ती आणि तिचं कुटुंब भाग - 23
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथामलिका असून. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
उत्कर्ष आणि स्वरा-"आई "
लीला-"काय."
स्वरा-"गार्गी झोपली बाहेर सोफ्यावरच. संध्याकाळीच. आम्ही म्हणालो रामरक्षा, पसायदान"
दत्ता-"तिला उचलून रूम मध्ये मी नेतो."
लीला-"पुरणपोळी खाल्ली. भरपूर जायफळ घातलं आहे. लागली झोप. दिवसभर तुमची पळापळी चालू असते. दमली. आई, वडील कोणी लागत नाही. लीला काकूच पाहिजे गार्गीला."
दत्ता-"उत्कर्ष, स्वरा चला रूम मध्ये होम वर्क करा तुमचा पटकन आणि मग पटकन झोपा. गार्गी सारखे. "
लीला-"होम वर्क करून घेते दोघाचा. होम वर्क पूर्ण करून पोरं झोपवते."
दत्ता-"वाट पाहूनच असतो. लाईट बंद करतो.लीला लीला करत बरेच वर्ष झाले चल.ओढतो.....लीलाचे मोठे केस मोकळे करतो, मोगऱ्याची फुलं तिच्या अंगावर टाकतो. तिला किसिंग करतो. मिठीत घेऊन दाबतो."
इकडे राहुल आणि स्वानंदीची रात्रं रोमँटिक झालेली असते. बाहेर न जाता रूम मध्येच बेडवरच दोघे किसिंग करत लाईट बंद करून एक होतात.
आज सगळी रात्रं रोमँटिक होते.सगळे एकांतचा फायदा घेतात. पहाटे लीला उठते दत्ता परत तिला ओढतो.
इकडे स्वानंदी ला जाग येते उठणार तोच राहुल परत जवळ ओढतो.
सकाळ होते. कसं बस करत लीला उठते.स्वानंदी उठते. दोघीं सावरतात. बाहेर येतात.
आज रविवार सगळ्यांना सुट्टी. निवांत दोघीं सडा, रांगोळी, झाड झूड, स्वतः च आवरून लीला हवा तसा चहा करून घेते. स्वानंदीला आज मोठया पेलात माहेर सारखं दूध देते. दोघीं रात्री बद्दल सांगतात. दोघीं खुश असतात. दोघीं लाजतात.
आज लीलाच्या हातच्या पुरणपोळ्या, पुरण भरपूर शिल्लक असतेच.
स्वानंदी-"लीला वहिनी पुरणपोळ्या कमाल झाल्या होत्या. माझ्या आईच्या हातच्या पोळ्याचीच आठवण झाली. तिच्या पण अशाच असतात."
लीला- "तूझ्या आईला, बाबांना वाटल्यास बोलून घे दोन दिवस. भावजीना विचारून बघ."
राहूल ऐकतो -"नाही. सुट्टी आहे आज फक्त मी आणि स्वानंदी आपला वेळ आहे. उद्या सुट्टी च बघतो मिळते का? जाऊ कुठे फिरायला."
स्वानंदी-"लीला वहिनी तुम्ही पण जा कुठे फिरायला."
नीताचा फोन येतो -" हॅलो लीला वहिनी कशा आहात? गार्गी कुठे? काही त्रास दिला का? "
लीला-"नाही ग. गणेश भावजी, आई, बाबा सुनीता ताई कडे गेले. सुनीता ताईची गोड बातमी आहे. गेले दोन चार दिवस."
नीता-"हो का? तुम्ही निवांत झाल्या जरा.. आणि काय?"
लीला-"सुनीता ताईंना पुरण आणि पुरणपोळ्या खाव्या वाटल्या दिल्या तिकडे. इथे आवडतात इथे ठेवल्या."
नीता-"अच्छा. गार्गी ला फोन देता का? "
लीला-"अगं रविवार अजून उठल्या नाही कोणी. नंतर उठली की लावते फोन."
नीता-"बरं बरं "
राहुल, दत्ता-उठून आपले आवरता. दोघांना रविवार सुट्टी. दत्ता बँकेत आहे. राहुल इंजिनिअर कंपनीत असतो.
दारवर बेल वाजते..
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा