नाते तुझे माझे

नाते तुझे माझे

एक नाते रक्ताचे

तुझ्या माझ्या प्रेमाचे

नाते आपुले बहिणभावाचे

जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधाचे