Login

श्राव्या नावा चा अर्थ मराठी meaning in marathi >>

श्राव्या नावा चा अर्थ मराठी meaning in marathi >>
श्राव्या नावा चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :श्राव्या

उच्चार pronunciation : श्राव्या

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ
Meaning in Marathi
1. मधुर कींवा श्रवण
2. मुलीचे नाव

मराठीत व्याख्या :-
श्राव्य या संस्कृत शब्दापासून श्राव्य या शब्दाची निर्मिती झाली आहे. हे मूळ भारतीय वंशाचे स्त्रीलिंगी नाव आहे याचा अर्थ मधुर किंवा एखादी श्रवणीय गोष्ट असा होतो.

Meaning in Hindi
श्रव्या शब्द संस्कृत के श्रव्या शब्द से बना है। यह भारतीय मूल का एक स्त्री नाम है जिसका अर्थ मीठा या कुछ श्रवणीय है।


Definition in English :- 
" The word Shravya is derived from the Sanskrit word Shravy. It is a feminine name of Indian origin meaning sweet or something audible."

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
श्राव्या हे मुलीचे नाव काळापासून एक प्रसिद्ध नाव म्हणून प्रचलित आहे.
वर बघितल्याप्रमाणे याचे बरेच अर्थ निघतात पण आजकाल या नावाचाच भाग असलेले ' श्राव्य 'हा शब्द मुलाचे नाव म्हणून सुद्धा उपयोगात आणला जातो.
एकूणच तुम्ही मुलाचे किंवा मुलीचे दोन्हीपैकी कुठलेही नाव शोधत असाल तर हे नाव अतिउत्तम आहे.


Synonyms in Marathi :-
मधुरा

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  श्राव्या
2. Definition of   श्राव्या
3. Translation of श्राव्या
4. Meaning of  श्राव्या
5. Translation of   श्राव्या
6. Opposite words of   श्राव्या
7. English to marathi of   श्राव्या
8. Marathi to english of   श्राव्या
9. Antonym of  श्राव्या


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :

ही कहाणी आहे मुंबईच्या श्राव्या काळे हिची. 21 वर्षाच्या श्राव्याने स्वतःच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना एक मोठा निर्णय घेतला.
अर्थातच इंजीनियरिंग सोबत आईस्क्रीमच्या दुकान उघडण्याचा!
श्राव्या एक्स स्कॉलर स्टूडेंट असताना तिने असा विचित्र निर्णय का घेतला याबाबत सगळेजण आश्चर्यचकित तर होतेच पण तिला मूर्ख म्हणून हीनवलही गेलं.
इंजीनियरिंग ला प्रवेश घेणार आणि तिथे डिग्री कम्प्लीट करणे हे माझ स्वप्न होतं, कारण मी त्या पलीकडचा जग पाहिलं नव्हतं आताही मी डिग्री साठी इंजिनिअरिंग कंप्लिट करणार पण त्यासोबतच आईस्क्रीम पार्लर माझ्या भविष्यासाठी आहे कारण मला इतके वर्ष शिकून कळलं आहे ,की मी कॉर्पोरेट सेक्टर साठी नाही बनले. मला माणसात राहून त्यांच्यासाठी काम करायला आवडेल त्यांना आनंद द्यायला आवडेल आणि फूड शिवाय दुसरी चांगली सर्विस असूच शकत नाही.
स्वतःच्या कुकिंग पॅशनला तिने इतक्या चांगल्या पद्धतीने जगासमोर आणलं आणि जेव्हा कळला तेव्हा निर्णय बदलून दृष्टीने पाऊल टाकायला विसरू केला खरच स्वतःची आकलन शक्ती असावी तर श्राव्या सारखी.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग