Login

स्मित

एक सुंदर प्रेम कविता
गोडवा तुझ्या हास्यातला
पाहून मी भुलले रे सख्या
प्रित तुझी आठवून मी
तुझ्यावर भाळले रे सख्या

आयुष्यात तु आलास अन
मी हरखून गेले
तुझ्या प्रीतीत अडकून मी
तुझीच झाले

आपल्या प्रीतीचे साक्षी आहेत
हे चंद्र आणिक तारे
तुला पाहून सारे ते ही मोहित झाले

आहे आपली प्रीत ही जगावेगळी
त्याला जोड आहे आपल्या अतूट बंधनाची
0

🎭 Series Post

View all