दुसरीकडे शुभंमच्या मँसेज ची रीग वाजली. तसा त्याने खिशातून मोबाईल काढला मोबाईलमध्ये बघत आता या अजयने काय? पाठवल ही दोघ बहिण भाऊ काही न काही करामत करतचं असतात शुभंम स्वत:शीच म्हणाला आाणि अजयने काय पाठवल बघण्यासाठी तिथे क्लिक केलं तसा तो फोटो डाऊनलोड झाला.
अरे माझ्या फुग्यांना फोटो आहे हा तर...फोटो बघून शुभंम म्हणाला आाणि लगेच तीला काँल केला.
बघ आला तूझ्यां नवरोबाचा फोन फोटो बघून घायल झाला चेतनाच्या मोबाईल ची रींग वाजली तसा अजयने मस्तीत सुर धरला.तर चेतना अजय च्या बोलण्यांवर हसत होती.हसता हसता तीने शुभंचा काँल घेतला कानाला लावताच काय? भारी दिसते माझी नवरी कलिजा एकदम खल्लास... झाला माझा शुभंमच तिकडून बोलणं चालू झालं ते काही संपेना चेतना मात्र त्याच्या ह्या बोलण्यांचा अंदाजाची हसून हसून मजा घेत होती.तर अजय तीला खुप दिवसांनी एवढं खुश बघत होता. त्याचा मनाला आतून खुप आनंद झाला होता.
मग.. कुठ पर्यंत आलायं माझा होणारा नवरोबा चेतनाने विषय बदलत विचारलं.
हो आलोयं अजून अर्धा तास लागेल राणी सरकर आलोचं डोली सजाकर रखणा आज हम दुल्हन ले ही जायेगे।
आज दोघंही वेगळ्यांच मुड मध्ये होते थोडंफार बोलून दोघांनी फोन ठेवला.
तसा अजयचा आवाज तीच्या कानावर पडला काय? मग राणी सरकार झालं का? गुलुगुलू बोलून नाही म्हणजे अजून काही बोलायचं असेल तर मी जातो.
आता तूला काय़? झालं अस तोंड पाडून बोलायला
नाही तर काय? यार चेतना तो आता तूझा़च होणार आहे मी इथे फोटो काढायला आलो होतो जाऊदे मी जातो तू,लाव त्याला फोन परत आाणि बस बोलत अजय हिरमसून बोलला आाणि जायाला निघाला तसा तीने त्याचा हात पकडला.
थांब अरे दादा असा रागवतोस काय?अजून अर्धा तास आहे ते लोक पोहचायला अर्धा तासात आपण खुप फोटो काढू चल आता तू मस्त पोज दे.... मी तूझे फोटो काढते त्याचा हाताला पकडून ती समोर उभ करत म्हणाली.
असा नाही असा तसा अरे हाताने गाँगल पकड असं मध्ये मध्ये त्याला पोज देयाला सांगून त्याचे तीने फोटो काढले तसा तो वैतागला बस दिल्या मी...तू, सांगते तशी पोज देऊन देऊन कंबर गेली ग कामातून तूझासोबत फोटो काढणं म्हणजे लय बेकार काम आहे.चेतना पण आता माझे एकट्यांचे नको सेल्फी काढून ये...म्हणतं त्याने चेतनच्या खांद्यावर हात ठेवत भरपूर फोटो काढले तसा जवळपास अर्धा तास झाला फोटो काढणं चालू हतं.
तेवढ्यात कुणीतरी अजयला आवाज देत आलं अजय दादा अजय दादा नवरदेव गावाच्या सिमेवर आला तूला मावशीने बोलवलंय एवढचं बोलून तो मुलगा निघून गेला.तसा अजय चेतना कडे बघत चेतना तू इथेच थांब मी जातो कोणाला तरी पाठवतो घाबरू नको फोन जवळ ठेव.
आलोच आरामात बस तू....पाणी वगैरे पिऊन घे..म्हणाला आाणि रूमच्या बाहेर निघाला.
तो गेला तशी चेतना बेड वर एकटीच बसली होती.
आई जस मला भेटण्यांसाठी आटापिटा करत होती.तसं बाबांना एकदाही वाटलं नाही का मला भेटावं चेतना विचारात मग्न झाली .
खुप वेळ झाला बसून चेतना वैतागून बेडला टेकून बसली. तशी तीला झोप लागली.तसं अजूबाजूचं वातावरण शांत झालं.
थोडा वेळ शांततेत गेला आणि परी..... मोठ्या आवाजात कोणीतरी हाक मारली आवाज एवढा घुमला की चेतना दचकली. आाणि डोळे उघडले आाणि सगळीकडे नजर फिरवली.
अरे रूम मध्ये कुणीच नाही मग मला आवाज कोणी दिला की मला स्वप्न पडल्यामुळे की परत आईचं आली.पण नाही तो आईचा आवाज नव्हता मी नीट ऐकलंय तो आवाज पुरुषाचा होता पण मग... ते बाबा तर नसतील ना...चेतना मनात अंदाज लावता होती़.
शेवटी तीला काही कळेना म्हणून तीने पुन्हा बेड ला टेकून झोपायचं नाटक केलं तसा पुन्हा एकदा आवाज घूमला तसे तीने खाडकन डोळे उघडले कारण तीला बाबा आल्यांची खात्री झाली.
बाबा..... तीने एकदा आवाज देऊन बघितलं पुढे म्हणाली बाबा मला माहित आहे तुम्हीच आहात आता आलाच आहात तर...समोर या तशी तीच्या समोर एक सावली तयार झाली.
आाणि ती सावली घट्ट होत बाबांची प्रतिमा तीला स्पष्ट दिसू लागली.तशी ती धावत बाबांन जवळ गेली.आाणि मिठी मारली पण तीचा केला गेलेला स्पर्श त्यांना झालाचं नाही.तीने पुन्हा एकदा प्रयत्न केला.पण परत तसचं झालं ती मात्र गोधळली.
आईचा स्पर्श तर मला झाला होता मग बाबांचा का?होत नाही चेतना मनात म्हणाली.
तसं तीच्या मनातल बोलण कळल्या सारखे बाबा गालात हसले.आाणि म्हणाले तू हाच विचार करतेस ना की आईचा स्पर्श तूला झाला माझा का? नाही
पण बाबा तुम्हाला हे कसं माहित की मी हाच विचार करत होते ती बाबांच्या बोलण्यावर चकित होत म्हणाली.
तसे बाबा हसले चेतना तू विसरतेस का? की मी आता आत्मा आहे मग तूझा मनातलं मला कळेलचं ना... बाळा
बरं मग सांगा तूम्ही मला का स्पर्श करू शकत नाही. चेतनाने बाबांना प्रश्न विचारला.
मी तूला ते सांगू शकत नाही.आाणि सांगून ते तूला कळणार सुद्धा नाही.फक्त एवढ लक्षात ठेव जस माणसाचं मरण जगणं देव ठरवतो तसं कोणती आत्मा आपल्या माणसाला दिसू शकते आवाज ऐकू शकते किवा स्पर्श करू शकते हे सुद्धा देव ठरवतो कदाचित माझी कर्म अजून पुर्ण झाली नसतील म्हणून तू फक्त मला बघू शकतेस आाणि ऐकू शकतेस.बाबाचं बोलणं तीला काही समजलं नाही ती फक्त गोधळून त्याच्याकडे बघत होती.
बाबांना तीची परिस्थिती समजली.आाणि ते म्हणाले अशी गोधळू नकोस बाळा ज्याचा साठी आलोय ते करू नाही का? देणार तू...
हो बाबा म्हणंत ती बाबांच्या आत्माच्या जवळ गेली आाणि खाली वाकून नमस्कार केला बाबाच्या आत्म्यांने तीला आशिर्वाद दिला.आाणि ती वर बघायचा आधी गायब झाले.
आई आाणि बाबा दोघांनी तीला आशिर्वाद दिला म्हणून चेतना खुश होती

दुसरी कडे बेबी पिंक रंगाची शेरवानी गळ्यात मोत्यांची माळ डोक्यावर मरून रंगाचा फेटा उजव्या खांद्यावर मरून रंगाची शाल कपाळाला मुंडावल्या पायात कोल्हापुरी चप्पल एका हातात खंजिरी आाणि दुसरा हातात घोड्यांची लगाम पकडून शुभंम नवरदेवाचा पोशाखात अगदी वाजत गाजत फटाक्यांचा आतिषबाजीत घोड्यांवर बसून गावचा सिमेवर पोहचला.
रुणझुण वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती
म्होरं कलावंती नाचती
नवरा आला वेशीपाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
देईन येसकऱ्याचा मान
नवरी जिंकून नेईन
नवरी जिंकून नेईन
नवरा आला देवळापाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
विडा देवाजी देईन
नवरी जिंकून नेईन
नवरी जिंकून नेईन
नवरा आला मांडवापाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
मांडव खंडणी देईन
नवरी जिंकून नेईन
नवरी जिंकून नेईन
नवरा आला भोवल्यापाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
नवऱ्या नवरी कशी नेशी
खण करवलीला देईन
नवरी जिंकून नेईन
नवरी जिंकून नेईन
तिळातांदळा भरली मोट
ज्याची होती त्याने
नेली वेडी माया वाया गेली
ज्याची होती त्याने
नेली वेडी माया वाया गेली
रुणझुण वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती
म्होरं कलावंती नाचती
वाजंत्रीच्या तालावर गाण्यांने सुर धरला वाजंत्री च्या आवाजायला लागली तसे अजय आाणि त्याचे आईबाबा मानपानासाठी लागणाऱ्या वस्तू आाणि आरतीच ताट घेऊन सोबत त्याचा दोन मुली आणि दोन जावई गावचा सिमेवर गेले.बाकी नवरदेव बघायला गर्दी होती ती वेगळीच....
विवाहविधी हे सहसा मुलीच्या मंडपामध्ये अर्थात मुलगी जिथे राहते तिथे करण्याचे शास्त्र आहे, पण आधीच्या काळी लग्नापूर्वी हा विधी मंडपामध्ये न होता तो गावच्या सीमेवर होत असे म्हणून सीमांत पूजन म्हणजे सीमेवर केले जाणारे पूजन असे म्हटले जाते. वाङ् निश्चय झाल्यानंतर मुहूर्त काढलेल्या दिवशी वर वधूच्या गावी गेला की, त्याचे गावच्या सीमेवर पूजन केले जात असे.

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा