Login

सुखाचे फुलपाखरू

फुलपाखरू आणि मन
शीर्षक:-सुखाचे फुलपाखरू

सुखाचे फुलपाखरू
मनाला दाखवे आस
उडताना पंख पसरवे
मनाला वाटे खास

©विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत.

फोटो सौजन्य:साभार गुगल

🎭 Series Post

View all