मिठी तुझी वाटते
सख्या खूपच गोड
त्याला रे नाही
कशाचीच तोड
हृदयात हा प्रीतीचा
खोल घुसला काटा
प्रेमासाठी शोधती
आशेच्या नव्या वाटा
खोल घुसला काटा
प्रेमासाठी शोधती
आशेच्या नव्या वाटा
गोडवा नात्यांचा
त्यात सुख असे
म्हणूनच प्रेम
हृदयात वसे
त्यात सुख असे
म्हणूनच प्रेम
हृदयात वसे
तुला कळेल कधी
माझी अबोल प्रीत
तुझे दुर्लक्ष करणे
नाही रे बरी ही रीत
माझी अबोल प्रीत
तुझे दुर्लक्ष करणे
नाही रे बरी ही रीत
©विद्या कुंभार
फोटो सौजन्य साभार गुगल
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा