1 महिन्यानंतर...
शाळा आणि ट्युशन सगळ आता संपलं होत..दोघांचा एकमेकांशी फोन वरून कॉन्टॅक्ट सुरू होता..पण भेटणं काही होत नव्हत..रोज रात्री फोन वर बोलण ह्याने दिवस ते निघून चालला होता पण एकमेकांना बघण्याची ओढ काही संपत नव्हती..पण अचानक दोघांनी विचार केला कम्प्युटर क्लास लावण्याचा..आणि नेमका एकाच ठिकाणी दोघांनी क्लास लावला..पण वेळ वेगवेगळी असल्याकारणाने एकत्र क्लास ला जाऊ शकत नव्हते..पण एकाच सुटला की दुसऱ्याचा असायचा..म्हणून जाता जाता का नव्हे..त्यांना भेटता यायचं..कधी कधी भेटायचे तर कधी कधी नाही..पण ते भेटणं सुद्धा खूप सुखावणार होतं..कधी कधी भांडण तर कधी कधी खूपच प्रेम उतू जायचं दोघांचं...अगदी एखादं नवरा बायकोचं नातंच वाटत होत..
हळू हळू दिवस चालले होते आणि 10 वी चा निकाल लागायची वेळ लागली होती..आणि काहीच दिवसात निकाल लागला आणि दोघेही अगदी खूप चांगल्या गुणांनी पास झाले होते..काही दिवस ह्याच आनंदात गेले...आणि वेळ आली ती कॉलेज मध्ये जायची...दोघांनीही फॉर्म्स भरले..तन्वी ला सायन्स घ्यायचं होत म्हणून तिने त्यानिगडीत कॉलेज टाकले..आणि अंकुर ने डिप्लोमा निगडीत...आणि काही दिवसात निकाल लागला..तन्वी ला कॉलेज लागलं.. इथलच
परंतु अंकुर ला कॉलेज लागलं मुंबई च..आणि आता सुरू होणार होती लाँग डिस्टन्स रिलेशनशिप......
थोड्याच दिवसात अंकुर मुंबई ला जाणार होता..त्याला रोज रात्री झोपताना एकच विचार यायचा की तन्वी पासून इतक दूर कसं राहू शकेन मी.....आणि तन्वी पण फक्त हाच विचार करत होती की ती कशी राहील अंकुर पासून इतकी दूर....
दोघांनीही जाण्या आधी एकदा भेटूया अस ठरवलं..काहीच दिवसात अंकुर मुंबई ला जाणार होता..त्याला माहीत होत की तो खूप दूर जाणार आहे तिच्यापासून आता..रात्री झोपताना त्याच्या मनात येणारे विचार त्याला इतके खात होते..की त्याला झोप येत नव्हती..तिकडे तन्वी ला सुद्धा झोप येत नव्हती....
जाण्याआधी एकदा भेटूया का ? असा प्रश्न अंकुर ने तिला केला..तन्वी म्हणाली..हो चालेल ना ! खरंच चालेल..तन्वी अशी हो म्हणाली जणू काही अंकुर तिच्या मनातलं बोलून गेलाय..आणि अखेर तो दिवस आला..दोघेही एकमेकांना भेटले..एकमेकांच्या बाजूला बसले..अगदी शांतपणे बसले होते ते..कोणीच काहीच बोलत नव्हत..आणि तेव्हढ्यात तन्वी ने रडवेल्या आवाजात त्याला विचारलं.."अंकुर तू दूर नाही जाणार ना माझ्यापासून मनाने..मला सोडून नाही ना जाणार कधी.." तन्वी अगदी लहान मुलासारखं त्याला हे विचारत होती.. अंकुर म्हणाला "नाही ग तनु....तुला सोडून का जाईन मी...हा विचार सुद्धा करवत नाही ग तनु मला..." तन्वी त्यावर म्हणाली "नक्की ना!! , प्रॉमिश दे "
अंकुर म्हणाला "हो ग बाळ ! पक्का प्रॉमिस..अजून तर तुला माझ्या बाळाची आई व्हायचंय..." त्यावर तन्वी म्हणाली.."हो का ? मग काय नंतर सोडून देणार का तू मला.." अंकुर म्हणाला "अरे नाही रे तस काही" तन्वी म्हणाली "हम्म मग ठीक आहे..नाहीतर तुझा जीव आताच घेतला असता मी.." बराच वेळ ते दोघे असेच बोलत होते..अंकुर म्हणाला "बरं निघतो आता..उशीर होईल तर आई ओरडेल मला.." त्यावर तन्वी म्हणाली "हम्म.. ठिक आहे"..आणि घट्ट मिठी अंकुर ला मारली..त्याच हृदय किती जोरात धडकतंय हे तिला जाणवत होत.. अंकुरही आता रडेल ह्या अवस्थेत होता..पण त्याने ते थांबवलं..कारण जर तो रडला असता..तर पक्का तन्वी पण रडली असती...बर येतो..अस बोलून अंकुर घरी गेला..
उद्या निघायचं आहे ह्या विचाराने , आज घडलेल्या भेटीमुळे , तेव्हा थांबलेलं रडण त्याने आता सुरू केलं होत...प्रचंड राग असलेला हा मुलगा..कोणासाठी रडू पण शकतो..हे त्याच असलेलं तन्वीवरच
प्रचंड प्रेम दर्शवत होत...
तिकडे तन्वी तिच्या आजीला घट्ट पकडून झोपली होती..कारण तिला पण झोप येत नव्हती..तिला त्या नात्यातली उब आठवत होती..हवीहवीशी वाटत होती....
अखेर तो दिवस आला..अंकुर सकाळी 7 वाजता निघाला मुंबई ला जायला..घरातून निघताना देवाच्या पाया पडला आणि तन्वी ला एक मेसेज करून ठेवला की निघतोय आता..आणि मग तो घरातून निघाला..8.45 ला येणारी ट्रेन आज थोडी उशीरा येणार होती..तिची वेळ 9 वाजता अस इंडिकेटर ला दाखवत होते..बघता बघता 8.55 झाले..आणि अखेर ट्रेन आली..आणि अंकुर चा प्रवास सुरू झाला..तिकडे तन्वी नुकतीच उठली..तिने पाहिले फोन चालू केला आणि मेसेज बघितला..मेसेज जसा बघितला तसं तन्वी च्या डोळ्यातून पटकन पाणी आलं...आणि इकडे अंकुर ला ट्रेन मधे उचकी लागली..त्याला जाणवत होत की नक्कीच तन्वी आठवण काढत असेल..म्हणून त्याने तिला लगेच मेसेज केला..."काय ग ! उठली का? "
त्यावर तन्वी म्हणाली "हम्म"... तन्वी ने हम्म केलं म्हणजे नक्की काहीतरी आहे हे आता अंकुर ओळखू लागला होता..त्याने विचारलं "आठवण काढलीस का ? रडलीस तर नाही ना ?" त्यावर तन्वी बोलली "तुला कस रे कळत लगेच.." त्यावर अंकुर म्हणाला "इथे मला उचकी लागली ना..म्हणून वाटलं" , तन्वी म्हणाली "हम्म ठिक आहे ".
अंकुर म्हणाला "बर जा अंघोळ करून घे..रडू नकोस नाहीतर आपला चेहरा लाल भोपळ्यासारखा होईल.."
तन्वी मनातल्या मनात हसली आणि बोलली "हम्म...जाते"..

अंकुर काही वेळात पोहोचला..घरी पोहोचून त्याने सगळ आवरलं..दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू होणार होत..म्हणून तो पटकन जेवणं करून झोपून गेला...सकाळी 7 चा अलार्म वाजताच तो उठला..तयारी करून कॉलेज साठी निघाला..आणि जाताना बस मध्ये त्याने त्याचा फोन उघडला..बघतो तर काय तन्वी चा मेसेज आला होता त्याला.."गुड मॉर्निंग बोक्या !! कॉलेज ला नीट जा ! आणि आय लव यू " अंकुर तो मेसेज पाहून इतका आनंदी झाला..इतका खुश झाला की त्याचे गाल लाल झाले होते..बोक्या हे नाव किती गोड आहे..असाच विचार तो कॉलेज मध्ये जाईपर्यंत करत होता...त्याचा पहिला दिवस खूप चांगला गेला..
1 वर्षानंतर
आता अंकुर मुंबई मध्ये रुजू लागला होता..आणि ते दोघे जरी एकमेकांपासून दूर असले तरी त्याच्या नात्याची वीण खूप घट्ट होती..अंकुर कधी लवकर सुटला कॉलेज मधून तर तन्वी ला फोन करायचा..दोघांना अभ्यास असल्यामुळे..ते फक्त शनिवार आणि रविवारी रात्री खूप बोलायचे..आणि त्यामुळेच त्याचं नातं खूप घट्ट होत..
भांडण व्हायची पण ती मिटायची..दोघेही रडायचे पण पुन्हा जवळ यायचे..कधी कधी अंकुर भांडणात मागे यायचा तर कधी कधी तन्वी..
जेव्हा जेव्हा सुट्टी असायची अंकुर ला तेव्हा तो तन्वी ला सांगायचं आणि तिला भेटायला इगतपुरी ला यायचा.. अगदी मुंग्या लागतील इतक गोड झालं होतं नातं..

अंतिम भाग लवकरच...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा