Login

सोहम नावाचा अर्थ मराठी  meaning in marathi >>

सोहम नावाचा अर्थ मराठी  meaning in marathi >>


सोहम नावाचा अर्थ मराठी  meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :सोहम

उच्चार pronunciation : सोहम

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. सर्वस्व मी , परमात्मा
2. भगवान ब्रम्हा

मराठीत व्याख्या :-
सोहम हे भारतीय मुळाचे हिंदू नाव आहे. हे नाव पुल्लिंगी असून याचा अर्थ परमात्मा किंवा भगवान ब्रम्हा असा होतो.

Meaning in Hindi
यहा नाम भारतीय मूल का हिंदू पुल्लिंगी नाम है  ,जिसका अर्थ परमात्मा यांनी भगवान ब्रह्मा होता है  |


Definition in English :- 
"  Soham is a Hindu name of Indian origin. This name is masculine and means God or Lord Brahma.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
' सोह 'हा शब्द संस्कृतमधून आला आहे ज्याचा मूळ अर्थ अहम ब्रह्मास्मि असा होतो. म्हणजेच मी ब्रह्मा आहे ब्रह्मा म्हणजे आदि देव, तेव्हा सोहम हे नाव 'सर्वोच्च ठिकाणी असलेला'असा सुद्धा घेतला जातो.


Synonyms in Marathi :-
ब्रम्ह

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  सोहम
2. Definition of   सोहम
3. Translation ofसोहम
4. Meaning of  सोहम
5. Translation of   सोहम
6. Opposite words of   सोहम
7. English to marathi of   सोहम
8. Marathi to english of   सोहम
9. Antonym of  सोहम


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
सोहम अतिशय न्याय निवाडा करून कुठलाही एखादा निर्णय घेणारा मुलगा . पण अधिराच्या प्रेमाने त्याला फार वेड लावलं होतं, तो अधिरा शिवाय दुसरा कशाचा विचारच करू शकत नव्हता . या मागचं एक कारण म्हणजे अधिराची सुंदरता ही होती . ती इतकी सुंदर दिसायची की कुणालाही तिच्यावर प्रेम होईल, त्यात कॉलेज टॉपर सुद्धा होती . अशात सोहम आणि अधिराचं प्रेम प्रकरण वाढू लागलं.
पण त्या दोघांनाही या गोष्टीचा विचार मनात आला नाही , की एकीकडे आधीरा एक ध्येयवादी मुलगी जिला आयुष्यात खूप सारी स्वप्न आहेत . खूप काही कमावण्याची आस आहे आणि दुसरीकडे सोहम ज्याला साधं जीवन आणि कामाशी काम इतकच काय ते आवडतं. त्या दोघांचा मेळ असाही बसणारच नव्हता. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर जेव्हा ह्या गोष्टी एकमेकांच्या गरजा आवडीनिवडी त्यांना कळायला लागल्या तेव्हा वाद वाढू लागले.
विरोधाभासी लोक एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात हे जरी खरं असलं, तरी ते सोबत जास्त काळ टिकू शकत नाहीत हे सुद्धा तितकच खर आहे. सोहम आणि अधिरा सुद्धा वेगवेगळ्या मेंटॅलिटीला घेऊन सोबत नाही टिकू शकले.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग