स्वरा चा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : स्वरा
उच्चार pronunciation : स्वरा
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. संगीत ट्युन, वाद्य नोट्स
2.चमकने
Meaning in Marathi
1. संगीत ट्युन, वाद्य नोट्स
2.चमकने
मराठीत व्याख्या :-
स्वरा हे भारतीय वंशाचे अतिशय लोकप्रिय, स्त्रीलिंगी नाव आहे. याचा अर्थ संगीत ट्युन किंवा चमकणे असा होतो.

Meaning in Hindi
"स्वरा भारतीय मूल का एक बहुत लोकप्रिय, स्त्री नाम है। इसका अर्थ है संगीत की धुन या चमक।"

Definition in English :-
"Swara is a very popular, feminine name of Indian origin. It means music tune or shine. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
स्वरा हे फार लोकप्रिय नाव आहे. या नावाचा अर्थ संगीत क्षेत्राशी जुळलेला असून सरा म्हणजे एखादी चमकदार वस्तू , तेजोमय वस्तू.
स्वरा एक आधुनिक नाव आहे आणि नवीन सुद्धा.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of स्वरा
2. Definition of स्वरा
3. Translation of स्वरा
4. Meaning of स्वरा
5. Translation of स्वरा
6. Opposite words of स्वरा
7. English to marathi of स्वरा
8. Marathi to english of स्वरा
9. Antonym of स्वरा
2. Definition of स्वरा
3. Translation of स्वरा
4. Meaning of स्वरा
5. Translation of स्वरा
6. Opposite words of स्वरा
7. English to marathi of स्वरा
8. Marathi to english of स्वरा
9. Antonym of स्वरा
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
भिलवाडी गावातील स्वरा आपल्या आई सोबत लहानपणीपासून स्लम एरिया मध्ये राहत. कावेरी सरांचे आई जेव्हा येथे आली तेव्हा सगळ्यांना थोडा आश्चर्य झालेलं कारण एक खूप सुंदर आणि चांगल्या घरची दिसणारी कावेरी हातात एक छोटीशी चिमुकली घेऊन आली होती.
झोपडपट्टीचा एरिया असला तरी सुद्धा लोक मात्र चांगले होते आणि कावेरी ला कधी पूर्ण बोलणं टाकलं नाही ती आली तर सध्या स्वीकार केला तिला राहण्याची तिथे जम बसवण्याची संधी दिली.
कावेरी सुद्धा इतर बायका प्रमाणे एका एमआयडीसी मध्ये कामाला जाऊ लागली पण आता स्वरा मात्र या मुलांसोबत वाढू लागले होती तिथल्या मुलांपेक्षा तर फारच वेगळी.
कावेरी मजबूर होती तिला नेहमी वाटायचं की स्वराला एक चांगला आयुष्य मिळावं पण तिथे देण्यास असमर्थ होती.
स्वराज आयुष्य धर्म होऊ नये असा विचार कावेरीच्या मनात सतत येत असे.
आज स्वराने युनिव्हर्सिटी टॉप केला आहे जे का असलं मेरी असल्या मुलीसाठी अगदी होतं कावेरीला स्वतःचा काळ आठवला जेव्हा तिने युनिव्हर्सिटी मध्ये पहिला नंबर मिळाला होता.
कावेरी एका मोठ्या उद्योजकाची मुलगी होती तिला आयुष्यात प्रत्येक हवी याविषयी वाटणारी गोष्ट मिळाली होती आणि स्वराचा आयुष्य अगदी उलट तरी सुद्धा तिनेही यश मिळवलं होतं याचा कावेरीला सार्थ अभिमान.
झोपडपट्टीचा एरिया असला तरी सुद्धा लोक मात्र चांगले होते आणि कावेरी ला कधी पूर्ण बोलणं टाकलं नाही ती आली तर सध्या स्वीकार केला तिला राहण्याची तिथे जम बसवण्याची संधी दिली.
कावेरी सुद्धा इतर बायका प्रमाणे एका एमआयडीसी मध्ये कामाला जाऊ लागली पण आता स्वरा मात्र या मुलांसोबत वाढू लागले होती तिथल्या मुलांपेक्षा तर फारच वेगळी.
कावेरी मजबूर होती तिला नेहमी वाटायचं की स्वराला एक चांगला आयुष्य मिळावं पण तिथे देण्यास असमर्थ होती.
स्वराज आयुष्य धर्म होऊ नये असा विचार कावेरीच्या मनात सतत येत असे.
आज स्वराने युनिव्हर्सिटी टॉप केला आहे जे का असलं मेरी असल्या मुलीसाठी अगदी होतं कावेरीला स्वतःचा काळ आठवला जेव्हा तिने युनिव्हर्सिटी मध्ये पहिला नंबर मिळाला होता.
कावेरी एका मोठ्या उद्योजकाची मुलगी होती तिला आयुष्यात प्रत्येक हवी याविषयी वाटणारी गोष्ट मिळाली होती आणि स्वराचा आयुष्य अगदी उलट तरी सुद्धा तिनेही यश मिळवलं होतं याचा कावेरीला सार्थ अभिमान.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा