Login

३. नारीगाथा

स्त्रीशक्ती गाथा

शीर्षक:-नारीगाथा(लाडू काव्य)


नारीगाथा
जीवन निर्मितीकार
सहनशीलता दिसे ठायी
स्त्रीशक्ती समोर टेकविती माथा
म्हणे सारे त्यागमूर्तीकार
बंधने नेहमी पायी
ललनेच्या

© विद्या कुंभार

लाडू काव्यनिर्मितीकार : हर्षा भुरे

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

फोटो सौजन्य साभार गुगल

🎭 Series Post

View all