"इतके दिवस तुम्ही ज्या गुन्हेगाराला शोधत आहात. आत्तापर्यंत जे पाच खून झाले आहेत. आणि तुम्हाला जे डीडी चं चिन्ह मिळाला आहे. ती डीडी म्हणजे मी आणि मीच हा गुन्हा केलेला आहे आणि मी स्वतःचा जबाब देते आहे." ती मुलगी म्हणाली. आणि तसं इकडे सगळ्यांनाच धक्का बसला. एक मुलगी असे प्रकार करू शकते? पण का ? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनातं होता. आणि आता सुरू झाली होती ती कोर्ट कचेरी आणि आता तीच मुलगी हे सगळं सांगत होती.
दुर्गा जशी भूतकाळातून बाहेर आली. आणि जस तिने प्रत्येक खुनाबद्दल सांगितलं तस प्रत्येकाच्याचं अंगाचा थरकाप उडालेला होता. एक मुलगी इतक्या पुढे जाऊ शकते? असे गुन्हे करू शकते?
"जज साहेब आत्तापर्यंत ह्या मॅडमना इतका वेळ दिला होता.पण;ह्या मॅडमनी मात्र कोर्टाचा अवमान केलेला आहे. इतके खून?ते ही असे निर्घृण पद्धतीने? याला मानसिक विकृती म्हणायचं नाही तर आणि काय म्हणायचं?" सरकारी वकील सगळ्यांकडे पाहून म्हणाले. तसं अख्ख्या कोर्टामध्ये एकच गडबड गोंधळ उडाला.
"एक मिनिटssss वकील साहेब अजून मी पूर्ण बोललेले नाहीये. मी हे सगळं केलं त्यामागे एक कारण आहे.अजून एक कथा आहे." असं म्हणत दुर्गा भूतकाळात हरवली आणि तिच्यासोबत सगळेच भूतकाळात गेले. म्हणजे ती काय सांगते हे ऐकू लागले.
"भूतकाळ?तो तर प्रत्येकालाच असतो...!फक्त काहींचा समोर येतो तर काहींचा आठवणींच्या आणि अश्रूंच्या कप्प्यात हृदयासोबत घट्ट बंद होऊन जातो. प्रत्येकाची भूतकाळाबद्दलची व्याख्या आणि प्रत्येकाचीच मत वेगवेगळी असतात. कुणासाठी तो सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असतो तर कोणासाठी तो काट्याकुट्यांनी भरलेला असतो.
पण याचा अर्थ असा नाही ना?की कोणाला भूतकाळ च नसतो...फक्त प्रत्येकाचा भूतकाळ वेगवेगळा असतो.
काहींचा भूतकाळ अंधःकाराने माजलेला तर काहींचा प्रकाशाने उजळून गेलेला.पण भूतकाळ हा प्रत्येकालाच असतो.
काही वेळा ह्याच भूतकाळामुळे माणसाचं आयुष्य नावारूपाला येत तर काही वेळा अगदी मुळापासून उध्वस्त होऊन जातं.ह्याला कारण हा भूतकाळ. जो काळ बनून येतो आणि सर्वांचा घात करतो.
रात्रीचा मिट्ट काळोख पसरला होता.सगळीकडे रातकिड्यांचा किर्रर्र किर्रर्र असा किरकिरण्याचा आवाज पूर्ण आसमंतात घुमत होता.सगळीकडे अगदी स्मशानं शांतता होती.अगदी जीवघेणी!कोणाचाही काळजातं अगदी भीतीने घर करेलं अशीच आणि धडधडं करणाऱ्या त्या हृदयाला बंद पाडेलं अशीचं.
कुणाच्या तरी काळजाचा ठोका चुकवणारी. तर कुणाच्या तरी आधीच चुकलेल्या काळजाचा ठोका बंद करणारी! अशी ती निरव,भकास शांतता.अगदी निरसंssss रातकिड्यांच्या किरकिरण्याचा येणारा आवाजं, पालापाचोळ्यांचा आवाजं, वाऱ्याचा येणारा आवाजंsssss अशी ती शांतता.अगदी रात्रीची भयानं शांतताsssss
त्याच शांततेतं त्या रात्री खेळाला सुरुवात झाली होती.
असही हे असे खेळ फक्त ह्या रात्रीच्या भयाण शांततेतचं खेळले जातात.म्हणून तर ह्याला शांतीत क्रांती म्हणतात ना.पण ही शांतीत क्रांती फक्त जे करतात त्यांच्यासाठीच असते.बाकीच्यांसाठी मात्र आयुष्य उध्वस्त करणारी एक घटना असते.
एक अठरा वर्षीय कोवळा जीव स्वतःचा प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत होती.दम लागला होता,अंग घामाने भिजून गेलं होत,दमल्याने छाती जोरजोरात उंचावत होती,श्वास फुलला होता,डोळयांत पाणी साचलं होत,अंगावर शहारे आले होते,पायाला पळून पळून गोळे आले होते,घशाला कोरडं पडली होती.नाक लाल झालं होतं,केस विस्कटले होते.अगदीच त्या कोवळ्या जीवाची दयनीय अवस्था झाली होती.
पण त्या राक्षसांना ह्याच काहीच नव्हतं.त्यांना फक्त त्यांचं मतलब,त्यांचं ध्येय साध्य करायचं होतं.ते ही अगदी अमानुषपणे आणि क्रूरपणे!
त्या मिट्ट काळोखातं आणि निरवं शांततेतं आत्ता फक्त पावलांचा आवाज घुमत होता.पण आता तोही आवाजं बंद झाला होता.
कारण तो अठरा वर्षांचा कोवळा जीव आत्ता जमिनीवरं पडला होता,स्वतःच्या अब्रूची,स्वतःच्या जीवाची भीक मागत होता. स्वतःच्या जीवासाठी याचना करत होता. मुळात म्हणजे जीव नाही, अब्रू वाचवण्यासाठी. स्वतःची इज्जतं जपण्यासाठी!
पण ती भीक त्या कोवळ्या जीवाला खरचं मिळणार होती का?इतकी माणुसकी आपल्या समाजात अजून आहे का?त्या नराधमांना फक्त आपली भूक आणि आपलं ध्येय दिसत असत त्यांना ते कोवळ फुल,कोवळा जीव दिसत नसतो.राक्षस असतात ते राक्षसचं!
तोच इकडे ह्या पहिल्या व्यक्तीने तिच्या स्त्री अवयवात त्याचे पुरुषी अस्त्र अगदी कल्पना करता येणार नाही इतक्या भयाण पद्धतीने घातले आणि तिचा श्वास मंदावण्यास सुरुवात झाली. ते अस्त्र अगदी तिच्या गर्भाशयाच्या ठिकाणापर्यंत गेलं होतं. तिच्या ओटी पोटात आणि कंबरेतून अनेक जीवघेण्या वेदना निघत होत्या. शिवाय मांड्या,गुढघे,तळपाय,नख यांनाही जखमी केलं होतं.
अगदी अमानुष, निर्घृणपणे आणि अगदी विकृत किळसवाण्या प्रकराने त्यांनी तिला ओरबाडल होत. ती तर सगळया भाव-भावना, संवेदना आणि त्या वेदनांच्या खूप पलीकडे गेलं होतं. पण त्यांना त्यांची फिकीर अजिबात नव्हती. त्याने एकदा समोरून आणि परत मागून आपली भूक क्षमवून घेतली. मग बाकीच्या चारही जणांनी अगदी सारखाच केलं.
पण ते एवढ्या वरचं थांबले नव्हते.कारण त्यांनी तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर एसिड टाकलं.आणि पहिल्यांदा तिची उजव्या हाताची बोटे कापली,मग डाव्या.आणि मग एसिड ने हल्ला केला.त्यात तिचे सगळे अवयव जळाले.त्यांनी जिवंत जाळलं होत तिला.
कोवळा जीव मात्र वेदनेने तिथे तसाच कळवळत पडलेला होता.
पण जेव्हा एकजण तिच्या मनावर,शरीरावर निर्दयीपणे अत्याचार करत होता तेव्हा दुसरा तिला तसाच आणखी एकदा ओरबाडून काढत होता.त्यातील बाकी तिघे मात्र नजरेने तिच्यावर बलात्कार करत होते.
त्यांनी स्वतःच्या लालसेला संपवल आणि तिला तसच खाली ढकललं.अतिशय घाणेरड्या पद्धतीने सामूहिक अत्याचार होता तिच्यावरती झालेला.
ती मात्र आत्ता मरणाच्या दारातं होती.तिच्या नाजूक मनाला त्यांनी इतक्या यातना दिल्या होत्या की कल्पनाचं करवत नव्हती.शरीरातील एक नि एक अवयव घायाळ झाला होता.आणि त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक मनं घायाळ झालं होतं.शरीरं तर उपचारांच्या पलीकडे गेलं होतं आणि मन?ते तर कधीचं मेलचं होत.
ज्यांनी हे सगळं केलं त्यांना मात्र याची कल्पनाही नव्हती. की आपण काय करून बसलो आहोत.आणि जिच्यावरती हा सगळा प्रसंग ओढवला होता ती तर कुठल्याच शुद्धीत नव्हती.नवीनं नवीनं स्वप्न पाहणारी ती मुलगी तिच्या सगळ्या स्वप्नांची मात्र राख रांगोळी झाली होती.
प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाची असते ती म्हणजे तिची अब्रू नि इज्जत.त्याची लक्तरं कोणी कधीच टांगू देत नाही. कोमलने सुद्धा त्यांना प्रतिकार करायचा खूप प्रयत्न केला. पण पाच जणांपुढे तिचा प्रतिकार फिका पडला होता. कदाचितं तिला योग्य वेळी मदत मिळाली असती तर ती आत्ता जगू शकली असती.आता ती जिवंत असली असती.पण मुळात एवढं सगळं झाल्यानंतर तिला जगण्याची इच्छा तरी कशी राहिलं?तिने तर तिथेच जीव सोडला होता.
आपल्या समाजातं गुन्हा करणाऱ्यांना अजूनही ताठं मानेने वागण्याची संधी मिळते.किंबहुना ती वागणूक दिली जाते. पण ज्यांच्या बरोबरं हे सगळं झालेलं असतं त्यांना मात्र लाजून आणि काहीतरी गुन्हा केल्यासारखं आपलं स्वतःचा तोंड लपवावं लागतं.आणि त्यांना जिवंतही राहू वाटत नाही. स्वतःला संपवून घ्यावसं वाटतं. पण
कस असत ना जे हृदयाने कमकुवत आणि मनाने हळवे असतातं त्यांच्याकडे हा शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे आत्महत्येचा!
ज्यांच्याबरोबर हे सगळे प्रसंग घडतातं ना त्या व्यक्तीचा जीव हा जातोचं आणि खरी बदनामी त्याचं व्यक्तीच्या घरच्यांची होते.आणि हीचं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.आपल्या इथे गुन्हेगारांना लाज वाटतच नाही हीच तर खंत आहे.
आपल्या समाजातील लोकांना ह्या गोष्टी लक्षातच कशा येत नाहीत? याचं मात्र आश्चर्य वाटतं.आम्ही मोठमोठ्या डिग्र्या घेतो.स्वतःला सुशिक्षित म्हणतो.पण खरंच आम्ही सुशिक्षित आहोत का?आणि महत्त्वाचं म्हणजे संस्कार असूनही सुसंस्कारित आहोत का?याकडे तर आमचं लक्षच नसतं ना.आणि मग म्हणुनच हे असे प्रकार घडतातं."असं म्हणत दुर्गा बोलायची थांबली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा