अहंकार म्हणजे इगो .प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये असतोच असतो.
पुरुषांच्या इगोला आपण पुरुषीअहंकार म्हणतो.
हाच अहंकार स्त्री मध्ये प्रभावी झाला तर स्त्रिया याला स्वाभिमानाचे लेबल लावून घेतात .
हाच अहंकार स्त्री मध्ये प्रभावी झाला तर स्त्रिया याला स्वाभिमानाचे लेबल लावून घेतात .
पुरुष नि स्त्री दोघांचेही अहंकार दुखावले जातातच.
तेव्हा मात्र त्यांच्यातला मनुष्यच हरवला गेलेला असतो .कुठंतरी..
पण,मुळातच जर देवा परामेशवराने स्त्री अनि पुरुषाची स्वरचनाच वेगळी केलेली आहे,पूर्णपणे मटेरियलच वेगळे आहे.
तर ह्या समानतेच्या मुद्याला काही अर्थ नाही आहे .
या समानतेच्या युद्धाचा आरंभ होऊ शकतो पण याला अंत नाही होऊ शकणार .. कधीच...
देवाने आपल्यासारखं अजून दुसरे कोणी बनवलेलेच नाहीयेत, याचाच आनंद माना ना ...त्यापेक्षा...
जग घुमिया तेरे जैसा ना कोई..
जग घुमिया तेरे जैसा ना कोई...
@ Sush*
जग घुमिया तेरे जैसा ना कोई...
@ Sush*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा