र त्याला कमवता आली नाही..... ज्या माणसासाठी त्याने इतकी मेहनत करून पैसा कमावला होता...

ती व्यक्ती मात्र त्याचा थोडासा वेळ मिळावा म्हणून आयुष्यभर झटत राहिली आणि तशीच जग सोडून निघूनही गेली.....


सौ. एकता निलेश माने