Login

जखम

दोन चेहरे
Dear जिंदगी

प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात..

एक लोकांना दाखवला जातो तर दुसरा लपवला जातो ...

जो दाखवला जातो तो वागत असतो,

पण जो लपवला जातो...

तो सहन करत असतो मनावरच्या जखमा एकट्याने स्वतःशी स्वतःलाच ...
@ Sush