संन्न sssssss
आवाजाने पूर्ण बेडरूम हादरली
बेडरूमच काय ती देखील
चांगलीच हादरली होती .
क्षणभर तिला काहीच कळले नव्हते ,
काय झाले ते .
ती हताश होऊन बेडवरच बसली
त्याला जाब विचारण्याचे धाडस तिच्यात नव्हते .
म्हणून मग
स्वतः लाच विचारत होती ती वारंवार
काय चूक झाली माझी ???
याच्याशी लग्न ,
की
याच्या बिनबुडाच्या आरोपाला सहन करणं ???
ऋतुजा
दिसायला लक्ष्मीचं रूप
आणि
शिक्षणात सरस्वती प्रसन्न
अगदी सर्वगुणसंपन्न म्हणजे काय हे तिला पाहून कळावं .
पोलीस दलात उच्च पदावर
पण गर्वाचा लवलेशही नाही .
जेमतेम वयाच्या बाविसाव्या वर्षी
तिला
दिसायला लक्ष्मीचं रूप
आणि
शिक्षणात सरस्वती प्रसन्न
अगदी सर्वगुणसंपन्न म्हणजे काय हे तिला पाहून कळावं .
पोलीस दलात उच्च पदावर
पण गर्वाचा लवलेशही नाही .
जेमतेम वयाच्या बाविसाव्या वर्षी
तिला
ऋग्वेद
चं स्थळ सांगून आलं .
तोही आर्मी मध्ये असल्याने
ऋतुजा ला ते स्थळ पसंद पडले .
नाव ठेवायला कुठेही जागा नव्हती .
दिसायला देखणा
एकुलता एक
अगदी दृष्ट लागावी अशी जोडी दिसे दोघांची .
ते प्रेमरसात न्हाऊन निघणारे
नव्याचे नऊ दिवस
फुलपाखरा सारखे उडाले
नी
ऋग्वेद चा खरा चेहरा ऋतुजा समोर यायला लागला .
परंतु तीच्यावरील संस्काराचा पगडा
इतका मजबूत होता की ,
त्याला सोडणं तर दूरच
पण त्याला प्रतिउत्तरही देणं कधी जमलं नाही तिला .

आधी छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद आता चांगलेच पेटायला लागले होते .
दरवेळी तो हक्क गाजवायला
आपल्या पुरुषत्वाचा ,
अहंकार होता त्याला
त्याच्या मर्द पणाचा ....
दरवेळी तो हक्क गाजवायला
आपल्या पुरुषत्वाचा ,
अहंकार होता त्याला
त्याच्या मर्द पणाचा ....
आजही नेमकं तेच केलं होतं त्याने
आणि ही ... ही निमूटपणे सहन करत होती ....नेहमीप्रमाणे .......
बाहेर हॉलमध्ये तयार होऊन बसलेली मुलं त्या आवाजाने धावत बेडरूममध्ये आले .
नेहमीप्रमाणे आई बाबांचं काहीतरी बिनसलं हे एव्हाना ध्यानात आलं होतं त्यांच्या .
पण त्या नाराधामला प्रश्न करायची कुणाचीही हिम्मत नव्हती .
मुलं केविलवाण्या चेहऱ्याने कधी आई कडे तर कधी बाबांकडे पाहत होती .
तो मात्र मस्तमौजी आपल्याच धुंदीत
घराबाहेर पडलाही .

ही मुलांना छातीशी कवटाळून
रात्रभर रडत होती .
आणी
स्वतः लाच प्रश्न विचारत होती .
या अकरा वर्षाच्या संसारात
आपलं स्थान काय ???
रात्रभर रडत होती .
आणी
स्वतः लाच प्रश्न विचारत होती .
या अकरा वर्षाच्या संसारात
आपलं स्थान काय ???
किती मान देतो हा माणूस आपल्याला ???
मग इतकं शिक्षण घेऊन
माझं अस्तित्व काय ???
माझं अस्तित्व काय ???
ते काही नाही
आता निर्णय घ्यायचाच
हे अति होतंय
ती पेटून उठली होती ,
निदान आपल्या पिल्लांसाठी तरी तिला आता लढायचं होतं.
झालं तिने ठरवलं
घटस्फोट घेऊन कायमचा निकाल लावायचा याचा .
तिचा निर्णय झाला होता .
त्या रात्रीच तिनं घर सोडलं
काँटेर साठी अर्ज दाखल केला
आठ दिवसात आपल्या हक्काच्या घरात आपल्या दोन पिल्लांसोबत राहायला आली .

आज पाच वर्षाने ती मागे वळून पाहते
तेव्हा तिला स्वतःचीच चीड येते ,
तेव्हा तिला स्वतःचीच चीड येते ,
त्या नराधमासोबत का आपण आपल्या आयुष्यातील अकरा वर्षे खर्च केले ???
एवढं शिक्षण
एवढी नोकरी राहूनही
केवळ आपण एक स्त्री आहो म्हणून निर्णय नाही घेऊ शकलो ???
एवढी नोकरी राहूनही
केवळ आपण एक स्त्री आहो म्हणून निर्णय नाही घेऊ शकलो ???
दरवेळी समाजाच्या प्रश्नाची भीती बाईलाच का ???
का प्रत्येक वेळी सीतेलाच अग्निपरीक्षा द्यावी लागते ???
प्रश्न भरपूर आहेत
पण
अनुउत्तरीत ....
पण
अनुउत्तरीत ....
आज खूप आनंदी आहे ती आपल्या आयुष्यात .
ती ही त्या *मंगळसूत्रा* शिवाय ......
ती ही त्या *मंगळसूत्रा* शिवाय ......
©®मीनल सचिन ठवरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा