Login

शब्द साधेसुधे

किमया
असं म्हणतात की ...

मानवी मेंदु अनेक मौंसल वायरिंगणे बनलेला आहे ...

मानवी मनाच्या अदृश्य इंटरनेट मधून ...

सप्लाय होणारे अगदी साधेसुधे शब्द ...

मेंदू पर्यंत पोहचल्या नंतर ....

डायरेक्ट काळजाला करंट देणारे असावेत ...

असे शब्द आठवणीने वाचणारे...
बोलून दाखवत नसले तरी ...
विसरत मात्र कधीच नाहीत...

# जोर का झटका धीरे ..से .लगे...
म्हणतात असं पण...!!
@ Sush